|Monday, August 19, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

पंत गेले, राव चढले

एके काळी पुणे गावात टांगेवाल्यांची एकाधिकारशाही होती. टांगेवाले तिचा भरपूर फायदा घेत. गावातल्या गावात फिरण्यासाठी दुसरे वाहन नव्हते. बाहेरगावाहून वेळी-अवेळी आलेल्या प्रवाशाला तर टांगेवाले अगदी लीलया फसवीत. पाचशे मीटर अंतरावर गंतव्य स्थान असले तरी गोल फिरवून दोनेक हजार मीटरची फेरी करीत आणि प्रवाशांकडून पैसे उकळीत. त्याबद्दल लहानपणी वाचलेला एक किस्सा आठवतो. एका प्रवाशाला असेच जवळच्या अंतरावर जायचे होते. पण ...Full Article

ययाति शर्मिष्ठाभेट

देवयानी ययाति सोबत परम रमणीय, मनोरम अशोकवाटिकेत येत असे. तिथे शर्मिष्ठासह वन विहार करत असे. मग शर्मिष्ठाला तेथेच सोडून राजा सोबत राजमहालात परत जात असे. प्रसन्न चित्ताने असा आनंद ...Full Article

मलिष्काच्या गाण्यामागे झोल झोल!

मलिष्का प्रकरणात मुंबई पालिकेनेही आपले कुठे चुकते त्याबाबत आत्मपरीक्षण करावे. मलिष्काने हे असे गाणे सादर का केले, त्यामागे कोणी आहे का, याप्रकरणात कोणी उगाचच राजकारण करीत आहे का, कोणाला ...Full Article

धार्मिक जीवन म्हणजे काय?

धर्म हा शब्द अनेक प्रकारे वापरण्यात येतो. एक प्रकार कर्तव्य, जबाबदारी या अर्थाने आहे. उदाहरणार्थ : राजधर्म म्हणजे राजाचे कर्तव्य, त्याची जबाबदारी. त्याचप्रमाणे क्षात्रधर्म, गृहस्थधर्म, संन्यासधर्म, सेवकधर्म, पतिधर्म, पत्नीधर्म, ...Full Article

ड्रगनला थप्पड

भारत-चीन दरम्यानचा तणाव दिवसेंदिवस वाढत असून या दोन्ही राष्ट्रांच्या सीमावादात अमेरिकेच्या पँटागॉनने चीनला फारशी मदत करण्याचे टाळल्याने ड्रगनचा अपेक्षाभंग साहजिकच अपेक्षित आहे. चीनबरोबरचे युद्ध आपल्याला परवडणार नाही हे भारताला ...Full Article

बढाई हो बढाई

वेळोवेळी मला (मागितल्यावर किंवा अनाहूत) सल्ला देणारे एक ज्ये÷-निवृत्त प्राध्यापक आहेत. त्यांना मी ‘सर’ म्हणतो. एकदा सरांचा फोन आला, “तुझ्याकडे एका लेखकाला पाठवतोय. लेखक माझ्या वयाचे आहेत. उत्तम लिहितात. ...Full Article

ययाति देवयानी विवाह

ययातिने आपल्याला कुपातून बाहेर काढून आपले प्राण कसे वाचवले होते, हे सांगून देवयानी आपले वडील शुक्राचार्य यांना पुढे म्हणाली- बाबा! नहुशपुत्र ययाति यालाच मी मनापासून वरले आहे. याच्याशीच तुम्ही ...Full Article

मोदी विरुद्ध माया, ममता, सोनिया

विरोधी पक्षांवर कसा वचक ठेवायचा  हे मोदींना चांगलेच ठाऊक आहे. केंद्रीय मंत्री स्मृती इराणी यांना माहिती आणि नभोवाणी मंत्रालयाचा अतिरिक्त कार्यभार देऊन त्यांनी एकप्रकारे मुलुख मैदान तोफच मैदानात आणली ...Full Article

उसाचा एफ.आर.पी आणि अंतिम दर

ऊस आणि ताग या पिकांना वैधानिक किमान किंमत (एस.एम.पी.) लागू आहे. 1920 च्या इंडियन टॅरिफ बोर्ड पुढे शेतकऱयांच्या बाजूने एक तक्रार सादर झाली होती. त्यामध्ये असे नमूद केले होते ...Full Article

‘त्या’ दिवसांबाबत अद्यापही असंवेदनशीलता

नैसर्गिकपणे येणाऱया मासिक पाळीबद्दल कोणीच मोकळेपणाने बोलत नाही. ठराविक कालावधीत येणाऱया प्रक्रियेने अशक्तपणा येतो. त्यामुळे शरीराला आरामाची गरज असते. या दिवसात त्यांना आरामासाठी रजा मिळावी म्हणून शिवसेना नगरसेविका शीतल ...Full Article
Page 311 of 399« First...102030...309310311312313...320330340...Last »