|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

उद्धव ठाकरे वनवासातून मैदानात!

मुंबईसह महाराष्ट्रात कुठेही भाजपबरोबर युती न करण्याची घोषणा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ज्या जोशात केली ती पाहता 2003 सालापासून अडथळय़ांच्या शर्यतीत अडकून पडलेले उद्धव ठाकरे खऱया अर्थाने 14 वर्षांचा वनवास संपवून मैदानात उतरल्याचे स्पष्ट दिसून येत आहे.   ‘आता यापुढे राज्यात कुणाशीही युती नाही. शिवसेनेच्या पन्नास वर्षातील 25 वर्षे युतीतच सडली. आपल्याला उधळलेल्या बैलाला वेसण घालायची आहे. जर ...Full Article

‘ब्रेक्झिट’वर आफत

सार्वमताद्वारे जनतेचा कौल घेऊन युरोपियन युनियनमधून बाहेर पडण्याचा निर्णय ब्रिटनने घेतला त्याला सहा महिने झाले परंतु या निर्णयाची अंमलबजावणी करण्यापूर्वी ब्रिटिश संसदेची मान्यता घेतली पाहिजे, असा निर्णय तेथील सर्वोच्च ...Full Article

निमित्त प्रजासत्ताकाचे

यंदाच्या प्रजासत्ताक दिनाला नोटाबंदीनंतर जनतेच्या मनात निर्माण झालेला संभ्रम, संशयाची, तसेच पाच राज्यात विधानसभा निवडणुकांची पार्श्वभूमी आहे. निवडणुकांमुळे उत्तर प्रदेश, पंजाब, गोवा, उत्तराखंड, मणिपूर या राज्यांमध्ये  राजकीय वातावरण तप्त ...Full Article

नेताजींचे स्मरण

पारतंत्र्याच्या काळात भारतीय जनतेला ‘तुम मुझे खून दो, मैं तुम्हें आजादी दूंगा’ ही रोमहर्षक घोषणा देणाऱया आणि स्वातंत्र्यासाठी बलिदानाची स्फूर्ती देणाऱया आझाद हिंद सेनेचे सेनापती नेताजी सुभाषचंद्र बोस यांची ...Full Article

नामदेवरायांची देवाकडे तक्रार

आपल्या मनाचा काही भरवसा नाही. आपण जी साधना करू इच्छितो ती साधना ते आपल्याला करू देत नाही, भलतीकडेच धाव घेते असा आपल्याला अनेक वेळा अनुभव येतो. नामदेवरायांनी  तुमचा आमचा ...Full Article

गोव्यात भाजपसमोर कडवी आव्हाने

विधानसभा निवडणुकीसाठी गोव्यात भाजपला कडव्या संघर्षाला सामोरे जावे लागत आहे ते स्वतःचा पाया असलेल्या रा. स्व. संघाशी आणि स्वतःच्या युतीतील मगो पक्षाशी! तिसऱया क्रमांकावर आहेत बंडखोर. काँग्रेसनेही आक्रमक होऊन ...Full Article

अर्थक्रांती सांगते तो बदल देश समजून घेतो तेव्हा…

1998 च्या दरम्यान आपल्या देशात एक औद्यागिक मंदी आली होती. अर्थ क्रांतीची प्रणेते अनिल बोकील हे त्यावेळी औरंगाबादेत चिखलठाणा औद्यागिक वसाहतीत काम करत होते. या मंदीने हजारो कामगारांचा रोजगार ...Full Article

केजरीवालांच्या नातेवाईकावर बनावटगिरीचा आरोप

वृत्तसंस्था / नवी दिल्ली दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल स्वतःला भ्रष्टाचार विरोधी मोहिमेचा शिपाई संबोधिण्याची संधी कधी गमावत नाहीत. परंतु यावेळी त्यांचे साडूच भ्रष्टाचाराप्रकरणी अडकल्याचे दिसून येत आहे. दिल्ली पोलिसांच्या ...Full Article

ट्रम्प मार्ग

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्याने ‘ट्रम्प युगा’ला आता खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे. पहिल्या वहिल्या भाषणातून आपली कारकीर्द कशी असेल, याची झलकच या नव्या ...Full Article

हिवाळा

हल्ली अनेक वृत्तपत्रात विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी विविध लेखनस्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नव्या पिढीतील वाचकांशी संवाद साधला जावा आणि त्यांच्या अपेक्षा समाजाव्यात हा हेतू असेल. अशाच एका स्पर्धेत ‘हिवाळा’ ...Full Article
Page 375 of 386« First...102030...373374375376377...380...Last »