|Friday, January 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा अस्तित्वात

मार्च महिन्यापासून पाकिस्तानात हिंदू विवाह कायदा अस्तित्वात आला. पाकिस्तानच्या स्थापनेनंतर पहिल्यांदा हिंदू समाजातील विवाहाला कायद्याने मंजुरी मिळाली. हिंदूंच्या विवाहसंबंधी कायदा नसल्याने त्या समाजाला त्रास सहन करावा लागत असे. आता हा त्रास बऱयाच प्रमाणात कमी होण्याची शक्मयता आहे. संसदेच्या खालच्या सभागृहाने सर्वसंमतीने हिंदू विवाह विधेयक मंजूर केले. पाकिस्तानातील हेंदू समाजाने या कायद्याचे स्वागत केले. राष्ट्राध्यक्षांनी विधेयकावर सही केल्यानंतर पंतप्रधान नवाज ...Full Article

भान आणि बेभान

विकास वेगाने व्हायचा असेल तर चांगले रस्ते, महामार्ग गरजेचे असतात.  हे महामार्ग वाटेतल्या गावांना, जंगलांना विळख्यात घेवून पुढे जातात. कालान्तराने महामार्गालगतच्या गावातली संस्कृती बदलू लागते.  रोजगाराची साधने उपलब्ध होऊ ...Full Article

रवींद्रनाथ टागोरांच्या जाहिराती

भारतरत्न मिळालेल्या व्यक्तीने जाहिराती कराव्यात की नको. हा चर्चेचा जुना विषय आहे. अमिताभसारख्या ज्ये÷ आणि कसदार अभिनेत्याने किंवा माधुरी दीक्षितने देखील कुठल्याकुठल्या वस्तूंची जाहिरात केलेली बरी नाही वाटत. पण ...Full Article

कांपरसांडिसी गृहाश्रम?

मार्थात करावयाचा त्याग ही शारीरिक क्रिया की मानसिक? परमार्थ साधनेसाठी घरदार सोडण्याची, संन्यास घेण्याची काही आवश्यकता नाही असे आपले संत सांगतात. ज्ञानेश्वर माउलींचा हा सुंदर अभंग पाहा – घरदार ...Full Article

गोवा, सिंधुदुर्गला माकडतापाचा वाढता धोका

गोव्यात गेली दोन-तीन वर्षे माकडतापाचे रुग्ण सापडत असून सहाजणांचे बळीही गेलेले आहेत. आतापर्यंत ही साथ गोव्याच्या केवळ सत्तरी या एकाच तालुक्यात मर्यादित आहे, तरीही सत्तरी लगतच्या डिचोली तालुक्यातही काळजी ...Full Article

भाजपचा विजय : धुवीकरण नव्हे तर एकत्रिकरण

भारतीय जनता पक्षाला उत्तर प्रदेशमध्ये मिळालेल्या अभूतपूर्व यशामुळे त्या पक्षाचे समर्थक आणि विरोधक अशा दोघांनाही आश्चर्य वाटलेले असणे अशक्मय नाही. कारण उत्तर प्रदेशसारख्या, जातीपातीचे प्राबल्य असलेल्या राज्यामध्ये इतर पक्षाची ...Full Article

मान्सूनची ‘हवा’

यंदा नैत्य मोसमी पावसाचे अर्थात मान्सूनचे प्रमाण सरासरीच्या 95 टक्के इतकेच असेल, असा दीर्घकालीन अंदाज स्कायमेट या हवामान संस्थेने वर्तविला आहे. तर दुसरीकडे भारतात नियोजित वेळेत दाखल होऊन मान्सून ...Full Article

जसेच्या तसे कसे?

एका अपरात्री झोप येत नव्हती. म्हणून आंतरजालावर भटकत असताना ‘तानसेन’ सिनेमातले सैगल आणि खुर्शीद यांनी गायलेले गाणे सापडले. त्यातल्या काही ओळी भलत्याच गोड आणि अस्वस्थ करणाऱया आहेत.  मोरे बालपन ...Full Article

सत्य संकल्पाचा दाता नारायण

दुर्जनांच्या मनात सहजच वाईट संकल्प उठत असतात. तर सज्जनांच्या मनात चांगलेच संकल्प उठत असतात. किंबहुना ज्याच्या मनातील संकल्प चांगले तो सज्जन आणि ज्याच्या मनातील संकल्प वाईट तो दुर्जन अशी ...Full Article

बंदर विकासात मैलाचा दगड

जेथे बंदर असते तेथे उलाढालीमुळे विकासाचे टप्पे ओलांडले जातात़ तर दुसऱया बाजूला आयात माल ज्या ज्या बाजारपेठांमध्ये पोहोचतो तेथे विकासाचे आणखी काही टप्पे ओलांडले जातात़ मराठवाडा विदर्भात बंदर नाहीत, ...Full Article
Page 428 of 465« First...102030...426427428429430...440450460...Last »