|Sunday, August 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

शेवटची मारामारी

हरिदास आता साठीला पोचलाय. तो आज जसा खवय्या कम तुंदिलतनू आहे तसाच पंचेचाळीस वर्षांपूर्वी देखील होता. शाळेत असताना आम्ही त्याला चेंडू म्हणायचो. चिडला तरी आम्हाला मारण्यासाठी तो आमचा पाठलाग करू शकत नसे. हे समजल्यावर त्याने पाठलाग करणं आणि नंतर चिडणं सोडून दिलं. तो चिडत नाही म्हटल्यावर कंटाळून आम्ही त्याला चिडवणं सोडून दिलं. अशा रीतीने हरिदास बालपणीच संयमाची मूर्ती बनला. ...Full Article

शर्मिष्ठाची ययातिकडे याचना

ययाति शर्मिष्ठाला म्हणाला-राजा हाच आपल्या प्रजेला आचरणाचा आदर्श घालून देत असतो. म्हणून, माझे सर्वस्व संकटात पडण्याचा संभव असला तरी मला खोटे काम करता येत नाही. यावर शर्मिष्ठा म्हणाली-महाराज! यात ...Full Article

सहलीवर जाताय ना…खात्री करून घ्या

पर्यटनस्थळ पाहण्यासाठी म्हणा किंवा देव दर्शनासाठी हल्ली दौऱयाचे आयोजन केले जाते. कुणी विदेशात तर कुणी देशांतर्गतच दौऱयावर जातो. अशा दौऱयाचे आयोजन करणाऱया अनेक एजन्सीज आता गोव्यात निर्माण झालेल्या आहेत. ...Full Article

स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शनाचा अभिनव प्रयोग

भोपाळच्या पियुष अग्रवाल या उच्च-शिक्षित युवकाने महानगरांशिवाय छोटेखानी शहरांमध्ये स्थानिक युवकांना विविध स्पर्धा परीक्षांसाठी मार्गदर्शन व मदत उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने ‘सुपर प्रोफ्स’ या मार्गदर्शन संस्थेची स्थापना करून त्याद्वारे ...Full Article

द्रष्टा विज्ञानवंत

ज्येष्ठ अवकाशशास्त्रज्ञ आणि भारतीय अवकाश संशोधन संस्थेचे माजी अध्यक्ष प्रा. डॉ. यू. आर. राव यांच्या निधनाने देश एका प्रतिभाशाली, सर्जनशील व द्रष्टय़ा वैज्ञानिकाला मुकला आहे. भारतीय अंतराळ मोहिमेचे शिल्पकार ...Full Article

तीन आरसे

1.लोकांना सार्वजनिक ठिकाणी कसे वागावे याचे भान नाही. सर्व वर्गातल्या लोकांना तंबाखूचे घाणेरडे व्यसन आढळते. तंबाखू खाऊन कुठेही पचापचा थुंकतात. इमारतींच्या भिंती, कोपरे आणि रस्ते तंबाखूच्या डागांनी बरबटलेले आढळतात. ...Full Article

शर्मिष्ठा चा युक्तिवाद

एकान्तात भेटलेल्या ययातिला शर्मिष्ठा म्हणाली – महाराज! सोम, इंद्र, वरुण, विष्णु, यम अथवा ययाति राजा यांच्या भवनात असणाऱया स्त्रियांकडे  वाकडय़ा नजरेने नुसते पाहण्याची कोणाची ताकद आहे? त्यामुळे आपल्या आश्रयास ...Full Article

आधी थडग्यांची भाषा आता पायघडय़ा

सुरुवातीपासून शिवसेना नेते व उद्योगमंत्री सुभाष देसाई हे प्रकल्पाच्या समर्थनासाठी ठामपणे उभे होत़े  तरीही आ. राजन साळवी यांनी देसाई यांच्या मंत्रालयाची अधिसूचना जाळण्याचे धारिष्टय़ दाखवले होत़े आता आ. साळवी ...Full Article

नागपंचमीच्या निमित्ताने…

पाचूच्या हिरव्या माहेरी ऊन हळदीचे आले, माझ्या गालावर थेंबाचे फुलपाखरू झाले, मातीच्या गंधाने भरला गगनाचा गाभारा, श्रावणात घन निळा बरसला रिमझिम रेशिमधारा… दिवंगत कविवर्य मंगेश पाडगावकर यांच्या या काव्यपंक्तींमध्ये ...Full Article

दिल्ली बहोत दूर है

पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांची तुलना करण्याची खरे म्हणजे ही वेळ नाही. पण ती तशी केली जात आहे म्हणून त्याची दखल घेणे आवश्यक ठरते.  ...Full Article
Page 310 of 399« First...102030...308309310311312...320330340...Last »