|Sunday, February 23, 2020
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

Oops, something went wrong.

हरपणारे ‘अवकाश’ आणि सृजनाच्या ‘संधी’

ज्ये÷ प्राध्यापकांसोबत गप्पा होताना, महाविद्यालयांमधून ‘स्टाफ-रुम’ नावाचा ‘संवाद वर्ग’ हरवत चालल्याची विषण्ण जाणीव त्यांच्या चेहऱयावर स्पष्टपणे दिसत असते. स्टाफरुममधील प्राध्यापकांची चैतन्यमय उपस्थिती, अनौपचारिक (मात्र शैक्षणिकच) गप्पांचे फड, वाद-विवाद, चर्चा या गोष्टी नवोदित प्राध्यापकांसाठी कार्यशाळाच असायच्या. ज्ञानाचे-अनुभवाचे आदान-प्रदान होणाऱया स्टाफ-रुम, वाचनालय, कँटीन, जिमखाना यासारख्या अनेक अनौपचारिक जागा आज शिक्षणक्षेत्रात आक्रसत चालल्या आहेत. पुस्तके जाऊन हाताशी आलेल्या मोबाईलशी चाळा करीत महाविद्यालयांमधील ...Full Article

शीला दीक्षित ड्रीम लिडर

बॉलीवूडची धक धक गर्ल माधुरी दीक्षित, फिगर कॉन्शस मंडळींचे ड्रीम डायटेशियन डॉ. जगन्नाथ दीक्षित आणि काँग्रेस पक्ष व दिल्लीकरांची ड्रीम लिडर म्हणजे शीला दीक्षित. शनिवारी त्यांचे निधन झाले आणि ...Full Article

कोंबडी शाकाहारी झाली

सत्ताधारी पक्षातल्या माननीय खासदार साहेबांनी संसदेत मागणी केली की कोंबडी आणि अंडे या दोन्ही पदार्थांचा शाकाहारी पदार्थात समावेश करावा. हे वाचून आमच्या कल्पनेला पंख फुटले. कोंबडीला खुराडय़ात फडफड करण्यापुरते ...Full Article

तेंचि कृष्णहृदय सावकाश

संत एकनाथ महाराज श्रीकृष्णाचे वर्णन करताना पुढे म्हणतात- नकळे हृदयींचें महिमान । उपनिषदां पडलें मौन । तेथेंही संचरले सज्जन । देहाभिमान सांडोनी । शून्य सांडोनि निरवकाश । तेंचि कृष्णहृदय ...Full Article

दिल्लीतील हालहवाल

तेलंगणा आणि गोवा यानंतर हे वादळ आता कर्नाटकाला धडकले आहे. तेथून त्याचा प्रवास मध्य प्रदेश आणि राजस्थानकडे होऊ शकतो. हे वादळ केवळ काँग्रेसला कमकुवत करून थांबणार नाही तर इतर ...Full Article

शेती खर्च-उत्पन्नाचे गणित आणि दुप्पटीकरण

2022 साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होतात. त्यानिमित्ताने कृषी उत्पन्न दुप्पट करण्याचे धोरण आहे. त्यासंबंधी केंद्रीय कृषी मंत्रालयाने अशोक दलवाई यांच्या अध्यक्षतेखालील समितीने 14 अहवाल सरकारला सादर केले ...Full Article

एअरटेलला मागे टाकत जिओची बाजी : ट्राय

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुकेश अंबानी यांची दूरसंचार कंपनी रिलायन्स जिओने मागील दिवसांपासून आपली ग्राहक जोडणी वेगाने केली आहे. यामध्ये  मे महिन्यात भारती एअरटेल कंपनीला मागे टाकत देशातील दुसऱया क्रमाकांची ...Full Article

हाफिजचे अटक नाटक

असुरक्षितता आणि दारिद्रय़ामुळे पाकिस्तान हा आत्मप्रतिष्ठा गमावलेला देश म्हणून कुविख्यात होत आहे. 26-11 दहशतवादी हल्ल्याचा मास्टर माईंड हाफिज सईद याला अटक करण्याच्या बेगडी कृतीमुळे हे सिद्ध झाले असून,  यानिमित्ताने ...Full Article

संत झुलेलाल-एक थोर देशभक्त, धर्मभक्त

भारत भूमी ही संतांची व क्रांतिकारकांची भूमी आहे. अनेक संतांनी येथील जनतेला परमार्थाचा मार्ग दाखविला असला तरी देश संकटात सापडला असताना वा पारतंत्र्यात असताना त्यांनी मोलाचे मार्गदर्शन केले आहे. ...Full Article

चंद्रकांतदादांची निवड म्हणजे पवारांना शह!

2024 साली आम्ही बारामती जिंकू असे प्रदेशाध्यक्ष झाल्यानंतर पहिले वक्तव्य करून चंद्रकांतदादांनी आपली निवड कशासाठी झाली याची चुणूक दाखवली तर दुसरीकडे विश्वजित कदम यांच्याबाबतही संभ्रम निर्माण केला!   महाराष्ट्रातील ...Full Article
Page 90 of 477« First...102030...8889909192...100110120...Last »