|Monday, September 23, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

नाणार रिफायनरी : शिवसैनिकांचा संभ्रम

शिवसेनेचे दोघेही मंत्री सुभाष देसाई व  अनंत गिते प्रस्तावित रिफायनरीसाठी पाठिंब्याच्या भूमिकेत असताना आमदार विरोधाच्या भूमिकेत आहेत. यामुळे शिवसैनिकांसमोर प्रश्न आहे. शिवसेनेचा विरोध किती प्रमाणात टिकून राहिल याविषयी शंका व्यक्त केली जात आहे. रत्नागिरी जिह्यातील राजापूर तालुक्यातील नाणार परिसरातील 14 गावांमधील सुमारे 1,300 एकर जमीन संपादित करून त्यावर औद्योगिक क्षेत्र उभारण्याचा इरादा सरकारने स्पष्ट केला आहे. सिंधुदुर्ग जिह्यातील विजयदुर्ग ...Full Article

लेखणीच्या ‘सोबती’ने…

फाळणीने एका देशाचे दोन देश झाले आणि भारत-पाकिस्तान हे द्वंद्व जन्माला आलं. या द्वंद्वाचे पडसाद अजूनही उमटताहेत, वेगवेगळे पेचप्रसंग अन् संघर्षाचे दुवे त्यातून रुजताहेत…जागतिक पातळीवर महायुद्धाने जी उलथापालथ घडवली, ...Full Article

क्रिकेटपलीकडचे क्रीडाविश्व

वास्तविक, लंडनमधील ओव्हल स्टेडियम व ऑलिम्पिक पार्क यांच्यातील अंतर 10 मैलापेक्षाही कमी आहे. पण, या दोन स्टेडियमवर जे घडले, तो विरोधाभास सर्वांनाच विचारमंथन करायला लावणारा ठरला. एकीकडे, ऑलिम्पिक पार्कवर ...Full Article

जीएसटीची जिज्ञासा

“भाऊ, जीएसटी म्हणजे रे काय?’’  “जीएसटी म्हणजे, अं… पण तुला कशाला या चौकशा?’’ “वा रे वा, भाईकाकांनीच सांगितलंय नं, मुलांच्या प्रश्नांची उत्तरे द्या, त्यांना गप्प करू नका. गप्प बसा ...Full Article

कृष्णाचे आत्येला वचन

कृष्णाच्या मांडीवर त्या बालकाला ठेवला न ठेवला तोंच त्याचे जास्त असलेले दोन हात खाली गळून पडले आणि त्याच्या कपाळावर असलेला तिसरा डोळा आतल्या आत दबला. ते दृश्य पाहताच शिशुपालाची ...Full Article

मोसमी पावसाचा अंदाज बांधताना…

सर्व देशवासीय ज्याची आतुरतेने वाट पहात आहेत तो मोसमी पाऊस केव्हाच दाखल झाला आहे. हवामान विभागाकडून वेळोवेळी प्रसारित होणारी उपग्रहीय छायाचित्रे हाच अंदाज देतात. शिवाय या विभागाचे पाऊस दाखल ...Full Article

कृषी अग्रक्रमाचे तीन तेरा

विकास प्रक्रियेत कृषी क्षेत्राला प्राधान्य द्यावे का उद्योग क्षेत्राला, हा वाद अर्थशास्त्रीय चिंतनामध्ये खूप गाजला. कृषी विकासातून उद्योग क्षेत्राचा आपोआप विकास होतो. हा एक दृष्टिकोन अनेक देशामध्ये प्रत्ययास आल्याचे ...Full Article

लढू आणि जिंकूचा इशारा

महाराष्ट्रात खरिपाच्या पेरणीची आणि वैष्णवांच्या पंढरी वारीची लगबग सुरु आहे. तर तिकडे यमुनेकाठी राष्ट्रपती कोण याचे वेध ‘राजकारण्यांना’ लागले आहेत. जो तो ज्याच्या त्याच्या मतीने नाव सुचवत असतो आणि ...Full Article

कवी येता घरा

तो कवी आहे, तरी माझा मित्र आहे. त्या दिवशी तो घरी मोकळय़ा हाताने आला होता, म्हणजे त्याच्या हातात कवितांची वही नव्हती. दुपारची वेळ होती. आभाळ भरून आलं होतं. पण ...Full Article

शिशुपालाची जन्मकथा

अलौकिक पराक्रम गाजविणारा भीमसेन क्रोधिष्ट झालेला दिसताच चेदिराज शिशुपाल त्याला उद्देशून हसत हसत म्हणाला- भीष्मा, सोड या भीमसेनाला! भडकलेल्या अग्नीमध्ये पतंग जळून खाक होतो त्याप्रमाणे माझ्या प्रभावाने हा पूर्णपणे ...Full Article
Page 340 of 413« First...102030...338339340341342...350360370...Last »