|Monday, January 27, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

शिशुपालाचा संताप

युधि÷िराने आपल्या राजसूय यज्ञात कृष्णाला अग्रपूजेचा मान दिल्याने संतापलेला शिशुपाल म्हणाला, ‘युधि÷िरा,अनेक थोर प्रति÷ित राजे या सभेत उपस्थित असताना एखाद्या राजाचा सत्कार करावा त्याप्रमाणे या कृष्णाचा सत्कार करणे सर्वथा अनुचित आणि आक्षेपार्ह आहे. युधि÷िरा, तुझ्या मनात आल्याबरोबर पुण्डरीकाक्ष कृष्णाचा तू सत्कार केलास खरा, पण पांडवांसारख्या थोर प्रति÷ित पुरुषांना असला आचार (अनाचार, भ्रष्टाचार) शोभत नाही! पांडवांनो, तुम्ही अजून बाल आहात. ...Full Article

… तर मुंबईची तुंबई होईल !

नालेसफाई कामांबाबत यापूर्वी झालेला हलगर्जीपणा पाहता आणि अद्याप नालेसफाईची कामे नीटपणे न झाल्याने यंदा अतिवफष्टी झाली आणि त्याच सुमारास समुद्रात मोठी भरती असेल व साडेचार मीटरपेक्षाही मोठी लाट समुद्रात ...Full Article

यश म्हणजे नेमके काय रे भाऊ?

यश हे सर्वात प्रभाव असते या गृहितकृत्यावर आधारित ’’ऱदूप्ग्हु sल्म्मे् त्ग्व sल्म्मे’’ अशा आशयाची इंग्रजी म्हणून या एका वाक्मयातच यशाचे यशोगान गाण्यात येत असते. व्यक्तिगत व व्यावसायिक संदर्भात यशाच्या ...Full Article

महाकाव्याचा खलनायक शिशुपाल

परनिंदेचे पाप किती भयानक असते आणि या पापाची सजा काय भोगावी लागते हे जाणून घेण्यासाठी आपण शिशुपालाची जीवन कथा समजून घेण्याचा प्रयत्न करुया. महाभारत आणि अनेक पुराणांमध्ये ही कथा ...Full Article

तिसऱया युद्धाची तयारी

पर्यावरण रक्षणाच्या संदर्भातील पॅरिस करारामधून आपण बाहेर पडत असल्याचे जाहीर करणाऱया अमेरिकेचे वागणे हे खेळातील एखाद्या दांडगट मुलासारखे आहे. अर्थात सध्याच्या घडीला अमेरिका म्हणजे तिचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प हे ...Full Article

छोटय़ा हरिदासचे समुपदेशन

हरिदास आणि त्याचा मुलगा बातमी सांगायला आले. छोटय़ा हरिदासला ब्याण्णव टक्के मार्क पडले होते. “अभिनंदन. इतकी छान बातमी आणि पेढे न देता अशा सुतकी चेहऱयाने का सांगतोयस? याला अजून ...Full Article

मोदींची अमेरिका दौऱयात परीक्षाच

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी भारतविरोधी जे फुत्कार सोडले आहेत त्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना चांगलेच अडचणीत आणले आहे. अमेरिकेतील जनमत ट्रम्प यांच्या वर्तनामुळे बदलत आहे. त्यांचा विरोध वाढीला ...Full Article

पर्यावरणपेमी कसा घडेल ?

आज 5 जून जागतिक पर्यावरण दिन त्यानिमित्त… नवा, तरुण निसर्गप्रेमी घडवता येईल का, हा प्रश्न चिंताचिंतनाचा आहे. त्याचे उत्तर ‘जिद्द, शिस्त, आस्था असेल, प्रामाणिक प्रयत्न असतील, तर नक्की घडवता ...Full Article

सत्तेचा माज बाकी काही नाही : राजू शेट्टी

शेतकऱयांचा सातबारा कोरा करा, स्वामिनाथन आयोगाच्या शिफारशींची तात्काळ अंमलबजावणी करावी, उसाचा दुसरा हप्ता तातडीने द्यावा, शेतीला 24 तास वीजपुरवठा, शेतकऱयांची संपूर्ण तूर खरेदी करावी, शेतकऱयांना कर्जमाफी मिळावी आदी मागण्यांसाठी ...Full Article

पर्यावरण हाकेच्या अंतरावर

दरवर्षी 5 जून हा दिवस ‘जागतिक पर्यावरण दिन’ म्हणून साजरा केला जातो. मानव हा पर्यावरणाचाच एक भाग असून त्यालाच बुद्धी आहे. सध्या मात्र निसर्गातील मानवी हस्तक्षेप वाढीस लागला आहे. ...Full Article
Page 399 of 466« First...102030...397398399400401...410420430...Last »