|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

रिझर्व्ह बँकेचे गणित

भारतीय रिझर्व्ह बँकेने यंदा सरकारला तिच्याजवळील अतिरिक्त धनापैकी 1 लाख 76 हजार कोटी रूपये देण्याचा निर्णय घेतला आहे. यामुळे सरकारला मोठा दिलासा मिळाला असून यंदा वित्तीय तूट स्थूल राष्ट्रीय उत्पन्नाच्या 3.3 टक्के या प्रमाणात राखण्यासाठी या निधीचे साहाय्य होऊ शकते. तथापि, मध्यवर्ती बँकेचा हा निर्णय अनेकांच्या भुवया उंचावणारा ठरला असून सरकार विरोधकांनी यावर टीकाही केली. त्यामुळे या निर्णयाची माहिती ...Full Article

मोक्षशास्त्र

चार पुरुषार्थांमधील शेवटचा व चौथा पुरुषार्थ म्हणजे मोक्ष अर्थात मुक्ती. त्यावर लिहिलेले साहित्य म्हणजे मोक्षशास्त्र! यालाच दर्शनशास्त्र असेही म्हणतात. ‘दृश्यते अनेन इति दर्शनम्।’ अशी त्याची व्युत्पत्ती आहे. म्हणजेच जीव, ...Full Article

सकळ कामाचे पुरे कोड

द्वारकेचे वर्णन करताना कवी नरेंद्र पुढे म्हणतात-द्वारका नगरीभोवती सुंदर सरोवरे होती. ती म्हणजे जणू कृष्णाच्या सेवेसाठी समुद्राने पाठविलेले सैन्य होते. क्षीरसमुद्राचे पाणी त्यांच्या पाण्यापुढे बेचव होते. काही सरोवरांचे काठ ...Full Article

मध्यावधीचे लक्ष्य भेदण्यासाठी भाजपचा ‘त्रिशूल’

पक्षाच्या जुन्या जाणत्या व ज्ये÷ कार्यकर्त्यांना चांगले खाते मिळणार अशी आशा बाळगून असणाऱयांना धक्का देत भाजप हायकमांडने तीन उपमुख्यमंत्रीपदे निर्माण केली आहेत. दोन उपमुख्यमंत्रीपदे देऊन पक्षाने उत्तर कर्नाटकाला प्राधान्य ...Full Article

कुपोषण : आव्हान मानवी भांडवल सक्षमीकरणाचे

‘कुपोषण’ ही भारतातीलच नव्हे तर दक्षिण आशियाई देशांमधील आरोग्याच्या मुख्य समस्यांपैंकी एक आहे. जागतिक स्तरावर प्रत्येक चार बालकांमागे एक बालक कुपोषित आहे. 2000 ते 2018 च्या कालावधीत जगभरात 5 ...Full Article

स्वागतार्ह घुमजाव

काश्मीरप्रश्नी अखेरीस काँगेस नेते राहुल गांधी यांनी देशहिताच्या दृष्टीने योग्य भूमिका घेतली आहे. काश्मीरमधील हिंसाचार हा पाकिस्तान पुरस्कृतच असून काश्मीर प्रश्न भारताच्या अंतर्गत असणारा प्रश्न आहे, असा संदेश ट्विट ...Full Article

गृहिणी सचिव

सत्तरच्या दशकात पुण्यात सामिष भोजनाची हॉटेल्स फारशी नव्हती. बहुतेक हॉटेल्स अति स्वस्त किंवा अति हायफाय. आसरा आणि नेवरेकर ही दोनच लोकप्रिय नावे ऐकून होतो. सुट्टीच्या दिवशी इराणी हॉटेल्समध्ये अंडय़ाचे ...Full Article

द्वारकेच्या वनातील सौंदर्यक्रीडा

कवी नरेंद्र द्वारकेतील उद्यानांचे वर्णन करताना पुढे म्हणतात-कृष्णाचे सुंदर दात पाहून लाल रत्नांची भांडारे शरमिंदी झाली व तीच जणू पिकलेल्या डाळिंबात अवतरली होती. निंबोण्या लगडल्या होत्या. केळी घडांनी वाकल्या ...Full Article

गोव्यातील अशा प्रवृत्तीना वेळीच रोखा…

बिगर गोमंतकीय गोव्यात स्थायिक होऊन किंवा आश्रय घेऊन गुन्हेगारी जगताची पाठराखण करतात. हा केवळ एका रशियन महिलेचा प्रश्न नाही तर तमाम गोवेकरांशी संबंधित असलेले प्रकरण होय. आज जर या ...Full Article

शाश्वत शेतीसाठी मृद आरोग्य सांभाळा

मृद आरोग्य बिघडण्याची प्रक्रिया ही एक जागतिक समस्या आहे. माणसाच्या दोषपूर्ण हस्तक्षेपामुळेच नैसर्गिक संतुलन बिघडत आहे. त्यामुळे जैव विविधता आणि सजीवसृष्टीने संतुलन देखील बिघडत चालले आहे. कोणत्याही प्रकारची माती-अथवा ...Full Article
Page 8 of 411« First...678910...203040...Last »