|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

वारी चालली चालली… पंढरपुराला चालली!

गोव्यातूनही दरवर्षी पायी वारी करुन श्रीविठ्ठलाचे परमभक्त पंढरीच्या राजाच्या एकादशी महापर्वात सहभागी होतात. यावर्षी गोव्यातील सहा ठिकाणाहून पायी वाऱया निघाल्या आहेत. गोव्यातील भक्तगणांवरही या माउलीचा कृपाशीर्वाद असून तो वाढतच आहे, या वाढत्या वारींच्या संख्येमधून जाणवते. संत तुकाराम आणि संत ज्ञानेश्वर माउली यांच्या दोन्ही पालख्या मार्गस्थ आहेत. गोव्यातूनही सहा पायी वारी पंढरपुराकडे मार्गस्थ आहेत. या वारींचे वैशिष्टय़ म्हणजे त्यामध्ये वृद्धांबरोबरच ...Full Article

काँग्रेसच्या पुनरुज्जीवनासाठी गांधी परिवाराने दूर रहावे

2014 च्या निवडणूक प्रचारादरम्यान मोदींनी ‘काँग्रेस मुक्त’ भारत असा नारा दिला होता. त्यात त्यांना बऱयापैकी यश मिळून केंद्रातून काँग्रेस पायउतार झालीच, पण देशातील 21 राज्यातूनही हद्दपार झाली. पण नंतर ...Full Article

मृत्यूचे दुष्टचक्र

पुणे, मुंबईसह राज्याच्या विविध भागांतील भिंत कोसळण्याच्या दुर्घटनांमध्ये मागच्या चार ते पाच दिवसांत जवळपास 50 जणांचा बळी गेल्याने सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. पुण्यातील कोंढवा येथे सीमाभिंत ...Full Article

रिक्षायन (खंड दुसरा)

आपल्याला लांब जायचे असते. रिक्षापेक्षा बस स्वस्त पडेल या भावनेने आपण बस स्थानकावर जातो. बस उशिरा मिळू शकते हा तर्क करून नियोजित वेळेच्या तासभर आधी आपण निघतो. हे तासभर ...Full Article

किन्नराच्या गायनाचे वर्णन

कवी नरेंद्र पुढे वर्णन करतो-किन्नराने साथीदारांना खूण केली आणि प्रथम ॐकार म्हटला. गणेश, सरस्वती व गुरुचे स्तवन म्हटले. मग कल्याणवचन गायिले. ते गायन अतिशय मधुर होते. भीष्मक राजाच्या गौरवाचे ...Full Article

रिफायनरीला रोह्यातही विरोध

नाणार कारखान्यासाठी देशाच्या पश्चिम किनाऱयावर जागा हवी असे केंद्रीय पेट्रोलियम मंत्रालयाला वाटत आह़े  महाराष्ट्र सरकारने नाणारची भूसंपादन अधिसूचना रद्द केली असली तरी रायगड जिह्यात रोह्याचा पर्याय सूचित केला आह़े ...Full Article

आलेख जगातील महिला अर्थमंत्र्यांचा

पाच जुलै रोजी निर्मला सीतारामन मोदी सरकार-2 चा व स्वतःचा पहिला अर्थसंकल्प मांडतील. त्या मूळच्या तामिळनाडूच्या असून, जवाहरलाल नेहरू विद्यापीठात इकॉनॉमिक्स या विषयात त्यांचे शिक्षण झाले. त्या देशाच्या पहिल्या ...Full Article

अखेर पाऊस आला!

1972 सालानंतरचा सर्वात मोठा दुष्काळ म्हणून ज्या काळाचे वर्णन केले होते तो 2018-19 सालचा अवर्षणाचा काळ अवघ्या तीनच दिवसांपूर्वी लोटला आणि गोवा, कोकण, मुंबई, पुणे, पश्चिम महाराष्ट्र, उत्तर कर्नाटकासह ...Full Article

रिक्षायन (खंड पहिला)

1.संध्याकाळी खरेदीला गेलो होतो. अचानक खूप जोरात पाऊस पडायला सुरुवात झाली. खरेदीच्या पिशव्या सांभाळत रस्त्याच्या कडेला उभा राहून मी रिक्षाला हात करू लागलो. डझनभर रिक्षाचालकांना हात करून देखील त्यातले ...Full Article

किन्नराचे वर्णन

किन्नराचे वर्णन करताना कल्याणकीर्ति पुढे म्हणाला-पाताळ लोकातील कंबल व अश्वतर हे दोन अलौकिक गायक मानले जातात. पण या किन्नराच्या गाण्यात आरोह अवरोहाचे जे स्वरसमूह आहेत ते त्यांच्याही गाण्यात नाहीत. ...Full Article
Page 6 of 385« First...45678...203040...Last »