|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

मनाचे सहस्र बाहू

परशुरामाने सहस्रार्जुनाचे सहस्र हात आपल्या परशुने तोडले. ते सहस्र हात कोणते हे एकनाथ महाराज अलंकारिक रूपकात्मक भाषेत सांगतात. सहस्रार्जुन परशुरामाला वंदन करून म्हणतो, ‘आपण माझ्या हजार बाहूंचा भार छेदला, माझा अहंकार, वासनासमूह यांचा छेद केलात, त्यामुळे आपण माझा उद्धार केला. माझे कर्माकर्म, धर्माधर्म, मोहभ्रम यांचा छेद करून आपण मला परमश्रे÷ ब्रह्म केले. माझे नावरूप, पुण्यपाप, संकल्प विकल्प यांचा नाश ...Full Article

काँग्रेसची खेळी ‘बहुजन हिताय’!

पुन्हा प्रदेश काँग्रेस अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारणाऱया डॉ. जी. परमेश्वर यांना मात्र मंत्रिपदाचा राजीनामा द्यावा लागणार आहे. सध्या काँग्रेसच्या ताब्यात बोटावर मोजण्याइतकी राज्य आहेत. यामध्ये कर्नाटक हेच प्रमुख राज्य आहे. ...Full Article

वैभवशाली महाराष्ट्राला पर्यटनाची दृष्टी हवी

 गोवा आणि महाराष्ट्र राज्यांचे जुने सांस्कृतिक नाते आहे. संगीत, नाटय़, साहित्य हा दोन्ही राज्यांना जोडणारा समान धागा आहे. कोकण प्रदेश आणि गोवा यांच्यात साम्य आहे. विविध गोष्टींमध्ये जवळीक साधणाऱया ...Full Article

शिक्षण सम्राटांच्या मनमानीला चाप?

विद्येविना मती गेली, मतीविना गती गेली, गतीविना वित्त गेले, वित्ताविना शुद्र खचले, इतके सारे अनर्थ एका अविद्येने केले. दीडशे वर्षांपूर्वी म. फुले यांनी मांडलेले शिक्षणक्षेत्राचे हे वास्तव आजच्या परिस्थितीत ...Full Article

कमी मार्क का पडले?

आमची पिढी तशी सुखी. पहिली ते अकरावी असो ते कॉलेज – परीक्षेत जास्त मार्क पडण्यासाठी पालक आजच्या इतके आग्रही नव्हते. अकरावीत फर्स्ट क्लास मिळाला की मनाजोगत्या कॉलेजात मनाजोगत्या अभ्यासक्रमासाठी ...Full Article

नामपाठी मौन प्रपंचाचे

पहाटे एकत्रितपणे दोघे, चौघे मित्र फिरायला जातात. पहाटे चालायला जाणे आवश्यक आहे. चालणे हा शरीराला अत्यावश्यक, बिनखर्चिक उत्तम व्यायाम आहे. हे सारे खरे आहे. पण या जोडीने, एकत्र चालत ...Full Article

गोव्यातील वापरात नसलेले जुने पूल पाडावेच लागतील

गोव्यातील काणकोणपासून पेडणेपर्यंत अनेक पूल जर्जर बनून आहेत. ते सरकारला पाडावेच लागतील, अन्यथा सावर्डेच्या दुर्घटनेची पुनरावृत्ती होण्यास विलंब लागणार नाही. सरकारला एकाच वेळी सर्व पूल पाडता येणार नाहीत पण ...Full Article

कृषी-पणन व्यवस्थेचे बळकटीकरण

भारताच्या स्वातंत्र्येत्तर काळात कृषी पणन व्यवस्था अधिक लाभदायक ठरण्यासाठी अनेक प्रकारची संस्थात्मक संरचना निर्माण करण्यात आली. पण त्यातल्या राजकीय आंतर्भावामुळे, त्या संस्था बदनाम आणि बेकाम होत आहेत. अद्यापही योग्य ...Full Article

बारीश का मौसम…

समृद्धी, भरभराटीचे प्रतीक असलेला आणि पशुपक्षी, झाडामाडांपासून ते माणसापर्यंत प्रत्येकाच्या जगण्याचे अविभाज्य अंग असलेल्या नैत्य मोसमी पावसाचे केरळात आगमन झाल्याने अवघ्या देशभरात एक आनंदाची लहर निर्माण झाली आहे. भारतासारख्या ...Full Article

सूर्याची चोरी

आपल्याला आपल्या संस्कृतीचा अभिमान आहे, असायलाच हवा. पण काही गोष्टी मनाला खिन्न करतात. प्रामाणिकपणाचा विषय निघाला आणि आत्मपरीक्षण केले की आपलीच मान खाली जाते. रोज सकाळी मी ज्या बागेत ...Full Article
Page 400 of 465« First...102030...398399400401402...410420430...Last »