|Tuesday, October 22, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखमहापुरुषांच्या मनातील उद्विग्नता

एरवी अत्यंत बलवान, श्रे÷ मानल्या गेलेल्या व्यक्तीच्या मनात द्वंद्व निर्माण होणे, मन अस्वस्थ होणे याची उदाहरणे केवळ पुराण ग्रंथात आढळतात असे नव्हे, तर आधुनिक काळातील संत, महंत व समाजातील श्रे÷ पुरुष यांचे मनातही अशी वादळे प्रसंगी निर्माण होत असतात. खुद्द ज्ञानेश्वर माउलींच्या चरित्रात असा एक प्रसंग आपल्याला वाचायला मिळतो. ज्ञानेश्वर माउलींची पोर वयाची धाकटी बहीण मुक्ताई आपल्या थोरल्या भावाला ...Full Article

मोदींना आव्हान उभे ठाकणार?

नुकत्याच पार पडलेल्या काँग्रेसच्या ‘जन वेदना संमेलना’त राहुल गांधींनी एक सूचक वाक्मय म्हटले-‘उत्तर प्रदेश मे मजा आयेगा’ याचा गर्भित अर्थ असा की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीत मोदींना घेरण्यासाठी विरोधी पक्ष ...Full Article

प्रत्येक दु:खी मुलांना असा सांताक्लॉज भेटायला हवा!

19व्या शतकात नाताळशी घट्ट जोडलं गेलेलं सांताक्लॉज हे लोभस मिथक तयार झालं. चौथ्या शतकातल्या ग्रीक बिशप सेंट निकोलस हा मुलांना भेटवस्तू वाटायचा. मग त्याच्यावर एक कविता इंग्रजीत लिहिली गेली ...Full Article

सर्वच पोलीस खाती भ्रष्ट नाही : सुनील टोके

मुंबई वाहतूक पोलीस विभागात कोटय़वधींचा भ्रष्टाचार सुरू असून तो रोखण्यासाठी आणि अधिकाऱयांच्या कानावर घालण्यासाठी अनेकदा वरिष्ट आणि राज्य सरकारकडे पत्रव्यवहार करूनही दाद मिळाली नाही. शेवटी नाईलाजास्तव न्याय मिळण्याची आस्था ...Full Article

थंडा थंडा कुल-कुल

2016 हे वर्ष पावसाच्या दृष्टीने अत्यंत लाभदायक ठरले. गेल्या दोन वर्षाचा दुष्काळ धुऊन काढत 91 टक्के पावसाने देशभर हजेरी लावली. त्यामुळे शेती, अर्थव्यवस्थेवरचा ताण मोठय़ा प्रमाणात हलका झाला आहे. ...Full Article

निवडणूक दंगल

महाराष्ट्रातील आगामी विधानसभा निवडणुकीची रंगीत तालीम मानल्या जाणाऱया 10 महानगरपालिका आणि 25 जिल्हा परिषदेच्या व त्याअंतर्गत असलेल्या पंचायत समित्यांचा रणसंग्राम निवडणूक आयोगाने जाहीर केला आहे. त्यामुळे या मिनी विधानसभेची ...Full Article

मकर संक्रांत

सूर्य ज्या दिवशी मकर राशीत प्रवेश करतो, तो दिवस म्हणजे मकर संक्रांत. मकर संक्रांतीपासून उत्तरायण सुरू होते. उत्तरायणाचे सहा महिने उत्तम असतात. मकरसंक्रांत ते रथसप्तमीपर्यंत काळ पर्वकाळ असतो. या ...Full Article

मिनी मंत्रालयाच्या रणसंग्रामाची तयारी सुरू

ऑक्टोबर 2014 मध्ये झालेल्या विधानसभेनंतर आता पुन्हा एकदा संपूर्ण महाराष्ट्र निवडणुकीला सामोरे जातो आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांवर कोणाचीही सत्ता आली तरी जनतेला फारसा फरक पडत नसला तरी राजकीय ...Full Article

अमेरिका, ब्रिटन आणि शीख समुदाय

नव्या वर्षाच्या पहिल्याच महिन्यात डोनाल्ड ट्रम्प अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षपदाची सूत्रे हातात घेतील. या गोष्टीला आता आठवडासुद्धा उरलेला नाही. आपल्या सरकारातील महत्त्वाच्या खात्यांचे मंत्री (त्यांच्या भाषेत सेपेटरी म्हणजे सचिव) कोण कोण ...Full Article

भारताच्या मित्राची निवृत्ती

अमेरिकेचे पहिलेच मिश्रवर्णीय अध्यक्ष बराक हुसेन ओबामा यांचा आठ वर्षांचा कार्यकाळ संपत आला आहे. ते आता निवृत्त होत आहेत. अमेरिकेतील नियमानुसार कोणतीही व्यक्ती दोन वेळापेक्षा अधिक काळ अध्यक्षपदी राहू ...Full Article
Page 420 of 426« First...102030...418419420421422...Last »