|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

वीरशैव-लिंगायतवरून महामोर्चाने शक्तीप्रदर्शन

लिंगायत समाजाची  प्रातिनिधिक संस्था असलेल्या अ. भा. वीरशैव महासभेचे  प्रयत्न अद्याप सुरू आहेत. मोर्चेकऱयांनी वीरशैव महासभेचे नाव बदलण्याची मागणी केली आहे. वीरशैव ऐवजी लिंगायत महासभा असा उल्लेख करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. बेळगाव जिह्यातून त्याची सुरुवातही झाली आहे.   विघ्नहर्ता गणरायांच्या स्वागतासाठी बेळगावसह कर्नाटक सज्ज झाले आहे. पुणे, मुंबईनंतर बेळगावच्या गणेशोत्सवाला मोठी परंपरा आहे. मूर्तीची उंची, प्लास्टर ऑफ पॅरीस ...Full Article

संकटांच्या गर्तेत भारतीय हत्ती

सस्तन प्राण्यांमध्ये सगळय़ात मोठा मेंदू असलेल्या आणि त्यामुळे बुद्धिमान गणल्या जाणाऱया हत्तीला भारतीय धर्म-संस्कृतीने आदराचे स्थान शेकडो वर्षांपासून प्रदान केलेले आहे. गजमुखी दैवत असणाऱया गणपतीच्या नावाने भाद्रपदातल्या चतुर्थीला साजरा ...Full Article

ट्रम्प डोस

पाकिस्तानने दहशतवादाला खतपाणी देण्याचे धोरण बंद करावे. अन्यथा, या देशाला त्याचे परिणाम भोगावे लागतील, असा डोस अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे. अध्यक्षपदाच्या प्रचारापासून दहशतवादाबाबत कठोर भूमिका घेणाऱया ...Full Article

अतिरेक वाईटच

आपल्याकडे अनेकांना वाटतं की अहिंसा वगैरेमुळे देशाचं नुकसान झालं. 1947 साली देश स्वतंत्र झाला तेव्हा आपल्याकडे लोकशाहीऐवजी एखादा  सॉलीड हुकूमशहा किंवा लष्करशहा पाहिजे होता, म्हणजे जनतेला शिस्त लागली असती. ...Full Article

धर्म नीतीचे ऐक्मय

भगवान अवतार घेऊन काय करतात हे सांगताना ज्ञानेश्वर माउली म्हणतात-  धर्मासीं नीतीशीं । सेस भरिं ।। माउलींच्या या विधानावर थोडे चिंतन करूया. सेस भरणे म्हणजे मळवट भरणे. भगवान अवतार ...Full Article

स्मशानभूमीची समस्या कधी संपणार…?

जन्माला आलेली व्यक्ती एक ना एक दिवस या जगाचा निरोप घेणारच… पण, मृत्यूनंतर अंत्यसंस्कार करण्यासाठी जागा न मिळणे व या मुद्दय़ावरून संघर्ष होणे ही मनाला वेदना देणारी गोष्ट. गोव्यात ...Full Article

शेल कंपन्यांचे गौडबंगाल

शेल कंपन्या किंवा नामधारी स्वरूपाच्या कंपन्यावर भारतीय प्रतिभूती आणि विनिमय मंडळ म्हणजे ‘सेबी’ या भांडवलबाजाराच्या  नियामक कंपनीने धडक कारवाई सुरू केली आहे.  भांडवल बाजारातील काळा पैसा प्रकाशाच्या वेगापेक्षा अधिक ...Full Article

मुस्लिम महिलांना न्याय

तीन वेळा तलाक म्हणून स्वतःच्या धर्मपत्नीला वाऱयावर सोडण्याचा परवाना देण्याच्या मुस्लिम धर्मातील कुप्रथेला सर्वोच्च न्यायालयाने नाकारून भारतातील मुस्लिम महिलांना न्याय दिला आहे. सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी दिलेला हा निवाडा ऐतिहासिक ...Full Article

बूफे आणि उडुपी कॅफे

मंगलाष्टके संपलेली असतात. भूक लागलेली असते. वधूवरांना अहेर देण्याआधी मी जेवणघराकडे धावून रांग लावतो.  माझा नंबर येतो. सुबक प्लेट आणि चिमुकला कागदी रुमाल डाव्या हातात सावरतो. वाटय़ा आणि चमचे. ...Full Article

राखावया जगीं संतां

प्रसन्न झालेल्या भगवान नारायणांनी, देवता व पृथ्वीमाता यांना आश्वासन दिले की मी पृथ्वीवर अवतार घेईन. भगवान पृथ्वीवर अवतार घेतात ते कशासाठी हे जसे भगवंतांनी स्वतःच सांगितले आहे, तसेच अवतार ...Full Article
Page 313 of 413« First...102030...311312313314315...320330340...Last »