|Wednesday, November 13, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेखमनस्वी अभिनयाचे पूर्णसत्य

आपल्या राजकारणात आणि हिंदी चित्रसृष्टीत घराण्यांना फार महत्त्व असते. राजकीय क्षेत्रात गांधी, यादव, पवार, ठाकरे इत्यादी आडनावे असली की उमेदवारी करण्याची गरज पडत नाही. सिनेमा धंद्यातही कपूर, खान अशी आडनावे असली की अंगात गुणवत्ता नसली तरी चालते. घराणेशाहीची ही भिंत फोडून काढून इथे यश मिळवणे सोपे नसते. ओम पुरी यांनी तसे यश मिळवले. उत्कृष्ट आशयगर्भ आणि गंभीर सिनेमांपासून सुरुवात ...Full Article

‘वंदे मातरम्’- एक क्रांतिकारक पाऊल

भारताच्या इतिहासात देश उभारणीच्या दृष्टिकोनातून वैदिक काळापासूनच साधु-संतांचे, ऋषी-मुनींचे तसेच प्रत्येक क्षेत्रातील विचारवंतांचे मार्गदर्शन लाभत आले आहे. दि. 8 जानेवारी 2017 रोजी सायं. 4.30 वा. गोव्यातील श्रीक्षेत्र तपोभूमी गुरुपीठावर ...Full Article

प्रिय, आसाराम लोमटे

आसाराम लोमटे यांच्या कथेला अभिजात कथेचा दर्जा म. द. हातकणंगलेकर यांच्यासारख्या साक्षेपी समीक्षकानेही दिला. त्यांच्या मते ‘आसाराम यांची कथाशैली अचूक, अभिनव, ग. ल. ठोकळ, आनंद यादव, व्यंकटेश माडगुळकर, चारुता ...Full Article

जागतिक पातळीवर नव्या स्थित्यंतरांचे नवे वर्ष

2016 साल मागे सरून नुकताच 2017 चा आरंभ झाला आहे. आंतरराष्ट्रीय पातळीवर नवे वर्ष हे नव्या निर्णायक स्थित्यंतरांची पायाभरणी करणारे असेल असे दिसते. नवे वर्ष नेहमी जुन्या वर्षाच्या खांद्यावर ...Full Article

गडकरी, ‘त्यांना’ माफ करा!

विख्यात नाटककार, महाराष्ट्राचे शेक्सपियर असे ज्यांना संबोधले जाते त्या राम गणेश गडकरी तथा कवी गोविंदाग्रज यांचा पुण्यातल्या संभाजी उद्यानातील पुतळा हटवून मुठा नदीत टाकण्याचे जे कृत्य घडले आहे, त्याचा ...Full Article

सात्त्विक वृत्तीचा नम्र अभ्यासक

तरुण पिढीमध्ये अभ्यासूवृत्ती आढळत नाही, असा आरोप केला जातो. पण असा आरोप करणाऱयांच्या शोधकवृत्तीच्या दृष्टीकडेच खरे तर संशयाने पहायला हवे. कारण आजच्या पिढीतही अनेक तरुण अभ्यासूवृत्तीने आपापल्या क्षेत्रात काम ...Full Article

कैकयीची भयंकर मागणी

दशरथ राजाने मोठय़ा दु:खाने क्रोधगारात पाऊल टाकले. तिथे कैकयी जमिनीवर उसासे टाकीत लोळत आहे, असे त्याच्या दृष्टीस पडले. त्या राजास आपली लाडकी राणी अशी शोक करीत असलेली पाहून वाईट ...Full Article

बेंगलोरसह राज्यात महिला कितपत सुरक्षित?

एकामागून एक अशा येणाऱया समस्यांच्या गर्तेतून कर्नाटक सरकारला बाहेर पडता येत नाही अशी स्थिती आहे. एकीकडे आपले राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी करावी लागणारी धडपड आणि दुसरीकडे महिला सुरक्षिततेवर होणाऱया दुर्लक्षामुळे ...Full Article

माफी मागण्याने संबंध सुधारले असते

जपानचे पंतप्रधान शिन्झो ऍबेनी डिसेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवडय़ात पर्ल हार्बरची भेट घेतली. अमेरिकेच्या पर्ल हार्बरवर जपानच्या युद्ध विमानानी 1941 च्या सात डिसेंबरला भयंकर हल्ला केलेला. अमेरिकेचं कंबरडं मोडण्यासाठी हा ...Full Article

जीएसटी : दुहेरी नियंत्रणावर सहमती नाही

16 जानेवारीला पुढील बैठक : राज्यांची अतिरिक्त भरपाईची मागणी वृत्तसंस्था / नवी दिल्ली जीएसटीवरून केंद्र आणि राज्यांदरम्यानचे मतभेद अजून कायम आहेत. बैठकीच्या दुसऱया दिवशीही करदात्यांवरील दुहेरी नियंत्रणाच्या मुद्यावर सहमती बनू ...Full Article
Page 432 of 434« First...102030...430431432433434