|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

धक्क्यावर धक्के

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘धक्का’दायक राजकारण सुरू आहे. 10 महानगरपालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तर धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यामुळे भविष्यात हे राजकारण आणखी कुठल्या वळणावर जाईल, हे पाहणे आता औत्सुक्याचे ठरेल. मुंबई महापालिकेवरील वर्चस्वावरून शिवसेना व भाजपा यांच्या तोफा दिवसरात्र धडधडत आहेत. ही वर्चस्वाची लढाई इतकी टोकाला गेली आहे, की अगदी शिवसेना सरकारमधून बाहेर पडण्याच्या चर्चेलाही ...Full Article

आमच्या शाळेत

आम्ही पहिली ते चौथीत असताना आमच्या शाळेत जी मौज होती ती आता आहे की नाही, ठाऊक नाही. आमचं दप्तर छोटं होतं. त्यात पाटी, पेन्सिल, कापडाचा ओला बोळा असलेली डबी ...Full Article

पाप गेल्याची काय खुण?

तीर्थामध्ये स्नान केल्याने आपली पापे नष्ट होतात अशी एक समजूत आहे. ही समजूत जरा तपासून पहायला हवी. केवळ तीर्थस्नानाने पाप नाश होईल काय? तुकाराम महाराज प्रश्न विचारतात- काय काशी ...Full Article

अर्थसंकल्प कोकणसाठी आशादायी

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने भाजलेल्या आणि खारवलेल्या काजू गरांवर आयात शुल्क वाढवल्याने परदेशातून आयात केलेल्या काजूच्या किंमतीशी स्थानिक उद्योजकांना स्पर्धा करणे शक्य होणार आहे.   ठरल्याप्रमाणे 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प ...Full Article

शेतकऱयांना काय हवंय?

भारतीय कृषि व्यवस्थेमध्ये ‘शेती आघाडीवर आणि शेतकरी पिछाडीवर’ अशी स्थिती पहायला मिळते. कृषि तंत्रज्ञान झपाटय़ाने वृद्धिंगत होत आहे. त्यातली आघाडी नाकारता येणार नाही. पण त्यातले ज्ञान मात्र शेतकऱयांना अवगत ...Full Article

न जमलेली मैफिल

डोंबिवलीचे साहित्य संमेलन भरवण्यासाठी आयोजकांनी बराच मोठा खर्च व कष्ट केले. पण अंतिमतः मैफिल काही जमली नाही. संमेलनातील कोणतेही एक भाषण किंवा एक चर्चा लक्षात राहील अशी काही झाली ...Full Article

एका पुनर्जन्माची कथा

एका अपघातानं हे पुस्तक वाचनात आलं. प्रवासात वाचायला हलकं फुलकं पुस्तक हवं होतं. वाचनालयात दिसलं. मुखपृ÷ पाहून भयकथा किंवा पुनर्जन्म वगैरेवर आधारित प्रेमकथा असावी असं वाटलं म्हणून घेतलं. मात्र ...Full Article

साधूचा मृत्यू संकल्प

वै. प्राचार्य सोनोपंत (मामा) दांडेकर यांचे बरोबरच वै. बंकटस्वामी, वै. लक्ष्मणबुवा इगतपुरीकर, वै. मारुतीबुवा गुरव, वै. पांडुरंग शर्मा, वै. लक्ष्मणबुवा कुंडकर असे अनेक कर्तृत्ववान शिष्य जोग महाराजांनी तयार केले. ...Full Article

एकाकी निरुपम यांना आधार

काल-परवापर्यंत प्रचारात एकटे वाटणारे काँग्रेसचे मुंबई प्रदेश अध्यक्ष संजय निरुपम यांना मालवणी येथील सभेच्या निमित्ताने आधार मिळाल्यासारखे झाले आहे. गटबाजी करून, सेनेशी हातमिळवणीने मुंबईत उमेदवाऱया दिल्या असल्याचे आरोप होत ...Full Article

खार -एक आक्रमक प्राणी

खार हा कृदंत म्हणजे कुरतडून खाणारा प्राणी आहे. त्यामुळं त्यांचे पुढचे दात मोठे असतात. शेंग किंवा कठीण कवचधारी फळांचं कवच फोडून त्यातले दाणे पटापटा तोंडात कोंबायचे. नंतर कोठारात नेऊन ...Full Article
Page 430 of 446« First...102030...428429430431432...440...Last »