|Monday, June 24, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

नव्या स्थित्यंतराचे ‘ट्रम्प कार्ड’

अमेरिकेचे नवे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प रीतसर सत्तास्थानी येऊन आठवडाभराचा काळ उलटला आहे. परंतु या आठवडाभरात त्यानी जे निर्णय घेतले आहेत ते पाहता अनेकांना आता अमेरिकेच्या व पर्यायाने जगाच्या भवितव्याविषयीची चिंता वाटू लागली आहे. सर्वसामान्यांना सुलभ व स्वस्त आरोग्य सुविधा देण्याच्या हेतूने बराक ओबामानी ओबामा केअर नावाची योजना अमेरिकेत आणली होती. अर्थात ही आरोग्य विमा योजना अंमलबजावणीसाठी खासगी विमान कंपन्यांना ...Full Article

आता वेध निवडणुकांचे

गुरुवारी केंद्रीय अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर आता राजकीय वर्तुळात आणि सर्वसामान्यांमध्येही पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांची चर्चा सुरू झाली आहे. उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंड, पंजाब आणि मणिपूर या राज्यांमध्ये विधानसभा निवडणुकांची ...Full Article

शरदराव

मराठी भाषेचा जाहीर पुळका अनेकांना येत असतो. पण त्या प्रेमाला काहीबाही हेतू चिकटलेले असतात. साधीसुधी माणसं मात्र आपल्या मराठीवर न बोलता प्रेम करीत असतात. त्याचं प्रदर्शन मांडत नाहीत. त्यांचे ...Full Article

पुण्यात्मक पाप

संकल्प या शब्दाचा अर्थ मनोदय किंवा विशिष्ट कृती करण्याचा हेतू असाही आहे. एखादे व्रत, संस्कार, विधी इत्यादींना आरंभ करताना अमुक एक फळ मिळावे म्हणून मी हे कर्म करतो अशाप्रकारे ...Full Article

नाराज कृष्णांचा ‘पाञ्चजन्य’ भाजपसाठी वाजणार?

सत्तेच्या गुर्मित वावरणाऱया सिद्धरामय्या आणि त्यांच्या हस्तकांना धक्का द्यायचा आहे म्हणून कृष्णा भाजपकडे वळणार अशी अटकळ आहे. त्यांना उपराष्ट्रपतीपदाचे गाजरही दाखवले गेले आहे. काँग्रेसमधील या घडामोडींमुळे भाजप सुखावला आहे. ...Full Article

आक्रस्ताळय़ा अँकरमुळे पाकिस्तानात तणाव

भारतात काही अँकरनी त्यांच्या टीव्ही चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी अमुकला ‘शत्रू’ बनविले आहे. मग त्या ‘शत्रू’च्या विरोधात वातावरण निर्माण केलं जातं. त्या ‘शत्रू’च्या विरोधात सगळय़ांनी एकत्र येण्याची आवश्यकतादेखील या कार्यक्रमातून ...Full Article

सर्वसमावेशक अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर करताना पारदर्शकता, स्वच्छता व प्रोत्साहन या तत्त्वांचा अवलंब केला आहे. सर्वसमावेशक विकास, महिला सबलीकरण व युवकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारा असा हा ...Full Article

सेवा क्षेत्र उपेक्षित

अर्थव्यवस्थेच्या रचनेत तीन घटकांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. त्यात कृषी, उद्योग आणि सेना यांचा अंतर्भाव असतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या समतोल विकासासाठी तीनही क्षेत्रांचा विकास करून समन्वय साधायचा असतो. अर्थव्यवस्था जशी ...Full Article

मध्यमवर्गीयांना दिलासादायक

ऐतिहासिक नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा प्रामुख्याने खालील तीन गोष्टींकरिता थोडा वेगळा होता- 1. नेहमीच्या प्रथेपूर्वी जवळपास एक महिना तो सादर करण्यात आला. 2. रेल्वे अर्थसंकल्प ...Full Article

अनेक सवलतींमुळे उद्योग स्नेही अर्थसंकल्प

उद्योग क्षेत्रास अनेक प्रकारच्या व शासकीय  तरतुदीने वेळ व पैसा वाया घालवावा लागतो, ही व्यवसाय सुलभता औद्योगिक गुंतवणूक ठरवते. नव्या डिजिटल तंत्राचा वापर यात महत्त्वाचा ठरतो. उद्योगास कामगार कायदे ...Full Article
Page 363 of 377« First...102030...361362363364365...370...Last »