|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

गुजरातमध्ये भाजपला आत्मचिंतनाचा धडा

निवडणूक पूर्व सर्वेक्षणांच्या सुरानुसार गुजरात निवडणूक यावेळी चुरशीची झाली असून भाजपने थोडय़ा फरकाने ती जिंकली आहे. 182 जागांच्या विधानसभेत शंभराच्या आसपास जागा मिळणे हा काही मोठा विजय नव्हे आणि विरोधी पक्षाने ऐंशीच्या जवळपास पल्ला गाठणे हा मोठा पराभवही नव्हे असे एकंदर निकालानंतरचे चित्र आहे. गुजरातची ही निवडणूक देशासाठी लक्षवेधी व महत्त्वपूर्ण अशासाठी होती की, गुजरात ही रा. स्व. संघाची ...Full Article

राहुल पर्व सुरू

मोठी परंपरा आणि दीर्घ वाटचाल असलेल्या काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षपदाचा मुकुट राहुल गांधी यांनी शनिवारी स्वीकारला आणि सोनिया गांधींनी आपली 20 वर्षांची अध्यक्षपदाची कारकीर्द थांबवून मोठय़ा प्रेमाने व जबाबदारीने तो ...Full Article

माझी लेखनकामाठी

ते माझे नातेवाईक आहेत. लेखन प्रकाराशी माझा काही संबंध आहे असे ते ऐकून आहेत. परवा एका बूफे मेजवानीत आमची गाठ पडली. डाव्या हातातली प्लेट सावरीत मी जेवत होतो. समोरून ...Full Article

गोपी कोण?

भागवताचार्य वै. पू. डोंगरे महाराज सांगतात-भक्ती सोपी नाही. परस्त्री आणि परसंपत्तीची आसक्ती सोडल्याशिवाय भक्तीचा आरंभ होऊ शकत नाही. तुकाराम महाराज हेच सांगतात – साधने तरी हींच दोन्ही । जरी ...Full Article

गुजरात, हिमाचल प्रदेश : कौल कुणाला ?

2019 च्या लोकसभा निवडणुकीत मोदीविरुद्ध सर्वमान्य असा विरोधी पक्षांचा पंतप्रधानपदाचा उमेदवार बनण्याच्या राहुलच्या स्वप्नांना सुरुंग लावण्याचे काम गुजरातमधील अशा निकालाने होईल. याउलट जर काँग्रेसला गुजरातमध्ये चांगली कामगिरी करून दाखवता ...Full Article

मानसशास्त्रीय का

दोन घटनांमधील अंतर म्हणजे काळ होय. हे कालांतर मोजण्यासाठी घडय़ाळाचा व दिनदर्शिकेचा (कॅलेंडर) वापर केला जातो. काळाची संकल्पना ही स्मृतीवर आधारित आहे. स्मृती म्हणजे घडून गेलेल्या घटनेची नोंद. मानवाच्या ...Full Article

चूक आणि घोटाळा!

छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेची दिवाळीपूर्वी अंमलबजावणी करण्याच्या लोकभावनेच्या दबावातून आमच्या हातून चूक झाली आणि त्यामुळे चुकीच्या लोकांना कर्जमाफीची प्रमाणपत्रे दिली गेली अशी कबुली मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी ...Full Article

राहुल गांधींची वाट खडतर असल्याचे संकेत

म्हशीचे घट्ट दूध उकळायला ठेवावे. त्यात वेलदोडे आणि जायफळ पूड टाकल्याने सुंदर वास दरवळत असताना हळूहळू दूध घट्ट होऊन तांबूस बासुंदी बनत आली असतानाच घरच्याच कुणीतरी त्यात मिठाचा खडा ...Full Article

अक्षरलिपीचे अक्षरश्रम

औरंगाबाद येथील अतिशय बिकट परिस्थितीशी सामना करणाऱया ममताबाई शेजूळ या शेतकरी महिलेला अर्थसहयोगासाठी ‘अक्षरलिपी’च्या अंकातून वाचकांना ऐच्छिक मदतीचे आवाहनही केले. यात लेखकांनी आपली मानधने दिलीच पण वाचकांमधून भरभरून प्रतिसाद ...Full Article

आगीत तेल ओतण्याचा उद्योग

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या डोक्यातून रोज काहीतरी नवे निघत असते. दहा दिवसांपूर्वी त्यांनी अशीच नवी कल्पना मांडली, ती म्हणजे इस्त्रायलमधील अमेरिकेच्या वकिलातीचे तेल अविवहून जेरुसलेम येथे स्थलांतर करण्याची ...Full Article
Page 330 of 477« First...102030...328329330331332...340350360...Last »