|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

दोनशे विरुद्ध तेरा बिंदू नामांकाची दोलायमान गोष्ट

विद्यापीठ आणि संलग्नित महाविद्यालयांमधील आरक्षणाची विद्यमान संरचना दोनशे बिंदू नामांकाहून तेरा बिंदू नामांकापर्यंत येणे आणि पुनश्च: या निर्णयाला स्थगिती मिळणे, या मुद्यांवरून गेल्या सहा महिन्यात समाजकारण-राजकारण ढवळून निघाले आहे. त्याचा उत्कर्ष बिंदू राज्यसभेतही पहावयास मिळाला. बदललेल्या बिंदू नामांकाच्या प्रणालीमुळे आदिवासी-दलित वर्गांच्या जागांवर गंडांतर येतच होते. त्यामुळे प्रक्षुब्ध झालेल्या सपा, बसपा, काँग्रेस, राजद आणि अन्य पक्षांच्या सदस्यांनी राज्यसभेचे कामकाज रोखून ...Full Article

निर्धार पक्का आहे

अवघा देश एक सुरात म्हणतोय, घरात घुसून धडा शिकवा. पंतप्रधान मोदींनीही ‘उन्हे चैन की निंद सोने नही देंगे’ असे म्हटले आहे आणि चाळीस जवानांच्या मृत्यूचा बदला कसा, केव्हा, कुठे ...Full Article

नागजंपीचे मानदंड

आमचा बालमित्र हरिदास लहानपणी गुटगुटीत होता. कुणीतरी त्याच्या बालमनात भरवलं की हे फार छान आहे, हे जपलं पाहिजे, हे वाढवलं पाहिजे. आणि त्याने आयुष्यभर देहाची जपली, वाढवली. आयुष्यातले  सुखाचे-दु:खाचे, ...Full Article

देव नारायणाची स्तुती करतात

भगवान नारायणाची स्तुती करताना देव पुढे म्हणतात-प्राचीन काळी वाऱयाच्या प्रचंड झंझावाताने उठलेल्या उत्तुंग लाटांच्या गर्जनांमुळे ब्रह्मदेव, भगवंतांच्या नाभिकमळातून भयंकर प्रलयकालीन पाण्यामध्ये पडला होता. तो त्यावेळी जरी असहाय होता, तरी ...Full Article

काश्मीर: भाजपाला तारणार की मारणार?

पुलवामानंतर मोदींची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. मोदींना विरोधी पक्ष नामोहरम करणार की मोदीच पुढील निवडणुकीचा अजेन्डा सेट करणार ते येत्या महिनाभरात दिसणार आहे. पुलवामातील दहशतवादी हल्ल्याने हा सामना सध्या ...Full Article

आनंददायी ज्येत्व !

हिंदु जीवनात चार आश्रमांची महत्त्वपूर्ण रचना केली गेली आहे. जीवन यशस्वी करण्याचे सर्वात महत्त्वाचे साधन आहे माणसाचे शरीर! शरीर म्हणजे नुसते ‘धड’ नव्हे. शरीर म्हणजे मन, बुद्धी, चित्त, अहंकारही. ...Full Article

आजचे भविष्य शनिवार दि. 16 फेब्रुवारी 2019

मेष: कुलवृद्धी योग, संततीविषयक इच्छा पूर्ण होईल. वृषभः जमीन जुमला, शेतीवाडी वाढविण्याच्या दृष्टीने चांगला योग. मिथुन: कष्टाचे फळ मिळेल, धनलाभ, वाहन जपून चालवा. कर्क: थंड पडलेल्या नोकरी, उद्योगाला चालना ...Full Article

पाकिस्तानला परिणाम भोगावे लागतील

कितीही नळीत घाला, श्वानाचे शेपूट वाकडे ते वाकडेच, या म्हणीचा प्रत्यय पाकिस्तानबद्दल आपल्याला पुनः पुन्हा येत आहे. भारताला कितीही शांतता हवी असली तरी पाकिस्तानला ती नको आहे, हे वास्तव ...Full Article

औद्योगिक वसाहतीमध्ये सोया-उद्योग स्टार्ट अप

यापूर्वीच्या एका लेखात गृहोद्योगात करता येणाऱया उद्योगांविषयी माहिती दिलेली आहे. अर्थातच हे सर्व उद्योग औद्योगिक वसाहतीत मोठय़ा क्षमतेने नक्कीच करता येतील. हल्लीचे चित्र… 1) तेलगिरण्या या कोटी कोटींची गुंतवणूक ...Full Article

युती-आघाडीचं घडतंय-बिघडतंय!

युती आणि महाआघाडीची घोषणा होता होता थांबते आहे.  सर्व एकमेकाबाबत साशंक आहेत. विळय़ा-भोपळय़ाची मोट बांधण्याचा अट्टहास तरीही होत आहे, तो सर्वांच्याच अपुऱया बळामुळे!   गुरुवारी रात्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ...Full Article
Page 88 of 411« First...102030...8687888990...100110120...Last »