|Wednesday, January 29, 2020
You are here: Home » Agriculture

Agriculture

Oops, something went wrong.

विनाअट सरसकट कर्जमाफीसाठी कसबा बीड मध्ये ठिय्या आंदोलन

प्रतिनिधी / कसबा बीड कसबा बीड, ता. करवीर येथे प्रामाणिक कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी मिळावी यासाठी आझाद हिंद झेंड्या समोर ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आले आहे. वस्ताद संभाजी वरुटे यांचे हस्ते नांगर पूजन करून करण्यात आली. राज्य सरकारने शेतकऱ्यांचे मध्यम, कर्ज पिक, कर्ज दीर्घ मुदत कर्ज, शेती पूरक घेतलेले कर्ज ,शेतकऱ्यांच्या मुलांसाठी घेतलेले शैक्षणिक कर्ज ही सर्व कर्जे ...Full Article

सरसकट कर्जमाफीसाठी भाजपचा जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा

प्रतिनिधी / कोल्हापूर   सरसकट कर्जमाफी झाली पाहिजे यासह अन्य मागण्यासाठी आज, मंगळवारी भारतीय जनता पार्टीच्यावतीने जिल्हाधिकारी कार्यालयावर ‘विराट मोर्चा’ काढण्यात आला. दसरा चौकातून या मोर्चाला सुरूवात झाली. भाजपचे ...Full Article

एफआरपी एकरकमी मिळणार

प्रतिनिधी / कोल्हापूर दत्त दालमियाने 14 दिवसांच्या आत एकरकमी एफआरपी शेतकऱयांच्या खात्यावर जमा केल्याने हडबडलेल्या अन्य खासगी आणि सहकारी साखर कारखान्यांनी विनाकपात एकरकमी एफआरपी देण्याचा निर्णय घेतला आहे. कर्जमाफीच्या ...Full Article

दुधावर प्रक्रिया करण्याची गरज

शेतीला जोड धंदा म्हणून शेतकरी पशुपालनाला महत्त्व देत आहे. त्यामुळे शेतकऱयांचा आर्थिक व्यवसाय चालतो. शेतकऱयांकडे जनावरांसाठी पुरेसा चारा असल्याने पशुपालन करणे गरजेचे ठरले आहे. दुधाचा वापर मानवाच्या आहारामध्ये सर्रास ...Full Article

म्हशींवर ‘आयव्हीएफ’चा प्रयोग

पुण्याजवळ वडगांव रसाईमध्ये प्रयोग, देशातील पहिला उपक्रम, ऑगस्टमध्ये जन्माला येणारी वासरे म्हशींवर आयव्हीएफ तंत्रज्ञानाने उपचार करून नऊ गर्भधारणा करवून आणण्यात जेके ट्रस्ट या संस्थेला यश आले आहे. पुण्यानजीकच्या शिरूर ...Full Article

कमाई कुक्कुटपालनातून

शेतकरी म्हटला की, काही गोष्टी आपसूक आपल्या डोळय़ासमोर उभ्या राहतात. उदा. बैलाची जोडी, गायी, एखादा कुत्रा, कोंबडय़ाचे खुराडे. याचाच अर्थ कोंबडय़ा या शेतीच्या नैसर्गिक वातावरणात वाढणाऱया आहेत आणि पिढय़ानपिढय़ा ...Full Article

लाव पक्षी पालन व्यवसाय नफ्याचा

कमी जागेत होते नियोजन : प्रजनन आणि वाढीचा कालावधी कमी : कमी गुंवणुकीतून फायदा शक्य चिकोडी तालुक्यातील अनेक शेतकरी आपल्या व्यवसायासोबत कोंबडी पालन, शेळीपालन आणि पशूसंगापनाचे व्यवसाय करतात. त्यातून ...Full Article

गळीत हंगामापूर्वीच तुरे आल्याने ऊस उत्पादन घटणार 

अभिजीत जाधव / इस्लामपूर वाळवा तालुक्यातील महापूर, अवकाळी पावसानंतर रब्बी पेरणीला वेग आला असताना ऊस दराचे घोंगडे भिजत पडले आहे. महापूराने ऊस शेतीचे मोठे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे अतिपावसाने ...Full Article

भाजपने विधानसभेची ग्रामपंचायत केली : राजू शेट्टी

प्रतिनिधी /  जयसिंगपूर   राज्यातील शेतकरी संकटात आहे. महिना झाला तरी सरकार स्थापन होवू शकले नाही. शनिवारी मध्यरात्री सरकार स्थापन केले सरकार स्थापन करण्याची हिम्मत होती तर रात्रीचा खेळ ...Full Article

गायीच्या पोटावर साक्षात मातेचे दर्शन

गाय ही एक प्रसिद्ध आणि अतिशय महत्वाचा पाळीव प्राणी आहे. भारतात गाईला गाय आमची आई म्हणून ओळखली जाते सामान्यतः मुलांना त्यांच्या वर्गात किंवा परीक्षेच्यावेळी गाईवर निबंध लिहिण्यास सांगितले जाते. ...Full Article
Page 1 of 212