|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

ओबीओआर आणि भारत

चीनची अर्थव्यवस्था निर्यातप्रधान आहे. त्यामुळे नेहमी त्याला जगातील बाजारपेठांच्या शोधात रहावे लागते. तकलादू पण नित्योपयोगी, स्वस्त आणि आकर्षक माल तयार करण्यात तो देश आघाडीवर आहे. असा माल प्रामुख्याने विकसनशील देशांमध्ये खपतो. भारताची बाजारपेठही याला अपवाद नाही. अशा व्यापारातून चीनला मोठय़ा प्रमाणावर आर्थिक बळ प्राप्त झाले आहे. त्यामुळे आपली जागतिक बाजारपेठ भक्कम करण्याचा, आणि तेथे अन्य प्रतिस्पर्धी देशांना शिरकाव करू ...Full Article

संवेदनशीलतेचा दुष्काळ

मोबाईलच्या भिंतीवर हाताची बोटे स्थिरावली की आपण नकळत फेसबुक, व्हॉट्स ऍप, ट्विटरच्या आहारी कधी जातो कळतच नाही. फेसबुकवरची भिंत खाली-वर करताना येणाऱया पोस्टना धडाधड लाईक करत असतो. पण आपण ...Full Article

‘जलयुक्त शिवार’ चे पाणी मुरते का?

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा महत्त्वाकांक्षी प्रयोग अर्थात जलयुक्त शिवार योजना सध्या वादाच्या भोवऱयात आहे. पाणलोट क्षेत्र विकासाची तीच ती जुनीपुराणी योजना नाव बदलून नोकरशाहीने पुढे आणली आहे. अपेक्षेप्रमाणे पाणी ...Full Article

‘उत्तर कोरियाला घाबरवू नका’

महासत्ता अमेरिका असो नाहीतर जागतिक संसद म्हणून ओळखल्या जाणाऱया संयुक्त राष्ट्र संघटनेची सुरक्षा परिषद असो, या सर्वांच्या नाकावर टिच्चून एकामागोमाग एक क्षेपणास्त्र चाचण्या करण्याचा धडाका उत्तर कोरियाने लावला आह़े ...Full Article

पहिले यश

कुलभूषण जाधव यांच्या फाशीला अंतिम सुनावणी होईपर्यंत आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेली स्थगिती हे भारताचे मोठे यश म्हणावे लागेल. पाकिस्तानवर हा निकाल बंधनकारक असल्याचे न्यायालयाने ठासून बजावले आहे. तो धुत्कारून लावणे ...Full Article

भावनाप्रधान गुन्हेगारी

आमचा बालमित्र हरिदास खादाड, तुंदिलतनू आणि कवी आहे तसाच तो भावनाप्रधान आहे. त्याचं अति खाणं समोरच्याला वैताग आणतं, तुंदिलतनू असल्याने त्याच्या बरोबर दुचाकीवरून किंवा कोणत्याही वाहनातून प्रवास करताना आपल्याला ...Full Article

कामधेनू स्वर्गास परतली

जमदग्नींचा मृत्यू झाला आणि रेणुका बेशुद्ध होऊन पडली. त्यानंतर काय झाले पहा जमदग्निआज्ञेचें बंधन । कामधेनूसी होतें पूर्ण । ऋषि निमतांचि जाण । धेनु निर्बंधन स्वयें झाली ।। रेणुका ...Full Article

गुन्हेगारी घटनांमुळे बेळगाव ठळक चर्चेत

मुंबई, बेंगळूर पाठोपाठ बिल्डरांना धमकाविण्यासाठी बेळगावातही अनेक कुप्रसिद्ध गुंड सक्रिय झाले आहेत. अशा खंडणीबहाद्दराना वेळीच आवर घातला गेला नाही तर भविष्यात परिस्थिती आणखी  भयावह होणार आहे.   कर्नाटकात दहावी-बारावीचा ...Full Article

माझ्या गोव्याच्या भूमीत…

पर्यटन आणि गोवा यांचे नाते अतूट आहे. जगभरातील पर्यटकांना जसे गोव्याबद्दल कुतूहल वाटते तसेच देशी पर्यटकांमध्येही गोवा हे कायम आकर्षण केंद्र बनून राहिले आहे. येथील समुद्रकिनारे, विलोभनीय निसर्ग, आदरातिथ्य ...Full Article

संशयकल्लोळाचे राजकारण

बेहिशोबी मालमत्ता, पदाचा गैरवापर, भ्रष्टाचार अशा  कारणांमुळे अनेक राज्यातले  नेते कोणत्या ना कोणत्या कारवाईला सामोरे जात आहेत. त्यामध्ये सत्ताधारी भाजपमधील एकाही नेत्याचे नाव नसावे हे विशेष. माजी केंद्रीय गृह ...Full Article
Page 314 of 374« First...102030...312313314315316...320330340...Last »