|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

ट्रम्प मार्ग

अमेरिकेचे 45 वे अध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांनी शपथ घेतल्याने ‘ट्रम्प युगा’ला आता खऱया अर्थाने सुरुवात झाली आहे. पहिल्या वहिल्या भाषणातून आपली कारकीर्द कशी असेल, याची झलकच या नव्या अध्यक्षांनी दाखवून दिली आहे. या पार्श्वभूमीवर ट्रम्पविरोध आता अधिकाधिक तीव्र होत असल्याचे बघायला मिळते. सद्या या नव्या अध्यक्षांविरोधात येथील जनता मोठय़ा प्रमाणात रस्त्यावर उतरली आहे. वॉशिंग्टनपासून न्यूयॉर्क, लॉस एंजेलिसपर्यंत सर्वत्र ...Full Article

हिवाळा

हल्ली अनेक वृत्तपत्रात विद्यार्थ्यांना लिहिते करण्यासाठी विविध लेखनस्पर्धा आयोजित केल्या जातात. यातून नव्या पिढीतील वाचकांशी संवाद साधला जावा आणि त्यांच्या अपेक्षा समाजाव्यात हा हेतू असेल. अशाच एका स्पर्धेत ‘हिवाळा’ ...Full Article

मनाजी पाटील देहगावाचा

आपला देह म्हणजे इंद्रियांचा समुदाय. यालाच संतसाहित्यात इंद्रियग्राम, देहगांव असेही संबोधन वापरले आहे. या सगळय़ा इंद्रियात प्रमुख इंद्रिय आहे मन. तुकाराम महाराज म्हणतात – सकळां इंद्रिया मन हे प्रधान ...Full Article

कोकणच्या आखाडय़ात शिक्षकांची धुळवड!

जिल्हा परिषद व पंचायत समितींच्या निवडणुकीमुळे राजकीय आखाडा तापलेल्या कोकणात शिक्षक मतदारसंघाच्या निवडणुकीसाठी यावेळी प्रचंड चुरशीची लढत पाहायला मिळत आहे. राजकीय पक्षांनी थेट सहभाग घेतल्याने या निवडणुकीला विशेष महत्व ...Full Article

कर्मचाऱयांना टिकवून ठेवण्यासाठी कंपन्यांचे प्रयत्न

कर्मचाऱयांनी कंपनी सोडून जाणे ही तशी सहज-स्वाभाविक प्रक्रिया असून बरेच अंशी ती अटळ आहे. असे असले तरी अधिकांश कंपन्या आपले कर्मचारी आपल्याकडे अधिकाधिक काळासाठी असावेत यासाठी सतत प्रयत्नशील असतात ...Full Article

करचोरी रोखण्यासाठी आणखी एक तयारी

बँकांमध्ये आयटीआर जमा करणे होणार  अनिवार्य नवी दिल्ली / वृत्तसंस्था मोदी सरकार प्राप्तिकर बुडविणाऱयांवर फास आवळण्यासाठी आणखी एक तयारी करत आहे. यांतर्गत बँकामंध्ये आयटीआर5 जमा करणे एका निश्चित मर्यादेपेक्षा ...Full Article

फुलराणी बहरली

सायना नेहवालसाठी मागील साधारणपणे वर्षभर अतिशय खराब गेले. उजव्या गुडघ्याच्या दुखापतीमुळे गतवर्षी झालेल्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत तिचा प्रवास साखळी फेरीतच संपुष्टात आला. भरीस भर म्हणून तिला नंतर लवकरच गुडघ्यावर ...Full Article

राँग नंबर

राँग नंबर ही अश्वत्थाम्यासारखी चिरंजीव-चिरंतन समस्या आहे. आपण चुकीचा नंबर फिरवणे किंवा फोन कंपनीने ती गंमत करणे. राँग नंबरची समस्या फोनच्या क्षेत्रातच नाही, तर इतरत्रदेखील आढळते. आम्ही कॉलेजमध्ये असताना ...Full Article

मनुराजा एक देहपुरी

महाबलाढय़, महापराक्रमी अर्जुनापासून आपल्यासारख्या सामान्यांच्या प्रत्येक कृतीचे आणि यशापयशाचे जे खरे नियंत्रक आहे ते मन आहे तरी कसे? आपल्या संत साहित्यात याची सुंदर चर्चा आली आहे. संकल्प, विकल्प, मनन, ...Full Article

खंबाटा राजकीय श्रेयासाठी मारामारी

खंबाटा एव्हीएशन कंपनीचा त्यांच्या कर्मचाऱयांसोबत वाद सुरू आहे. त्यांच्याशी आमचा संबंध नाही. त्यामुळे जिल्हाधिकारी कार्यालयाने केलेल्या कारवाईला अंतरिम स्थगिती द्यावी, अशी मागणी कंपनीने केली. ती ग्राहय़ धरत न्यायालयाने थिएटरला ...Full Article
Page 465 of 475« First...102030...463464465466467...470...Last »