|Thursday, January 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

परनिंदेत रमणारे मन

संत निळोबाराय पाप कोणकोणते हे सांगताना पुढे म्हणतात – पाप तेचि निंदा परपिडा परद्वेश । पाप ते उपहास पुढीलांचे ।। मनुष्याला सर्वात जास्त ऐकायला काय आवडत असेल तर दुसऱयाची निंदा आणि स्वतःची स्तुती. आपल्या मनाचा दुष्ट स्वभावच असा आहे की त्याला परनिंदेत प्रचंड रस आहे. आपल्या मनाला परनिंदेत एवढा रस का आहे? कारण माणूस हा शेवटी पशू आहे आणि ...Full Article

अव्वलतेचा ‘कोकण पॅटर्न’!

अन्य बोर्डाच्या दावणीला बांधल्यामुळे कोकणचे वेगळेपण स्वतंत्रपणे अधोरेखित होत नव्हते. स्वतंत्र अस्तित्व मिळाल्यानंतर मात्र सलग सहा वर्षे निकालाचे अव्वल स्थान राखत कोकणने गुणवत्तेचा एक पॅटर्नच तयार केला आहे, असे ...Full Article

इगो नावाचा विषाणू!

माझ्या सासरच्या मंडळींना मी स्पष्टच सांगितलं, “माझी गाडी ही फक्त माझीच राहील आणि त्याचा वापरही मी माझ्यापुरताच करेन. शेवटी सासरचीच माणसं ती, मला म्हणतात कसे, ‘हरकत नाही परंतु त्या ...Full Article

अपराध कोणाचा, फटके कोणाला?

तेरा वर्षाखालील मुलांना सोशल मीडिया वापरावर बंदीचे पाऊल कर्नाटक सरकारने उचलले खरे! काही अंशी निर्णय योग्य असेलदेखील, मात्र अशी आगळीक करणाऱयांविरुद्ध योग्य कारवाईचा फतवा शिक्षण खात्याच्या अधिसूचनेनुसार जारी करण्यात ...Full Article

नाग्याची व्यसनमुक्ती

आमच्या नागजंपीला कोणे एके काळी मद्यपानाची सवय होती. डेव्हलपमेंट ऑफिसर्स आणि एजंट यांच्या पैशाने पीत असल्याने तो कधी गटारात पडला नाही. कारण ते लोक त्याला सुखरूप घरी आणून सोडीत. ...Full Article

सांडिला प्राण सहस्रार्जुनें

राजा सहस्रार्जुन रथाशिवाय रणभूमीवर राहिला. तेव्हा त्याने रागाने निर्वाणीचा घनघोर संग्राम करण्यासाठी अनिवार अशा अस्त्रांची योजना केली. या अस्त्रांचे निवारण सर्वसाधारण कोणी जाणत नव्हते. दंडास्त्र, चंडास्त्र, प्रचंडास्त्र अशी अस्त्रे ...Full Article

शेतकरी जगावा…वाचावा !

आज सरकारमधील एक महत्त्वाचा घटक असलेल्या खासदार राजू शेट्टी यांना रस्त्यावर उतरावे लागते ही खरोखरच चांगली गोष्ट नाही. सरकार लोकप्रतिनिधींचे ऐकत नाही तर शेतकऱयांचे कोण ऐकणार, हे राजू शेट्टी ...Full Article

स्किझोफ्रेनिया जाणून घेताना…

आयुष्याची विचित्रवीणा, किती वळणे किती पीळ? विचित्र भास, विचित्र आवाज आणि भीतीची जाणीव, माझ्यासाठी प्रत्येक क्षण शेवटचा आहे. माझं जहाज निराशेच्या खाईत बुडून गेले आहे. मी जगाकडे पाठ फिरवायला ...Full Article

देव्हाऱयावरी विंचू आला…

काश्मीरमध्ये गेल्या दोन दिवसात पाकचे दोन सैनिक आणि दहा दहशतवाद्यांचा खातमा भारतीय सेनेने केला आहे. ‘लातों के भूत बातोंसे नही मानते’ या उक्तीप्रमाणेच ही कृती आहे आणि ती पूर्णतः ...Full Article

ती जाते आणिक येते

सकाळचे अकरा वाजले होते. अचानक वीज गेली. प्रत्येक खोलीतला डोक्मयावरचा गरगरणारा पंखा हळूहळू मंद होत थांबला. आतल्या खोलीत बीपीची गोळी घेऊन निजलेल्या सासूबाईनी कूस बदलली आणि परमेश्वरा… म्हणून एक ...Full Article
Page 401 of 465« First...102030...399400401402403...410420430...Last »