|Friday, February 28, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

फेरीवाला धोरणाचे तीनतेरा

फेरीवाला धोरणाचे तीनतेरा वाजले आहेत. आजपर्यंत पालिकेला एकही अधिकृत फेरीवाला बसविता आलेला नाही. महापालिकेने पेंद्र सरकारच्या आदेशाने शहरात फेरीवाला धोरण राबविण्याचा निर्णय घेतला. मात्र, 2014 ला फेरीवाल्यांचे सर्वेक्षण करूनही त्याची अंमलबजावणी आजपर्यंत करण्यात आलेली नाही. गेल्याच आठवडय़ात पालिकेने फेरीवाल्यांसाठी काही निवडक ठिकाणी काही जागा निश्चित केल्या. मात्र, हा निर्णय घेताना प्रशासनाने स्थानिक रहिवाशी व नगरसेवक यांना विश्वासात न घेतल्याने ...Full Article

अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्राची अपेक्षापूर्ती

गेल्या आर्थिक वर्षात अनंत अडचणींना सामोरे जात आपल्या अर्थव्यवस्थेला आलेल्या मरगळीच्या पार्श्वभूमीवर या वषीचा अर्थसंकल्प सादर केला गेला होता. आगामी आर्थिक वर्षाच्या (2020-21) अर्थसंकल्पात शिक्षण क्षेत्रासाठी खूपअंशी अपेक्षापूर्ती झाली ...Full Article

कृष्णाकाठचे जाएंट्स

कृष्णाकाठावरून येणारे दूध सकस असते ही संपूर्ण जगात असलेली कृष्णाकाठाची ओळख आहे आणि या ओळखीला जर कोणी दृढ करण्यात सिंहाचा वाटा उचलला असेल तर तो भिलवडीच्या चितळे उद्योग समूहाने! ...Full Article

अरे, मालिका मालिका!

शहरे वाढत गेली आहेत. कामाशिवाय सोडा, काम असले तरी घराबाहेर पडणे मुश्कील झाले आहे. अशावेळी नोकरदार आणि व्यावसायिक वगळता बाकीच्यांनी-सेवानिवृत्तांनी-घरकोंबडय़ांच्या भूमिकेत अहोरात्र घर उबवणे साहजिकच आहे. हल्ली वाचन संस्कृतीची ...Full Article

तंव गणेश वंदी कृष्णचरण

रुक्मिणीने अतिशय सुंदर वस्त्रालंकार परिधान केले होते. क्षिरसमुद्रासारख्या शुभ्र वर्णाची सुंदर रेशमी साडी ती नेसली होती. त्यावर रत्नांची मेखला तिने घातली होती. नील वर्णाची काचोळी घातली होती. मोत्यांच्या माळा ...Full Article

दिल्लीतील हवेने भाजपा धास्तावली

2014 मधील लोकसभा निवडणुकीत देदीप्यमान विजय प्राप्त केलेल्या नरेंद्र मोदींना 2015च्या सुरुवातीला झालेल्या दिल्लीमधील निवडणुकात केजरीवाल यांनी चारी मुंडय़ा चित केले होते. जर निवडणूक सरळ रीतीने पार पडेल तर ...Full Article

अर्थ दारिद्रय़ाचे आणि शास्त्र गरिबीचे

गरिबीमुळे दारिद्रय़ येते, दारिद्रय़ामुळे गरिबी येत नाही यावरून दोन्हीमधला फरक लक्षात येऊ शकतो. पण दोन्हींची तुलना सापेक्ष व निरपेक्ष पद्धतीने होऊ शकते. अमेरिकेतला गरीब माणूस भारतामध्ये श्रीमंत होतो तर ...Full Article

ड्रगनला कोरोनाचा विळखा

चीनमध्ये कोरोना विषाणुची झालेली लागण हे आता एकटय़ा चीन समोरील आव्हान राहिलेले नसून संपूर्ण जगासमोर हे आव्हान उभे राहिले आहे. ड्रगनला त्याने विळखा घातला आहे. पण अनेक मार्गाने तो ...Full Article

न्यायदानाची नवीन पद्धतः वैकल्पिक वाद निवारण (एडीआर)

आज देशभर राष्ट्रीय लोकअदालती आयोजित करण्यात आल्या आहेत, त्यानिमित्त…   समाज जीवन अधिक सुखकारक, आनंददायी व कल्याणकारी होण्याच्यादृष्टीने आपल्या शासनाने अलीकडेच काही नवीन कायदे केलेले आहेत. त्यामध्ये विशेष करून ...Full Article

मंतरलेले चैत्रबन…असा असामी

गदिमा, पुल जन्मशताब्दी गौरवग्रंथातून या दोन दिग्गज कलावंतांच्या कलासक्त व्यासंगाचा आपल्याला प्रत्यय येतोच परंतु या ग्रंथांचे संपादक प्रा. रणधीर शिंदे आणि प्रा. राजशेखर शिंदे यांचीही व्यासंगी संपादकीय दृष्टी स्पष्ट ...Full Article
Page 9 of 480« First...7891011...203040...Last »