|Friday, January 24, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

ती संध्या काय करते?

अनधिकृत कामांबाबत आवाज उठवणाऱयांना का त्रास दिला जातो, त्यांच्या जिवाला कसा धोका असतो, याबद्दल नेहमीच वाचायला मिळत असतं. माहिती अधिकाराचा वापर करून गैरप्रकार उघडकीस आणणारे कार्यकर्ते, भ्रष्टाचाराविरुद्ध आंदोलन करणारे लोक, आपलं कर्तव्य बजावताना कुणाचाही मुलाहिजा न ठेवता कठोर कारवाई करणारे सरकारी अधिकारी, कोणत्याही गैरप्रकाराचा पर्दाफाश करून  गुन्हेगारांचा बुरखा समाजासमोर फाडणारे पत्रकार अशा अनेकांच्या कहाण्या प्रसारमाध्यमांनी उघड केल्या आहेत. सत्यनारायण, ...Full Article

गुढी उभारूया सहिष्णुतेची

नववर्ष प्रतिपदा म्हणजेच गुढी पाडवा. तमाम हिंदूधर्मीय आजच्या सुमुहूर्तावर वेगवेगळे संकल्प करतील, तर वस्त्रप्रावरणे यासह वेगवेगळय़ा उपक्रमांद्वारे मुहूर्त साधतील. सर्वसामान्यांच्यादृष्टीने हे एका अर्थाने समर्थनीय. यानिमित्ताने आणखी एका कळीच्या मुद्याकडे ...Full Article

आपली संस्कृती

आज गुढीपाडवा आहे. हिंदूंचे नूतन वर्ष. त्यानिमित्त आधी वाचकांना मनापासून शुभेच्छा देतो. हल्ली प्रत्येक सणाला मोबाईलवर औपचारिक शुभेच्छांचा मुसळधार पाऊस पडतो. पूर्वी नववर्ष, दिवाळी आणि वाढदिवस अशा मोजक्मया सणांच्या ...Full Article

पाप संकल्पाचे परिणाम

मनाचा एखादा वाईट, दुष्ट संकल्प आपले कसे नुकसान करतो याचे विवेचन तुकाराम महाराज एका अभंगात करतात ते असे – आणिकांच्या घातें मानितां संतोष । सुखदु:ख दोष अंगीं लागे ।। ...Full Article

विरोधक ठाम, सत्ताधारी हतबल

शेतकऱयांची कर्जमाफी हा अत्यंत संवेदनशील विषय विरोधकांनी उचलून धरला. त्यांची शेतकऱयांप्रती असलेली कळवळ अधिवेशनात जाणवली. पण सत्ताधाऱयांनीही या विषयाला बगल दिली नाही. निव्वळ कर्जमाफी देता येणार नाही, कर्जमाफीमुळे विकासकामाला ...Full Article

कर्मयोगी युगपुरुष डॉ. माधवराव कृष्ण वैद्य

घटप्रभेसारख्या ग्रामीण परिसरात डॉ. माधवराव कृष्ण वैद्य यांनी ‘रुग्ण हाच देव व रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा’ मानून कर्नाटक आरोग्य धाम (के.एच.आय.) येथे 45 वर्षे निर्मोही व निष्काम वृत्तीने अहर्निश रुग्णसेवा ...Full Article

पुन्हा एकदा काश्मीर…

भारताच्या स्वातंत्र्यापासून धगधगत असलेल्या काश्मीरचा प्रश्न पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय पटलावर गाजू लागला आहे. या प्रदेशाच्या कोणत्या भागावर नेमकी कोणाची मालकी आहे ? भारत आणि पाकिस्तान यांची यासंदर्भातील नेमकी भूमिका ...Full Article

महिषीदेवी आणि गोमाता

सोशल साईटवर वाचलेला किस्सा-गर्दीने भरलेल्या एका अगडबंब रस्त्याच्या कडेला एक आजोबा बराच वेळ उभे होते. त्यांना पलीकडे जायचे होते. पण दोन्ही दिशांनी येणारी सुसाट वाहने छातीत धडकी भरवीत होती.आसपास ...Full Article

मना अंगी पुण्य पाप

संकल्प करणे हे मनाचे महत्त्वाचे कार्य आहे. पण आपले मन नेहमी चांगले संकल्प करील असे नाही. मन जसे चांगले संकल्प करते तसे वाईटही संकल्प करते. मन सत्य संकल्प करते ...Full Article

काँग्रेसचा राहु (ल) काळ सुरू

राहुलनी औपचारिकपणे काँग्रेस अध्यक्ष बनणे भाजपला हवेच आहे. पुढील सामना परत एकदा ‘मोदी विरुद्ध राहुल’ झाला तर भाजप फड मारणार हे स्पष्ट दिसत आहे. काँग्रेसने ‘प्रियंका कार्ड’ खेळू नये ...Full Article
Page 429 of 465« First...102030...427428429430431...440450460...Last »