|Saturday, December 14, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

परक्मयाचे धन

मुलीला परक्मयाचे धन म्हणतात. लग्न करून ती केव्हातरी सासरी जाते आणि आपल्याला परकी होते. मग माहेरवाशीण हेऊन ती चार दिवस आली तरी परक्मयासारखी अवघडून वावरते. तिच्या आणि आपल्या मनात एकमेकांबद्दल जिव्हाळा असतो. पण तरी एक अदृष्य पातळ भिंत एकमेकांमध्ये असते. श्याम आणि श्यामची आई यांच्यात असते तसेच उत्कट नाते बाप आणि मुलगी यांच्यातदेखील असते. मुलगी कितीही परकी झाली तरी ...Full Article

जमदग्नीचा भयंकर क्रोध

प्रत्यक्ष प्रभू दत्तात्रेयाचा शिष्योत्तम, अत्यंत पराक्रमी, लोकप्रिय आणि विवेकी राजा असलेल्या सहस्रार्जुनाची बुद्धी एकदाच भ्रष्ट झाली आणि त्यांचे अत्यंत गंभीर परिणाम त्याला भोगावे लागले. हे कसे झाले हे पाहण्यासाठी ...Full Article

प्रश्न कूपनलिकांचा-बळी कोवळय़ा जिवांचा!

उघडय़ा कूपनलिकेत पडलेल्या कावेरीला वाचविण्यासाठी जिल्हा प्रशासनाने प्रयत्नांची पराकाष्ठा करूनही कावेरी जिवंत राहिली नाही. कूपनलिकेत श्वास गुदमरून तिचा मृत्यू झाला. अशा दुर्घटना टाळण्यासाठी आता मोठय़ा प्रमाणात अभियान राबविण्याची गरज ...Full Article

पाकिस्तानात धर्मनिंदा करणाऱया मशालखानची हत्या

मोहम्मद मशाल खान… पाकिस्तानातील मरदान शहरातील अब्दुल मली खान विद्यापीठात पत्रकारितेचं शिक्षण घेणाऱया या तरुण मुलाची त्याचे सहकारी आणि विद्यापीठातील काही कर्मचाऱयांनी अलीकडे हत्या केली. मशालखाननी धर्माची निंदा केली ...Full Article

गल्ली ते दिल्ली

भाजपने दिल्ली महानगरपालिकांवरही विजयाचा झेंडा फडकविल्याने गल्लीपासून  दिल्लीपर्यंत कमळच फुलल्याचे चित्र सध्या पहायला मिळत आहे. केवळ महानगरपालिका निवडणुकीतील विजय, अशा चष्म्यातून या निकालाकडे पाहता येणार नाही. याचे दूरगामी परिणाम ...Full Article

आमची आमखरेदी

खरे सांगतो, या जगात आम्हाला ऐतिहासिक कादंबरीइतके प्रिय दुसरे काहीच नसेल. पोटभर जेवण झालेले असेल. पोट आणि गळा यांच्या मधला भाग आमरसाने काठोकाठ भरला असेल, आणि लोडशेडिंग नसेल त्या ...Full Article

रावणाची सुटका

पौलस्तीमुनींना राजा सहस्रार्जुन पुढे म्हणाला राजा म्हणे ऋषीप्रती । हे राज्य ऐश्वर्य पुत्र संपत्ती ।  सर्व स्वामींची निश्चिती । मी आज्ञाधारी किंकर ।। ‘हे पौलस्तीमुनी, हे राज्य, ऐश्वर्य, पुत्र, ...Full Article

गोव्यात ऐन पावसाळय़ात रंगणार ‘पंचायत पॉलिटिक्स’

गावांच्या विकासासाठी आगामी ग्राम पंचायत निवडणूक अत्यंत महत्त्वाची आहे. त्यामुळे कोणत्याही परिस्थितीत भ्रष्टाचारी उमेदवारांना निवडता कामा नये. भ्रष्टाचारी माणसांमुळेच आपल्या गावचे आणि देशाचेही नुकसान झालेले आहे. खऱया अर्थाने निस्वार्थ ...Full Article

अर्थसाहाय्य हा शेतकऱयांचा हक्कच…!

शेतकऱयांच्या आत्महत्या थांबविण्याचा हुकमी डावपेच म्हणजे कर्जमाफी. सर्वच राजकीय पक्ष आपापले हितसंबंध जोपासण्यासाठी शेतकऱयांच्या कर्जमाफीचा तगादा लावतात. शासनकर्ते कोणीही असोत शेतकऱयांना गौण समजायचे आणि नकारात्मक भूमिका घ्यायची ही नेहमीचीच ...Full Article

कावेरीचा दुर्दैवी बळी

चिमुकल्या कावेरीची 56 तासापासून सुरू असलेली झुंज अखेर संपुष्टात आली, ती तिच्या मृत्यूमुळेच. बेळगाव जिल्हय़ातील अथणी तालुका तसा दुष्काळग्रस्त. या तालुक्मयातील झुंजरवाड येथील कावेरी अजित मादार ही 6 वर्षाची ...Full Article
Page 397 of 447« First...102030...395396397398399...410420430...Last »