|Wednesday, September 18, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

सुखाचे नऊ मंत्र

एका सुखी माणसाचा सदरा दुसऱया सुखी माणसाला फिट्ट बसेल का? मला वाटतं की नाही बसणार. प्रत्येक माणसाची सुखाविषयीची कल्पना वेगळी असू शकते. विख्यात लेखक खुशवंतसिंग यांनी आपल्या आत्मचरित्रपर पुस्तकात सुखाचे नऊ मंत्र सांगितले आहेत. ते वाचून त्यांची सुखाविषयीची कल्पना समजते. त्यांचे सगळे नऊ मंत्र आपल्याला कदाचित पटणार नाहीत. पण ते जाणून तरी घेऊ- उत्तम आरोग्य ही सुखाची पहिली गुरुकिल्ली ...Full Article

भगवें तरी श्वान

ज्ञानेश्वर माउली दृष्टांत देतात, एखादा माणूस पावसाच्या माऱयात सापडला असता पावसापासून बचाव करण्यासाठी झाडीत शिरला तर तेथे हे खाऊ, की ते खाऊ, असे करणाऱया अस्वलीने त्याला चपळाईने धरावे आणि ...Full Article

विधानपरिषदेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह

मुख्यमंत्र्यांच्या खुलाशानंतर गोटेंना भाजप आणि सरकारच्यावतीने नोटीस बजावण्यात आली आहे. या नोटिशीला गोटे जे उत्तर द्यायचे ते देतील. पण, विधानसभेच्या जबाबदार सदस्याला विधानपरिषदेच्या उपयुक्ततेवर प्रश्नचिन्ह का लावावे लागले? ज्येष्ठांचे ...Full Article

परोपकारी वृत्ती आणि उत्क्रांती

मानवी परोपकारी बुद्धीचं कोडं सोडविण्याचा प्रयत्न जीवशास्त्रज्ञ आणि वर्तणूक शास्त्रज्ञ गेली कित्येक दशके करीत आहेत. परोपकारी वृत्ती ही केवळ माणसांमध्येच आढळते, असंही नाही. बहुतेक सर्व सस्तन प्राण्यांमध्ये एकमेकांची निःस्वार्थ ...Full Article

नवे वर्ष, नवे संकल्प

जगभर वेगवेगळे समाज व धर्म वेगवेगळय़ा वेळी नव वर्ष साजरे करत असतात. एक जानेवारीला इंग्रजी नव वर्ष सुरु होते. मावळत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव वर्षाचे स्वागत करण्यासाठी ‘थर्टी ...Full Article

हरिदास निषेध करतो

सकाळी बागेत फिरून आल्यावर उडप्याकडे श्रमपरिहार करताना ज्या दिवशी बिल द्यायची पाळी असेल त्या दिवशी हरिदास हटकून काही तरी डँबिसपणा करतो. परवा बिल द्यायची त्याची पाळी होती. डोसा खाता ...Full Article

संत ते कोण?

अभंगाच्या शेवटी ज्ञानेश्वर माउली सांगतात- आता आम्ही सांगतो, तेवढेच कर. ते सत् चित् आनंदमय परब्रह्म मीच, असे अखंड चिंतन कर. त्यामुळे तुझे मन आत्मानुभवाचे अधिकारी होईल. विशाल ब्रह्मभावाने मन ...Full Article

नथीतून तीर मारण्याचे भाजपचे राजकारण

खा.रवींद्र गायकवाड प्रकरणी ज्याप्रकारे शिवसेनेला बदनाम करण्याचा डाव सुरू झाला आहे, त्यामागे भाजपचे अतिरथी-महारथी असल्याचे बोलले जात आहे. सेनेचे मुखपत्र असलेल्या ‘सामना’मध्ये दिवसरात्र पंतप्रधानांना शिव्या दिल्या जातात. आम्ही कोठवर ...Full Article

विनयशीलता व समता-लोकशाहीचे प्रधान लक्षण!

गुढी पाडव्याच्या दिवशी भारतीय संघाने ऑस्ट्रेलिया विरुद्धची क्रिकेट कसोटी मालिका जिंकली, पण शेवटच्या सामन्यात एक नवलाईची घडलेली गोष्ट म्हणजे फिट नसल्यामुळे सामना न खेळणारा कर्णधार विराट कोहली खेळादरम्यान पाण्याची ...Full Article

वकिलांनी संप पुकारणे बेकायदाच : गुणरत्न सदावर्ते

डॉक्टरांच्या संपामागोमाग देशभरातील वकिलांनीही संपाचा पवित्रा घेतला. ऍडव्होकेट ऍक्ट 1961 मध्ये दुरुस्ती करण्यासंदर्भातील ऍडव्होकेट बिल 2017 राष्ट्रीय विधी आयोगाने केंद्र सरकारकडे पाठविले आहे. हे विधेयक दुरुस्तीसाठी संसदेसमोर मांडण्यात येऊ ...Full Article
Page 372 of 411« First...102030...370371372373374...380390400...Last »