|Sunday, October 20, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखसंकल्प नाश हाच संन्यास

संन्याशाचा वनातील दिनक्रम आनंदात चालला होता. पण एकदा एक विचित्र समस्या निर्माण झाली. संन्याशापाशी अंगावर परिधान करण्यासाठी केवळ दोन लंगोट होते. एक तो अंगावर परिधान करीत असे. दुसरा धुवून झोपडीतील दांडीवर सुकत घालत असे. एकदा रात्री संन्याशाला गाढ झोप लागली असता उंदीर झोपडीत शिरला. पण त्या उंदराला खायला काहीच मिळाले नाही. शेवटी त्याने संन्याशाने दांडीवर वाळत घातलेला लंगोट पळवला. ...Full Article

सरकारच्या कचखाऊ धोरणामुळे गोव्यात बारबंदी

गोव्यातील सुमारे 3200 बार बंद करण्याचा आदेश अखेर निघालाच. बार बंदीच्या नोटिसा देखील बार मालकांच्या हाती पडल्या. सर्वोच्च न्यायालयाने राष्ट्रीय महामार्गापासून 500 मीटर अंतरावरील बारबंदीचा आदेश दिला होता. या ...Full Article

चला बोलुयात… नैराश्याविषयी

उद्या 7 एप्रिल.  हा दिवस ‘जागतिक आरोग्य दिन’ म्हणून साजरा केला जातो. 2017 चा जागतिक आरोग्य दिनाचा विषय आहे नैराश्य आणि ब्रिदवाक्मय आहे अज्rाssग्दह थू’s ऊaत्क्. या विषयी चिकित्सक ...Full Article

स्वरार्थ रमणी

शास्त्रीय, उपशास्त्रीयसह अवघ्या संगीतविश्वात आपल्या प्रतिभेचे नवनवोन्मेषी रंग भरणाऱया गानसरस्वती किशोरीताई आमोणकर यांच्या निधनाने एका सूरपर्वाचाच अस्त झाला आहे. तब्बल साडेपाच ते सहा दशके आपल्या शास्त्राrय गायकीने रसिकांच्या मनावर ...Full Article

ऐसा नेता मिळे आम्हाला?

नोकरीत असताना मी सभासद असलेल्या संघटनेच्या शिबिरात एक गाणे ऐकले होते. त्यातल्या दोनच ओळी आत्ता आठवतात. ऐसा नेता मिळे आम्हाला काय असे मग उणे , यशाने दुमदुमवू त्रिभुवने   ...Full Article

करिं संकल्पाचा नाश

भगवा वेश धारण करणे सोपे आहे, पण मन संन्यस्त होणे महा अवघड आहे. राजत्याग करून विश्वामित्र संन्यासी झाला होता. पण अप्सरा मेनका पाहून तो भुलला. पराशर हा वेदज्ञ, महातपस्वी ...Full Article

रावल-राणे भेट ठरली चर्चेची

गेले अनेक दिवस कोकणातील नेते नारायण राणे यांच्याबाबत राज्यपातळीवर वेगवेगळ्या चर्चा सुरू आहेत़  नारायण राणेंचा काँगेस पक्षात केंडमारा होत असताना  त्यांच्याकडून अन्य पक्ष प्रवेशाचा विचार होऊ लागला असेल तर ...Full Article

भारताच्या कृषि मालावरील बिगर जकातीचे जाळे

बिगर जकातीचे जाळे हा एक आर्थिक युद्धातला हुकमी डावपेच आहे. विकसित देशांना याचे खूप ज्ञान आहे. जागतिक व्यापार संघटनेच्या (जा.व्या.सं.) रचनेलाच सुरूंग लावणारी ही आर्थिक युद्धनीती आहे. गॅटच्या केनेडी ...Full Article

सेन्सेक्स, निफ्टी पोहोचले आपल्या उच्चांकी पातळीवर

बीएसईचा सेन्सेक्स 290, एनएसईचा निफ्टी 65 अंशाने वधारला वृत्तसंस्था/ मुंबई सप्ताह आणि नवीन आर्थिक वर्षाच्या पहिल्याच दिवशी बाजारात जोरदार तेजी आली. निफ्टी 9,200 च्या वर उघडला आणि नवीन उच्चांकावर ...Full Article

यक्षप्रश्न नंदनवनातील वणव्याचा!

काश्मीरमधील तरुणांना काय हवे? पर्यटन की दहशतवाद? पंतप्रधान नरेंद्र मोदींनी रविवारी एका समारंभात केलेला हा सवाल बिनतोडच. आशिया खंडातील सर्वात लांब म्हणून ओळखल्या जाणाऱया बोगद्याचे उद्घाटन करतेवेळी कळीच्या प्रश्नालाच ...Full Article
Page 384 of 424« First...102030...382383384385386...390400410...Last »