|Tuesday, September 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख

संपादकिय / अग्रलेख

[youtube_channel num=4 display=playlist]

जे. कृष्णमूर्ती आणि त्यांची शिकवण

फेब्रुवारी 1986 मध्ये जे. कृष्णमूर्तींच्या मृत्यूपूर्वी दहा दिवस, त्यांना एक प्रश्न विचारण्यात आला. ‘कृष्णमूर्ती या व्यक्तीच्या मृत्यूनंतर त्यांच्यातून कार्यरत असलेल्या त्या विलक्षण प्रज्ञेचे, त्या ऊर्जेचे काय होईल?’ कृष्णमूर्तींच्या रूपाने मानवतेचा त्या परमोच्च प्रज्ञेशी, त्या विलक्षण ऊर्जेशी संपर्क होता. परंतु जेव्हा कृष्णमूर्तीनीच देहरूपाने सविस्तर उत्तर ‘जे कृष्णमूर्ती : जीवन आणि मृत्यू’ या चरित्रग्रंथात दिलेले आहे. त्या उत्तराचा आशय असा आहे, ...Full Article

मुलांची सुरक्षितता

भारतात लहान मुलं सुरक्षित नसल्याचे मागील काही काळातील घटनांवरून दिसून आलं आहे. मुजफ्फरपूर येथील बालिकागृहातील घटनेने तर बालसुरक्षेबद्दल होणाऱया दाव्यांचा फोलपणा उघड केला. महिला आणि बाल विकास मंत्रालयाचे सर्वेक्षण ...Full Article

उत्तर भारतात विषारी दारूचे 40 बळी

उत्तरप्रदेश, उत्तराखंड येथील दुर्दैवी प्रकार : 22 कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई वृत्तसंस्था/ लखनौ उत्तरप्रदेश आणि उत्तराखंडमध्ये विषारी दारूचे प्राशन केल्यामुळे 40 जणांना जीव गमवावा लागला आहे. उत्तरप्रदेशच्या कुशीनगरमध्ये 10, सहारनपूरमध्ये ...Full Article

पाक लष्कराला चपराक

पाकिस्तान लष्कर आणि गुप्तचर संघटना आयएसआयने पाकिस्तानच्या राजकारणात आणि सरकारच्या कामकाजात कुठलाही हस्तक्षेप व ढवळाढवळ न करण्याचा सज्जड दम पाकिस्तानच्या सर्वोच्च न्यायालयाच्या द्विसदस्यीय खंडपीठाने नुकताच दिला आहे. वास्तविक लष्कराला ...Full Article

जीएसटीत स्थानिक स्वराज संस्थांना 30…हिस्सा मिळावा

केंद्रशासनाच्या पुढाकाराने 1998 मध्ये एम्पॉवर्ड कमिटीची स्थापना झाली या समितीच्या अनेक बैठका झाल्या. विचार विनिमय करून काही तत्वे निश्चित करण्यात आली. त्यानुसार सर्व राज्यांनी मूल्यवर्धित कर प्रणाली आणावी असे ...Full Article

निमित्त कवी-लेखकाचा सन्मान !

कवी प्रफुल्ल शिलेदार यांना अनुवादासाठी साहित्य अकादमी सन्मान प्राप्त झाला तर प्र्रवीण बांदेकर यांना कादंबरीसाठी महाराष्ट्र फाउंडेशन सन्मान प्राप्त झाला. यानंतर या दोघांनी जी मते व्यक्त केली त्यातून त्यांची ...Full Article

जगालाच पडला आहे कर्करोगाचा विळखा

दरवर्षी फेब्रुवारीच्या चार तारखेला जागतिक कर्करोग दिन पाळला जात़ो  त्यानिमित्त यावर्षी जागतिक आरोग्य संघटनेने (WHO) एक पत्रक प्रसिद्ध केल़े त्यानुसार जगातील 3 लाख महिलांचा गर्भाशयाचा कर्करोग या प्रकाराने मृत्यू ...Full Article

रेपोदरातील घटीने शेअर बाजारात घसरणीची झुळूक

वृत्तसंस्था /मुंबई : रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया (आरबीआय) कडून रेपोदरा संदर्भात बैठक गुरुवारी घेण्यात आली. या बैठकित रिझर्व्ह बँकेकडून रेपोदरात घट केल्याच्या कारणांमुळे भारतीय शेअर बाजारा काही काळ गुंतवणूकदारांच्या ...Full Article

सहकार्याची भूमिका

रिझर्व्ह बँकेच्या पतधोरण विषयक बैठकीतला सर्वात स्वारस्यपूर्ण विषय ‘व्याजदर’ हा असतो, असे मानण्याचा प्रघात आहे. व्याजदर हा महत्त्वाचा विषय असतोच यात शंका नाही. कारण त्यावर कर्जे स्वस्त होणे किंवा ...Full Article

वेदांवर आधारित ग्रंथपरिचय

ब्राह्मण ग्रंथः- वेदांच्या संहितांनंतर ब्राह्मण ग्रंथांची निर्मिती झाली. यज्ञप्रसंगी पुरोहितांमध्ये मंत्र, यज्ञविधींच्या अनुषंगाने झालेल्या चर्चांचे एकत्रीकरण ब्राह्मणग्रंथात केले आहे. चर्चात्मक स्वरूपामुळे त्यात अनेक मनोरंजक कथांचा समावेश झाला आहे. ‘ब्रह्मन्’ ...Full Article
Page 91 of 411« First...102030...8990919293...100110120...Last »