|Saturday, February 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

कृष्णच अग्रपूजेसाठी योग्य

कृष्ण हाच अग्रपूजेस कसा योग्य आहे हे सांगताना  भीष्म पुढे म्हणाले – कृष्णाचे अतुलनीय यश आणि याचे डोळे दिपवणारे शौर्य ध्यानात घेऊनच आम्ही याची पूजा करीत आहोत. सर्व दृष्टींनी ज्याची आम्ही पारख केली नाही असा एकही मनुष्य या सभेत  नाही. हा कृष्ण आपल्या अंगच्या गुणांमुळे वयोवृद्ध पुरुषांपेक्षाही श्रे÷ आहे. आणि म्हणूनच तो आम्हाला अग्रपूजेसाठी सर्वांत अधिक सत्पात्र वाटला. वेदांचें ...Full Article

सारेच वाचाळ वीर…!

अंध रूढी परंपरेला विरोध करून याविरुद्ध अंधश्रद्धा निर्मूलन कायदा करण्याची तयारी दर्शविणाऱया मुख्यमंत्री सिद्धरामय्या सरकारमधील मंत्र्याने केलेला ‘पर्जन्य होम’ आणि त्यासाठी महाबळेश्वर आणि तलकावेरीमध्ये केलेल्या धार्मिक विधीला भाजपने विरोध ...Full Article

श्रीलंकेतील शांत, स्वच्छ, सुंदर शहर…. जाफना

जाफना शहरात जाण्याची संधी मला गेल्या महिन्यात मिळाली. श्रीलंकेची राजधानी कोलंबोहून जाफनाला जायला बस, टेन आणि विमान सेवा आहे. रात्रीच्या बसने मी जाफनाला निघालो. बसमधले सगळे प्रवासी तमिळ होते. ...Full Article

संकेत मध्यावधीचा

महाराष्ट्रात मध्यवधी निवडणूक झाल्यास त्याला सामोरे जाण्यास भाजप तयार आहे, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस कोणत्या हेतूने म्हणाले असावेत? गेल्या 5-6 दिवसांपासून शेतकरी आंदोलनामुळे वातावरण तप्त आहे. कर्जमाफीच्या निर्णयाची अंमलबजावणी ...Full Article

नाग्याचे विचारमंथन

“हे सरकारला दोषी देण्यात काय अर्थ नाय रे,’’ डोशाचा शेवटचा तुकडा तोंडात कोंबण्यापूर्वी नागजंपी म्हणाला. पहाटे फिरून आल्यावर आम्ही उडप्याकडे नाश्ता करीत होतो. “नाग्या, हे तू बोलतोयस? कुठे खुट्ट ...Full Article

टोचून बोलणे हा अधर्म

यज्ञ मंडपातून रागावून शिशुपाल बाहेर पडत आहे हे पाहताच युधि÷िर धावत धावतच शिशुपालाजवळ गेला. काही झालं तरी शिशुपाल त्याचा मावस भाऊ होता. त्याची समजूत घालण्याच्या हेतूने तो मृदु शब्दांनी ...Full Article

गोव्यातील पंचायत निवडणुकीसाठी 11 रोजी मुकाबला

गोव्यात रविवार 11 जून रोजी पंचायत निवडणूक होणार आहे. आज गोंयकारपण टिकवण्याचा सरकारचा नारा आहे. गावचे पर्यावरण, गावाची संस्कृती टिकली तरच हे गोंयकारपण टिकणार आहे, याचे भान असणाऱया सुजाण ...Full Article

आत्महत्यांमध्ये लहान शेतकऱयांचा भरणा

गेले कित्येक दिवस, शेतकऱयांच्या प्रश्नावरून उभा महाराष्ट्र ढवळून निघाला आहे शेतकऱयांना कर्जमाफी, हमी भाव देणे, शेतकऱयांच्या आत्महत्या, सुलभ कर्जे देणे इ. विविध प्रश्नांवर प्रसारमाध्यमातून वादळी चर्चा चालू आहेत. सध्याचा ...Full Article

गडकरी, सावित्री आणि आदर्श

महाराष्ट्रात रायगड जिह्यातील मुंबई-पणजी राष्ट्रीय महामार्ग पूर्वीचा क्र. 17 व आजचा क्र. 66 वरील सावित्री नदीवरील नव्या 16 मीटर रुंद आणि 239 मीटर लांबीचा पूल विक्रमी वेळेत म्हणजे 165 ...Full Article

शेतकऱयांचा संप

शंभर वर्षांपूर्वी, म्हणजे 1917 साली बिहारमधल्या चंपारण खेडय़ात ब्रिटीश सरकारने छोटय़ा शेतकऱयांवर दडपण आणून त्यांना धान्याऐवजी नीळ आणि इतर नगदी पिके घेण्याचा आग्रह धरला. तेव्हा गांधीजींच्या नेतृत्वाखाली शेतकऱयांनी त्या ...Full Article
Page 409 of 477« First...102030...407408409410411...420430440...Last »