|Wednesday, August 21, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

भाकिते- अशी आणि तशी

नॉस्ट्राडाम्स नावाच्या एका उत्तम डॉक्टरने उत्तरकाळात डॉक्टरकी सोडून भविष्य सांगायला सुरुवात केली. त्या भाकितांवर सगळेच बोलतात. ती खरी आहेत की त्या गूढ भाषेतून लोक सोयीने अर्थ लावतात हे देव जाणे. मला आपल्याकडची काही भाकिते आठवतात. 2004 साली सार्वत्रिक निवडणुका होण्याआधी काही मान्यवर नियतकालिकांनी सत्तांतराचे भाकित सांगणारे विशेषांक काढले होते. भावी पंतप्रधान कोण होईल याबाबत मोठमोठय़ा ज्योतिष्यांनी आपापले अंदाज वर्तवले ...Full Article

देवयानी शर्मिष्ठा संघर्ष

जलक्रीडा संपल्यावर सगळय़ाजणी पाण्यातून एकदमच बाहेर आल्या. त्या धांदलीत जिला जे वस्त्र सापडले ते ती चटकन नेसावयास लागली. ह्या गडबडीत शर्मिष्ठाचुकून देवयानीचे लुगडे नेसली. आपले लुगडे शर्मिष्ठा नेसली असे ...Full Article

गोव्यातील शेती यांत्रिकीकरणाच्या दिशेने !

शेतकऱयांमध्ये विश्वास निर्माण व्हावा आणि नवयुवक शेतीकडे वळावेत यासाठी स्वयंचलित भात लावणी यंत्राद्वारे भात लावणी करण्यासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे. या उपक्रमाला शेतकऱयांनी प्रतिसाद देणे आवश्यक आहे व कृषी ...Full Article

जी एस टीमुळे ग्राहकांचा फायदा

दि. 1 जुलै 2017 पासून देशामध्ये, अप्रत्यक्ष करांची, जीएसटी पद्धत लागू झाली. अबकारी कर, व्हॅट याप्रकारे सतरा अप्रत्यक्ष आणि तेवीस प्रकारचे वेगवेगळे ‘सेस’ एका फटक्यात इतिहासजमा झाले. आता संपूर्ण ...Full Article

जीएसटीची पावले

30 जूनच्या मध्यरात्री स्वातंत्र्यानंतरची सर्वात मोठी करसुधारणा अमलात आली आहे. देवाच्या आळंदीत वेगळे चित्र आहे. तर चोरांच्या आळीत वेगळाच गोंधळ जाणवतो आहे. कर चुकवणाऱया अनेक कंपन्या आणि उत्पन्न लपवणारे ...Full Article

जीएसटी आणि पुणेरी पाटय़ा

पुणेरी पाटय़ा हा सनातन विनोदाचा विषय आहे. अनेकांनी अनेक प्रकारच्या पाटय़ा पाहिल्या असतील आणि त्यातली मौज लुटली असेल. गेली अनेक वर्षे विरोधकांनी अडवल्यामुळे रेंगाळलेला जीएसटी (वस्तू आणि सेवा कर) ...Full Article

देवेंद्राची तिरपी चाल

दोघां मैत्रिणींमध्ये द्वेष कसा निर्माण झाला, तो वाढत कसा गेला आणि त्याने कोणकोणते परिणाम घडवले हे आपण देवयानी आणि शर्मि÷ा यांच्या कथेद्वारे पाहणार आहोत. महाभारताच्या आदिपर्वात महाराजा ययाति याची ...Full Article

विकासासाठी सारे नेते एका छताखाली

सिंधुदुर्गात कुडाळ येथे जून अखेरीस मुंबई गोवा  महामार्ग चौपदरीकरणाचे भूमिपूजन विविध पक्ष नेत्यांच्या उपस्थितीत झाले. राष्ट्रीय महामार्गाचे चौपदरीकरण करण्याचा प्रस्ताव पेंद्रात मोदी सरकार आल्यानंतर गतीने पुढे जात आह़े  कोकणी ...Full Article

आजकालची वंगचित्रं

पश्चिम बंगालमधील डोंगराळ भागात बंगाली भाषा लादण्याच्या ममता बॅनर्जी सरकारच्या दडपेगिरीनंतर तिथे आग पसरली आणि पुन्हा एकदा स्वतंत्र गोरखाभूमीच्या मागणीने पेट घेतला. 1907 मध्ये हिलमेन असोसिएशनने दार्जिलिंगसाठी स्वतंत्र प्रशासनाची ...Full Article

एव्हरग्रीन प्रा. तोरडमल

कोणत्याही देशातल्या किंवा भाषेतल्या श्रेष्ठ अभिनेत्याला विल्यम शेक्सपियरचा हॅम्लेट, किंग लियर, मॅकबेथ रंगमंचावर साकार करण्याचे आव्हान पेलावेसे वाटते. या भूमिका अभिनेत्याची कसोटी पाहणाऱया असतात. मराठी रंगभूमीवर असेच एक नाटक ...Full Article
Page 320 of 400« First...102030...318319320321322...330340350...Last »