|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles

Automobiles

[youtube_channel num=4 display=playlist]

‘होन्डा’ची ‘ब्रीझ’ एसयुव्ही लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : जपानची प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘होन्डा’ने आपली ‘ब्रीझ’ ही एसयुव्ही कार लाँच केली आहे. सुरुवातीला ही कार चीनमध्ये विक्रीसाठी उपलब्ध असणार आहे. तुर्तास ही कार भारतात विक्रीसाठी उपलब्ध नसेल. या कारमध्ये 1.5 लीटर टर्बो-पेट्रोल इंजिन देण्यात आले आहे. तर या कारचे इंजिन हे 193 एचपी क्षमता उत्पन्न करते. होन्डा कंपनी आपल्या या नव्या ...Full Article

टाटा टियागो, टिगोरचे जेटीपी मॉडेल लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध वाहन उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ने ‘टियागो जेटीपी’ आणि ‘टिगोर जेटीपी’चे नवीन मॉडेल बाजारात दाखल केले आहे. टियागो आणि टिगोरचे हे अपडेटेड मॉडेल ...Full Article

ऑटोमोबाईलमध्ये मंदीचे सावट; 15 हजार कर्मचाऱयांनी गमावली नोकरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : मागील 19 वर्षात पहिल्यांदाच ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदीचे सावट निर्माण झाले आहे. अर्थव्यवस्थेत घसरण झाल्यानंतर ऑटोमोबाईल क्षेत्रात मंदी निर्माण झाली असून, मागील तीन महिन्यात ...Full Article

सुझुकीची ‘ऍक्सेस 125’ नव्या रुपात दाखल

ऑनलाईन टीम / मुंबई : ‘सुझुकी’ने आपली सर्वाधिक खपाची स्कूटर ‘ऍक्सेस 125’ ही नव्या रुपात बाजारात दाखल केली आहे. ‘सुझुकी ऍक्सेस 125’ ला ड्रम ब्रेक तसेच अलॉय व्हिलसह नवे ...Full Article

सुझुकीची ‘जिक्सर 250’ लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ऑटोमोबाईल क्षेत्रातील अग्रगण्य कंपनी ‘सुझुकी’ने भारतीय बाजारात ‘जिक्सर 250’ ही बाईक लाँच केली आहे. बाजारातील यामहा ‘एफझेड 25’, ‘केटीएम 250 ड्युक’ आणि बजाज ...Full Article

जीपची फोर्थ जनरेशन ‘रँगलर’ लाँच

ऑनलाईन टीम / नवी मुंबई :  ‘जीप’ने भारतीय बाजारात आपली फोर्थ जनरेशन ‘रँगलर’ लाँच केली आहे. ‘रँगलर’ या गाडीला अत्याधुनिक टच देण्यात आला असून, या गाडीला चावीची गरज नाही. ...Full Article

Nissan ची स्वस्त kicks लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली :  ‘निसान’ या प्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने भारतीय बाजारात स्वस्त एसयूव्ही कार लाँच केली आहे. ‘किक्स एसई’ असे या एसयूव्ही कारचे नाव आहे. ही ...Full Article

‘हिरो मोटोकॉर्प’ची आता 349 रुपयात होम डिलिव्हरी

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : हिरो मोटोकॉर्प या प्रसिद्ध मोटारसायकल उत्पादक कंपनीने आपल्या ग्राहकांसाठी 349 रुपयांत बाईक अथवा स्कूटर होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. या सुविधेसाठी ग्राहकांना ...Full Article

कावासाकीची ‘w 800’ लवकरच ग्राहकांच्या सेवेत

 ऑनलाईन टीम / मुंबई : ‘कावासाकी’ या प्रसिद्ध बाईक उत्पादक कंपनीने भारतात ‘डब्लू 800’ ही बाईक लाँच केली आहे. पुढील महिन्यात या बाईकच्या विक्रीला सुरुवात होणार आहे. या बाईकची ...Full Article

मारुती सुझुकीच्या ‘एस प्रेसो’चे लवकरच लाँचिंग

ऑनलाईन टीम / मुंबई : मारुती सुझुकीची आकर्षक फिचर्स असणारी मिनी एसयुव्ही ‘एस प्रेसो’ सप्टेंबरमध्ये लाँच होणार आहे. भारतीय बाजारात उपलब्ध असलेल्या एसयूव्ही कारपैकी ‘एस प्रेसो’ आकाराने सर्वात लहान ...Full Article
Page 2 of 2512345...1020...Last »