|Sunday, June 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

बुडती हे जन न देखवे डोळा..!

गेल्या दोन वर्षांपासून रेल्वे प्रशासनाने दूधसागर थांब्यावर मोठय़ा प्रमाणात सुरक्षा यंत्रणा तैनात केली होती. रेल्वे प्रशासनाच्या या कृतीनंतर येथील अपघातांवर काही प्रमाणात नियंत्रण ठेवणे शक्य झाले आहे.  अन्य दुर्घटनाग्रस्त भागात मात्र सरकारला सुरक्षेसंबंधी उपाययोजना आखाव्या लागणार आहेत. बिगर सरकारी संस्थांनीही हा गंभीर सामाजिक प्रश्न मानून त्यासंबंधी जागृती करण्यासाठी पुढे येण्याची गरज आहे. परकियांच्या आक्रमणाखाली दबून स्वत्व आणि स्वाभिमान हरवलेल्या ...Full Article

महाराष्ट्र दुष्काळ मुक्त होणार काय?

सातत्याने पडणारा दुष्काळ (अवर्षण) आणि शेतकऱयांच्या आत्महत्या हे दोन प्रश्न महाराष्ट्रातील शेती विकासासमोरील दोन आव्हाने आहेत. महाराष्ट्र राज्य दुष्काळमुक्त झाल्याशिवाय शेतीचा विकास घडून येणे अशक्मय आहे. आणि शेतीविकास घडून ...Full Article

‘डेंजरस’ आव्हान

इंग्लंडच्या मँचेस्टर शहरात अमेरिकन पॉप गायिका अरियाना ग्रँडच्या पॉप कॉन्सर्टमध्ये दहशतवाद्यांनी घडवून आणलेल्या बॉम्बस्फोटात 22 जणांचा मृत्यू झाला असून, 59 जण जखमी झाले आहेत. या हल्ल्यामागे आत्मघाती हल्लेखोराचा हात ...Full Article

संगणक क्रांतीची बस

मी 1973 साली नोकरीला लागलो. तेव्हा कचेरीत महाकाय संगणक होते. त्यावरून ठरावीक गोष्टींची ढोबळ माहिती मिळे. म्हणजे कोणाच्या विमा पॉलिसीवर हप्ता भरायचा बाकी आहे, किंवा कोणाच्या पॉलिसीची मुदत पूर्ण ...Full Article

शकुनाची थोरी मूर्खांप्रती

परशुरामाच्या त्या बाणाने मोठीच दैना उडवून दिली. कोणाचा व्याही, कोणाचा जावई, कोणाचा भाऊ हे भेटायला आले तर त्यांना नाक कानाला मुकल्याचे कौतुक पहायला मिळाले. त्यांचीही तीच अवस्था झाली. कोणाचा ...Full Article

कोकणी अभिमानाची ‘तेजस’ तुतारी !

आधुनिक मराठी कवितेचे जनक, क्रांतिकारक कवी म्हणून ओळखले जाणारे रत्नागिरीचे सुपुत्र कवी केशवसुत यांच्या सुप्रसिद्ध ‘तुतारी’ या कवितेचे नाव कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱया राज्यराणी एक्प्रेसला देऊन रेल्वेने या सुपुत्राचा ...Full Article

हिंदी संवाद भाषा म्हणून राहणारच..

दिग्दर्शक साकेत चौधरीच्या ‘हिंदी मिडियम’ या इरफान खानची भूमिका असलेल्या चित्रपटात एक मध्यमवर्गीय जोडपं आहे. त्यांना आयुष्याकडून मोठय़ा अपेक्षा असतात. तेव्हा ते दिल्लीच्या चांदनी चौक परिसरातून तिथल्याच एका पॉश ...Full Article

अति क्रिकेट…वाह रे वा!

आयपीएलच्या दहाव्या हंगामात मुंबई इंडियन्सने निर्णायक जेतेपदाच्या लढतीतील अखेरच्या चेंडूवर शिक्कामोर्तब केले आणि तब्बल 47 दिवस चाललेल्या क्रिकेट पर्वाची अखेर सांगता झाली. मुळातच अनिश्चित मानल्या जाणाऱया क्रिकेटला टी-20 या ...Full Article

एक संपलेली मैत्री

जुनी गोष्ट आहे. माझे मित्र सिने-नाटय़पत्रकार संजय दिनकर यांनी सहज विचारलं की नव्या नाटकांवर लिहिणार का? मी होकार दिला. कारण लिहिणं हे माझं व्यसन आहे, आणि लिहिण्यासाठी मला नियमितपणे ...Full Article

नाक कान गेले दोनी

तो माळी सहस्रार्जुनाला पुढे म्हणाला, ‘मी तुझा निरोप सांगताच राजा तुझी हत्या करील आणि ब्रह्महत्येचे पाप मात्र माझ्या माथी बसेल. मी नाही तुझा निरोप सांगणार.’ परशुरामाला यावरून जाणवले की ...Full Article
Page 312 of 373« First...102030...310311312313314...320330340...Last »