|Sunday, January 19, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

माझा काय अपराध?

धृतराष्ट्र सर्वात थोरला होता. बुद्धिमान, बलवान होता. पण तो राजा होऊ शकला नाही. कुरूंच्या राजसिंहासनावर त्याचा धाकटा बंधू पांडू विराजमान झाला. कारण धृतराष्ट्र जन्मतःच आंधळा होता. धृतराष्ट्राला जन्मभर हा प्रश्न छळत राहिला की हे आंधळेपण माझ्याच वाटय़ाला का आले? सिंधूचा नवरा सुधाकर हुशार, कर्तबगार, नामांकित वकील, सिंधू सोज्वळ, प्रेमळ, कष्टाळू, गृहकर्तव्यदक्ष गृहिणी. दोघांचा प्रेमाचा संसार आनंदाने चालला होता. अचानक ...Full Article

अनेक जेष्ठ काँग्रेसजन भाजपच्या वाटेवर?

काँगेस पक्षातील बहुतेक ज्ये÷ बंडखोर नेत्यांना घराबाहेर काढण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. माजी मुख्यमंत्री धरमसिंग यांनीही भाजप नेत्यांचे कोडकौतुक सुरू केले आहे. यावरून काँग्रेसमधील अनेक जुने चेहरे भाजपच्या वाटेवर आहेत ...Full Article

नकाराचे व्यवस्थापनाच्या संदर्भातील सामर्थ्य

विख्यात व्यवस्थापन तज्ञ-स्टीव्ह … यांच्या मते व्यवस्थापन क्षेत्रात काम करणाऱया व्यवस्थापकांसाठी प्रसंगानुरूप व गरजेनुसार नाही म्हणून नकार दिल्यासच त्यांना त्यांचे व्यवस्थापकीय कर्तृत्व करण्यास मदत होते. यावरून व्यवस्थापकांनी सदोदित होय ...Full Article

लेटेस्ट पुणेरी पाटी

पुणेरी पाटय़ा हा मराठी जगतात एक गाजलेला विषय आहे. तत्त्वनि÷ा, ‘मोडेन पण वाकणार नाही, हा बाणा’, प्रसंगी विक्षिप्तपणा, भाबडेपणा, रोखठोक वृत्ती. या आणि अगणित पुणेरी गुणांचे दर्शन पुणेरी पाटय़ांमध्ये ...Full Article

संकल्पिला देह देवा

तीर्थात स्नान करताना, एखाद्या व्रताच्या प्रारंभी किंवा अगदी देवपूजेच्या प्रारंभी जो संकल्प केला जातो त्यातील हमखास संकल्प असा-मी पापी असून या पापातून मला मुक्ती मिळावी म्हणून हे स्नान, व्रत ...Full Article

गोमंतकीयांना आता वेध निकालाचे !

मतदानातून भाष्य करण्याची हातोटी गोमंतकीय मतदाराला साधलेली आहे. सर्वसामान्य गोमंतकीय आज आपणास सुशासन कधी लाभेल, याकडे डोळे लावून बसलेला दिसून येतो कारण सामान्य व्यक्तीला राजकारण्यांच्या राजकीय डावपेचाशी काहीएक देणेघेणे ...Full Article

धक्क्यावर धक्के

सध्या गल्लीपासून दिल्लीपर्यंत ‘धक्का’दायक राजकारण सुरू आहे. 10 महानगरपालिका व 25 जिल्हा परिषदांच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात तर धक्क्यांवर धक्के बसत आहेत. त्यामुळे भविष्यात हे राजकारण आणखी कुठल्या वळणावर जाईल, ...Full Article

आमच्या शाळेत

आम्ही पहिली ते चौथीत असताना आमच्या शाळेत जी मौज होती ती आता आहे की नाही, ठाऊक नाही. आमचं दप्तर छोटं होतं. त्यात पाटी, पेन्सिल, कापडाचा ओला बोळा असलेली डबी ...Full Article

पाप गेल्याची काय खुण?

तीर्थामध्ये स्नान केल्याने आपली पापे नष्ट होतात अशी एक समजूत आहे. ही समजूत जरा तपासून पहायला हवी. केवळ तीर्थस्नानाने पाप नाश होईल काय? तुकाराम महाराज प्रश्न विचारतात- काय काशी ...Full Article

अर्थसंकल्प कोकणसाठी आशादायी

अर्थसंकल्पात केंद्र सरकारने भाजलेल्या आणि खारवलेल्या काजू गरांवर आयात शुल्क वाढवल्याने परदेशातून आयात केलेल्या काजूच्या किंमतीशी स्थानिक उद्योजकांना स्पर्धा करणे शक्य होणार आहे.   ठरल्याप्रमाणे 1 फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प ...Full Article
Page 446 of 463« First...102030...444445446447448...460...Last »