|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

चंद्रकांतदादांची निवड म्हणजे पवारांना शह!

2024 साली आम्ही बारामती जिंकू असे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिले वक्तव्य करून चंद्रकांतदादांनी आपली निवड कशासाठी झाली याची चुणूक दाखवली तर दुसरीकडे विश्वजित कदम यांच्याबाबतही संभ्रम निर्माण केला!   महाराष्ट्रातील मराठा समाज दोन निवडणुकांमध्ये भाजपचा मतदार झाला तरीसुद्धा त्या पक्षाला हवे आहेत ते महाराष्ट्रातील मराठा आमदार! सत्ता कायम अबाधित राखायची तर प्रतिकुल परिस्थितीतही विजय मिळवणारे शिलेदार हवेत हे आता भाजपने ...Full Article

जपान व दक्षिण कोरिया संघर्ष चिघळला

जागतिकीकरणाच्या ‘मुक्त व्यापार’ धोरणानंतर या धोरणासच तिलांजली देण्याची कृती विविध विकसित देशांकडून होताना दिसत आहे. अमेरिकेने आयात मालावर जकात कर वाढविला त्यामुळे अमेरिका-चीन हा व्यापारी संघर्ष सुरू झाला. इतर ...Full Article

पाकिस्तानला दणका

पाकिस्तानने फाशीची शिक्षा ठोठावलेले भारताचे नागरिक कुलभूषण जाधव यांच्यासंबंधी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने बुधवारी दिलेला निकाल त्या देशाला दणका देणारा ठरला आहे. न्यायालयाने भारताची बाजू ग्राहय़ मानताना फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याचा ...Full Article

उपदेशपर कथासाहित्य

संस्कृतमधील मनोरंजनात्मक कथासाहित्यात ब्रुहत्कथा, स्Aिांहासनद्वात्रिंशिका, शुकसप्तती, जातकमाला इ. चा समावेश होतो. आता थोडे वळूया उपदेशात्मक कथासाहित्याकडे. या कथांचा उदयदेखील वैदिक काळातच झालेला दिसून येतो.ऋग्वेदाच्या मण्डूकसूक्तात व छांदोग्य उपनिषदात याचे ...Full Article

अनंत रूप नाकळे वेदीं

संत एकनाथ  महाराज पुढे वर्णन करतात- कृष्णचरणींचीं भूषणें । वांकीने वेदांसी आणिलें उणे। ते तंव धरूनि ठेलें मौनें । कृष्णकीर्तनें हे गर्जे । कीर्तिनामा ब्राह्मण भीष्मक राजाला म्हणतो-राजा! कृष्णचरणीचे ...Full Article

युती सरकार फासात, जनता त्रासात

कुमारस्वामी यांनी मुख्यमंत्रिपदाचा राजीनामा द्यावा नहून आम्ही अविश्वासाचा ठराव मांडू, अशी भूमिका भाजपने घेतली होती. भाजपने अविश्वासाचा ठराव मांडण्याआधीच स्वतः मुख्यमंत्र्यांनीच विश्वासदर्शक ठराव मांडला. कर्नाटकातील राजकीय घडामोडींवर संपूर्ण देशाचे ...Full Article

सामाजिक बांधीलकी जपणारे शास्त्रज्ञ

  शास्त्रज्ञांचे दोन प्रकार पडतात. एक म्हणजे समाजापासून दूर राहून केवळ संशोधन करणारे शास्त्रज्ञ की ज्यांच्या संशोधनामधून ज्ञानाची निर्मिती होते. यथावकाश अशा संशोधनाचा फायदा समाजाला व राष्ट्राला होतो. दुसरा ...Full Article

मराठा इतिहास डिंडीमाचा घोष!

युनोमध्ये भारताचा झेंडा फडकवलेले, काँग्रेस काळातील माजी मंत्री आणि विद्वान खासदार शशी थरूर यांनी, जर इंग्रज देशात आले नसते तर देशावर मराठय़ांचे सहिष्णु राज्य आले असते आणि त्यांच्या माध्यमातून ...Full Article

घोडेबाजार आणि हारून अल रशीद

आयुष्यात एकदा प्लांचेट करावे अशी माझी जुनी इच्छा होती. या कामासाठी पोलीस खात्याचे सहकार्य मागण्याचा देखील मानस होता. कारण बुद्धिवादी नरेंद्र दाभोलकर यांचा खून झाल्यावर त्यांचा खुनी शोधण्यासाठी पोलिसांनी ...Full Article

विसरली अस्तमाना जाणें

शरीरावरील चिन्हांवरून संकेत म्हणून व्यक्तीचा स्वभाव व भविष्य सांगण्याचे पुरातन शास्त्र म्हणजे सामुद्रिक. यातले हस्तसामुद्रिक व पादसामुद्रिक विशेष प्रसिद्ध आहे. किर्तिनामा ब्राह्मण भीष्मक राजाला पुढे म्हणाला-राजन्! कृष्णाच्या तळपायावर कोणती ...Full Article
Page 89 of 475« First...102030...8788899091...100110120...Last »