|Tuesday, January 21, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

मज नामाची आवडी

संसाराच्या दु:खात कष्टी झालेली निर्मळा देवापाशी म्हणते- चहुंकडे देवा दाटला वणवा । कां न ये कनवा तुजलागीं।। सांपडले संधी संसाराचे अंगी । सोडवी लगबगी मायबापा ।। आशा मनशा तृष्णा बहु या वोढाळ । लाविलासे चाळा येणें मज ।। निर्मळा म्हणे जीविच्या जीवना । येऊं द्या करुणा देवराया ।। या दु:खाचा चहूबाजुंनी लागलेला वणवा मला भाजून टाकत आहे. देवा, तुला ...Full Article

कात टाकली तरच काँगेसला नवसंजीवनी मिळणार

131 वर्षाची काँग्रेस आता स्वतःच जख्ख म्हातारी झालेली आहे. तिने जर कात टाकली तरच तिला नवजीवन मिळणार आहे. महाराष्ट्र आणि ओडिसामधील स्थानिक निवडणुकात मिळालेला तडाका असो वा उत्तर प्रदेश, ...Full Article

एक ‘हृदय’ स्पर्शी गोष्ट!

मागच्या महिन्यात साजरा झालेला व्हॅलेंटाईन दिवस म्हणजे प्रेमाचा उत्सव. प्रेमाचे उगमस्थान असते हृदय! त्याच्याशी संबंधित एक ‘हृदयस्पर्शी’ बातमी नेमकी 14 फेब्रुवारीला यावी हा एक सार्थ योगायोग आहे आणि त्याचा ...Full Article

आजाराची लक्षणे

व्यक्तीच्या रक्त-लघवी-वजन इत्यादींच्या चाचण्यांवरून तिचे आरोग्य समजते. संभाव्य रोगांची चाहूल लागते. तद्वत आर्थिक पाहणी अहवालांवरून देशाचे वा राज्याचे आरोग्य समजते. महाराष्ट्राचा आर्थिक पाहणी अहवाल शुक्रवारी विधिमंडळात सादर करण्यात आला. ...Full Article

‘कुंपण’च शेत खातंय

स्ांपूर्ण जग सध्या पर्यावरण संवर्धनासाठी आटोकाट प्रयत्न करत आहे. मानवाबरोबर इतर जीवांनाही जगण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर मानवी जीवन अधिक सुकर होण्यासाठीही पर्यावरण संवर्धन महत्त्वाचे मानले जात आहे. मात्र असे ...Full Article

अभिजात मराठी भाषेसाठीची पत्र मोहीम

मराठीच्या अधिकाधिक विकासासाठी तिला अभिजात भाषेचा दर्जा मिळणे ही अतिशय आवश्यक गोष्ट आहे हे आपण लक्षात घ्यायला हवे. याचे महत्त्व सत्ताधारी व्यवस्थेला कळत नाही किंवा कळून त्याकडे दुर्लक्ष केले ...Full Article

स्वतंत्र स्कॉटलंडसाठी पुन्हा सार्वमत?

ब्रिटनचा भाग असलेल्या स्कॉटलंडमध्ये 2014 साली ब्रिटनपासून विभक्त होण्याच्या मुद्यावर सार्वमत घेतले गेले. त्यावेळी 55.3 टक्के स्कॉटिश नागरिकांनी ब्रिटनसह राहण्यावर मतदान केले आणि युनायटेड किंगडम ऊर्फ ब्रिटनचे ऐतिहासिक विभाजन ...Full Article

पंतांवरील विश्वास आणि विश्वजितांचे बंड

मुख्यमंत्री मनोहर पर्रीकर यांच्या नेतृत्वाखालील आघाडी सरकारने विधानसभेत विश्वासदर्शक ठराव जिंकला. अल्पमतात असलेल्या भाजप विधिमंडळाला मगो, गोवा फॉरवर्ड व तीन अपक्षांनी दिलेली साथ यामुळे पर्रीकर 22 चा आकडा गाठू ...Full Article

गुप्तदान आणि जाहीर दान

गुप्तदान हे अतिशय श्रे÷ दान मानले जाते. दानशूर व्यक्तींनी वाच्यता न करता केलेल्या सत्पात्री दानाच्या कहाण्या लाभार्थी आणि त्यांचे निकटवर्तीय यांना ठाऊक असतात. गुप्तता राखावी अशी दान देणाऱयांची इच्छा ...Full Article

निर्मळ मनाची निर्मळा

निर्मळा ही चोखोबांची धाकटी बहीण. शुद्ध, चोख असलेले चोखोबा आणि त्यांची शुद्ध, निर्मळ मनाची बहीण निर्मळा! बहीण भावाची किती समर्पक ही नांवे! निर्मळा सांसारिक आहे. ती संवेदनशील मनाची आहे. ...Full Article
Page 431 of 464« First...102030...429430431432433...440450460...Last »