|Wednesday, January 22, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

नोटबंदीनंतरच्या विशेष रोजगार संधी

भारतीय अर्थव्यवस्थेतील विशेष स्थित्यंतरण म्हणून गाजलेल्या नोटबंदीच्या निमित्ताने विशेष रोजगार संधी पण उपलब्ध झाल्या आहेत. ‘ऑनलाईन’ म्हणजेच संगणकीय पद्धतीने आर्थिक व्यवहार आणि पैशांच्या देवाण-घेवाणीला चालना देण्याच्या उद्देशाने करण्यात आलेले सरकारी प्रयत्न व त्या दरम्यान जनसामान्यांना उपयुक्त ठरण्यासाठी घेण्यात आलेल्या कल्पक पुढाकारानेच हे शक्मय झाले आहे. यानिमित्ताने प्राप्त संधीचा उपयोग करून घेण्याच्या उद्देशाने नोटबंदीनंतरच्या काळापासूनच ‘डिजिटल वॉलेट’ व ‘डिजिटल पमेंट’ ...Full Article

पश्चिमेचे महाभारत

महाभारत वाचताना काही वेळा विषण्ण करणारे प्रश्न पडतात. सत्तेसाठी चुलत भावंडे एकमेकांच्या जीवावर का उठली? एक दीर चुलत वहिनीचे भर दरबारात वस्त्रहरण करण्याइतपत कसा घसरला? त्याला आईवडिलांनी का अडवले ...Full Article

सत्तेचे पारडे

अण्णा द्रमुकच्या दिवंगत नेत्या जयललिता यांच्या उत्तराधिकारी म्हणून पुढे आलेल्या पक्षाच्या सरचिटणीस व्ही. के. शशिकला यांना बेहिशेबी मालमत्ता प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दोषी ठरवल्याने तामिळनाडूच्या राजकारणाला आता वेगळी कलाटणी मिळाली ...Full Article

पूर्वजन्मी पाप केले

चोखोबांच्या मनाला हा प्रश्न छळत होता की हे दु:ख, या वेदना माझ्याच वाटय़ाला कां? माझा अपराध तरी कोणता? या प्रश्नाचे गाऱहाणे त्यांनी समाजापाशी मांडले, देवाकडे तक्रार केली. पण चोखोबांच्या ...Full Article

कोकण रेल्वेच्या रथाला इक्विटीचा कॉरिडॉर

विस्तार आणि सेवा विकासाच्या कोकण रेल्वेच्या स्वप्नासमोर निधीचा मोठा अडसर होता. महामंडळ असल्याने रेल्वे मंत्रालयाकडून निधी मिळण्याची अडचण इक्विटी उभारण्यासाठी परवानगी देऊन व त्यासाठी ‘शासकीय गॅरेंटी’ निर्माण करून दूर ...Full Article

भारती मुखर्जींची अमेरिकन-भारतीय सृष्टी

अमेरिका हा मुळातच स्थलांतरितांचा देश आहे. भारतातूनही तिथे गेल्या काही दशकांपासून लोक जात आले आहेत. अमेरिका हे अनेकांचं स्वप्न आजही असतं. तिकडे स्वतःचा विकास करून घेण्यासाठी लोक जातात आणि ...Full Article

काय नियोजन आहे ?

नियोजन हा फक्त दिल्लीत वापरला जाणारा शब्द नाही. उलट, ग्रामीण भागामध्ये नियोजन हा शब्द फार लोकप्रिय आहे. तुमचे काय नियोजन आहे, माझे पिकाचे असे नियोजन आहे, मुलांच्या शिक्षणाचे असे ...Full Article

एक इशारा

दारू पिणाऱया माणसांचा मला राग येत नाही किंवा तिरस्कारही वाटत नाही. काही माणसं आपण व्यसनाधीन असल्याचं मान्य करतात. त्यांनी त्या व्यसनाच्या जाळय़ातून सुटण्याचे प्रामाणिक पण अयशस्वी प्रयत्न केलेले असतात. ...Full Article

भाव नव्हे डोंगा

चोखोबा, कर्ममेळा यांच्या अभंग वाङ्मयावरून श्री. म. माटे म्हणतात, ‘इतक्मया पूर्वीच्या अस्पृश्य पुढाऱयांनी सुद्धा अस्पृश्यतेविरुद्ध केवढी तक्रार केलेली होती, याचा उत्तम बोध होतो. या तक्रारीत केवळ पारमार्थिक दु:ख होते ...Full Article

सेना जोशात पण अनिश्चितता कायम !

मुंबई महापालिकेची निवडणूक ही केवळ मुंबईच्या दुष्टीने महत्त्वाची नसून ती राज्याच्या दुष्टीनेही महत्त्वाची असल्याने या निवडणुकीतील प्रचाराची रंगत चांगलीच वाढली आहे. शिवसेना आणि भाजप स्वबळावर लढत असल्याने कधी काळी ...Full Article
Page 445 of 464« First...102030...443444445446447...450460...Last »