|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

आपल्या मनातील अर्जुन

म्जीवनाच्या महासंग्रामात आपल्या मनात अर्जुन अधून मधून निर्माण होतच असतो. शिक्षण पूर्ण झाल्यावर नोकरी करावी की स्वतंत्र धंदा व्यवसाय करावा हा प्रश्न निर्माण होतो. नोकरीत वरि÷ांनी दिलेला निर्णय चुकीचा आहे असे वाटत असताना, त्याचे पालन करावे की आपल्या मनाप्रमाणे वागावे हा पेचप्रसंग निर्माण होतो. वरि÷ांनी अपमान केला तर तो गिळून गप्प बसावे की नोकरीला लाथ मारून बाहेर पडावे असा ...Full Article

मुलायम वार

बिहारमधील भाजपच्या पराभवाची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी सीबीआयचा धाक दाखवून समाजवादी पक्षाला काँग्रेसशी युती करण्यापासून परावृत्त केले असे राजधानीतील राजकीय वर्तुळात मानले जात आहे. काँग्रेसमधील नि÷ावंत ...Full Article

ऐकण्याची कला

एक उपदेशक रोज आपल्या शिष्यांसमोर बसून 10-15 मिनिटे प्रवचन देत असे. एकदा तो असाच प्रवचन देण्यासाठी बसला होता. तो सुरुवात करणार तेवढय़ात तेथील खिडकीच्या तावदानावर एक चिमुकला पक्षी येऊन ...Full Article

आठ तासांची डय़ुटीचा निर्णय ऐतिहासिक…

जगात स्कॉटलंड यार्ड पोलिसांनंतर दबदबा आहे तो मुंबई पोलिसांचा. कितीही क्लिष्ट आणि अनाकलनीय गुन्हे जरी असले तरी त्याचा अतिशय व्यवस्थित आणि सोयीस्कर असा तपास करण्याचे कौशल्य केवळ मुंबई पोलिसांकडे ...Full Article

‘असर’..बे‘असर’

देशभरातील पहिली ते आठवीपर्यंतच्या मुलांच्या वाचन क्षेत्रातील प्रभुत्व पातळीवर प्रकाश टाकणारा प्रथम संस्थेचा ‘असर’ अहवाल यंदाही चर्चेचा विषय ठरला आहे. या माध्यमातून सालाबादप्रमाणे यावर्षीही शिक्षण क्षेत्रातील स्थितीवर चर्चा झडण्याबरोबरच ...Full Article

नवे तमिळ राजकारण?

जल्लिकट्टू या पारंपरिक खेळाला परवानगी देण्याच्या मागणीसाठी तमिळनाडूमध्ये पुन्हा मोठे आंदोलन उभे राहिले आहे. गेली किमान दहा वर्षे तरी हा वाद  मधूनमधून उफाळत राहिलेला आहे. गेल्या वर्षी सर्वोच्च न्यायालयाने ...Full Article

सामान्य भारतीयांचा आशादायी पुढाकार

नवे तंत्रज्ञान असो नाहीतर देशात होऊ घातलेली नवी व्यवस्था असो, तिचा भारतीय समाज स्वीकार करत नाही, असे आतापर्यंत आपण म्हणत होतो, पण जागतिकीकरणाने आपल्या समाजाला आता आधुनिक बदलात ढकलले ...Full Article

प्रयोगशीलता आणि बंडखोरी

परंपरेला शरण गेलेला लेखक घडलेल्या घटनेच्या तळाशी जातानाही एकाच बाजूचा विचार बऱयाचवेळा करताना दिसतो. कालसापेक्ष विचार करण्याची त्याची मतीच कुंठीत होते. त्यामुळे डॉ.पाटणकर यांनी जो प्रयोगशीलतेसाठी बंडखोरी आणि विद्रोहाचा ...Full Article

अफगाणिस्थानवरील अतिरेक्यांचे सावट कायम

प्रदीर्घ काळ उलटूनही अफगाणिस्थानमधील स्थिती स्थिरस्थावर होण्याऐवजी अधिकाधिक बिघडत चालल्याचे चित्र आहे. एक तर तालिबान्यांच्या दहशतवादाला बळी पडणे किंवा हा दहशतवाद मोडून काढण्याच्या निमित्ताने झालेल्या नाटो किंवा अमेरिका-अफगाण लष्कराच्या ...Full Article

‘असहिष्णुता’…ती आणि ही

सध्या देशात पुन्हा असहिष्णुतेने डोके वर काढले आहे की काय अशी स्थिती निर्माण झाली आहे. दोन वर्षांपूर्वी देशात प्रचंड प्रमाणात अहिष्णुता माजल्याचा साक्षात्कार काही विचारवंत आणि राजकीय पक्षांना झाल्याने ...Full Article
Page 402 of 411« First...102030...400401402403404...410...Last »