|Thursday, December 12, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

आक्रस्ताळय़ा अँकरमुळे पाकिस्तानात तणाव

भारतात काही अँकरनी त्यांच्या टीव्ही चॅनलचा टीआरपी वाढविण्यासाठी अमुकला ‘शत्रू’ बनविले आहे. मग त्या ‘शत्रू’च्या विरोधात वातावरण निर्माण केलं जातं. त्या ‘शत्रू’च्या विरोधात सगळय़ांनी एकत्र येण्याची आवश्यकतादेखील या कार्यक्रमातून व्यक्त केली जाते. अशा प्रकारच्या बातम्या देणारी आणि त्यावर चर्चा घडवून आणणारी काही चॅनल्स आपल्याकडे आहेत, परंतु अशी चॅनल्स मात्र भारताकडेच आहेत असं मानण्याचं कारण नाही, जगातल्या बहुसंख्य देशात अशाच ...Full Article

सर्वसमावेशक अर्थसंकल्प

अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपला चौथा अर्थसंकल्प सादर करताना पारदर्शकता, स्वच्छता व प्रोत्साहन या तत्त्वांचा अवलंब केला आहे. सर्वसमावेशक विकास, महिला सबलीकरण व युवकांना उद्योजकतेसाठी प्रोत्साहित करणारा असा हा ...Full Article

सेवा क्षेत्र उपेक्षित

अर्थव्यवस्थेच्या रचनेत तीन घटकांचा प्रामुख्याने समावेश केला जातो. त्यात कृषी, उद्योग आणि सेना यांचा अंतर्भाव असतो. कोणत्याही अर्थव्यवस्थेच्या समतोल विकासासाठी तीनही क्षेत्रांचा विकास करून समन्वय साधायचा असतो. अर्थव्यवस्था जशी ...Full Article

मध्यमवर्गीयांना दिलासादायक

ऐतिहासिक नोटाबंदीच्या पार्श्वभूमीवर आज सादर करण्यात आलेला अर्थसंकल्प हा प्रामुख्याने खालील तीन गोष्टींकरिता थोडा वेगळा होता- 1. नेहमीच्या प्रथेपूर्वी जवळपास एक महिना तो सादर करण्यात आला. 2. रेल्वे अर्थसंकल्प ...Full Article

अनेक सवलतींमुळे उद्योग स्नेही अर्थसंकल्प

उद्योग क्षेत्रास अनेक प्रकारच्या व शासकीय  तरतुदीने वेळ व पैसा वाया घालवावा लागतो, ही व्यवसाय सुलभता औद्योगिक गुंतवणूक ठरवते. नव्या डिजिटल तंत्राचा वापर यात महत्त्वाचा ठरतो. उद्योगास कामगार कायदे ...Full Article

जेटलीची बॅटिंग एकदम केदार जाधवसारखी

अर्थसंकल्पामुळे गृहवित्त कंपन्या, बँका, अन्य नॉन बँकिंग फायनान्स कंपन्या, तेल वितरण कंपन्या यांचे शेअर्स वर गेले आहेत. वर्षभरात हे शेअर्स इथूनही 25 टक्के वाढावेत. अर्थसंकल्पानंतर निप्टीत 165 अंकाची वाढ ...Full Article

फेब्रुवारी अखेरीस परिस्थिती नियंत्रणात

नोटाबंदीनंतर एसबीआय अध्यक्षा अरुंधती भट्टाचार्य यांचा विश्वास वृत्तसंस्था/ चेन्नई  नोटाबंदीचा निर्णय घेण्यात आल्यापासून 85 ते 90 टक्के रोख रक्कम बाजारात आणण्यात आली आहे. नोटाबंदीने बिघडलेली परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पुढील ...Full Article

बुडता हे कर्ज…

पाचशे व हजारच्या नोटा चलनातून बाद करण्याबरोबरच नव्या नोटांच्या अनुपलब्धतेमुळे प्रामुख्याने कामगार, शेतकरी व सर्वसामान्य माणूस मेटाकुटीला आलेला असताना देशातील सार्वजनिक क्षेत्रातील सर्वांत मोठी बँक असलेल्या स्टेट बँक ऑफ ...Full Article

विलंब

प्लायवुड बनवणाऱया एका कंपनीची मजेदार जाहिरात आठवते. ‘सालोसाल’ असे काहीसे तिचे शीर्षक होते. एका तरुणाविरुद्ध तरुणीने दाखल केलेला खटला वर्षानुवर्षे चालत राहतो. निकाल लागत नाही. आरोपी आणि फिर्यादी जख्ख ...Full Article

देवाच्या मनातील संकल्प

मन, बुद्धि, चित्त आणि अहंकार या वेगवेगळय़ा गोष्टी नसून एकाच अंत:करणाच्या त्या वेगवेगळय़ा भूमिका किंवा चेहरे आहेत. त्याच्या कार्यावरून या वेगवेगळय़ा भूमिकांना वेगवेगळी नांवे देण्यात आली आहेत. त्यामुळे या ...Full Article
Page 433 of 446« First...102030...431432433434435...440...Last »