|Thursday, September 19, 2019
You are here: Home » Automobiles

Automobiles

[youtube_channel num=4 display=playlist]

‘टाटा हॅरियर’ येणार नवीन रुपात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : भारतातील प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी ‘टाटा मोटर्स’ ची ‘हॅरियर’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार आता नवीन रुपात दाखल होणार आहे. टाटाने जानेवारीमध्ये ‘हॅरियर’ ही कॉम्पॅक्ट एसयूव्ही कार केली होती. आता या एसयूव्ही कारमध्ये फीचर्स, ट्रांन्समिशन आणि इंजिन अपग्रेडेशन करण्याचे काम कंपनीकडून करण्यात येत आहे. या कारला सनरुफ देण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे. या कारच्या ...Full Article

‘Techo Electra’ च्या तीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच

ऑनलाईन टीम / पुणे : पुण्याच्या ‘techo electra’ या कंपनीने एकाचवेळी तीन इलेक्ट्रिक स्कूटर लाँच केल्या आहेत. Neo, Raptor आणि Emerge अशी या तीन स्कूटरची नावे आहेत. ‘निओ स्कूटर ...Full Article

साईड मिरर नसलेली कार येणार बाजारात

ऑनलाईन टीम / मुंबई : सियोल ऍडव्हान्स टेक्नॉलाजीमुळे कारमध्ये अत्याधुनिक सुविधांसह अमुलाग्र बदल आपणाला पहायला मिळतात. अशाच प्रकारे साईड मिरर नसलेली कार बाजारात येण्याच्या तयारीत आहे. त्यामुळे ग्राहकांना आश्चर्य ...Full Article

लहान मुलांसाठी शाओमीने आणली पोर्टेबल स्कूटर

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध मोबाईल कंपनी शाओमीने लहान मुलांसाठी एक पोर्टेबल स्कूटर बाजारात आणली आहे. ‘शाओमी 700 किड्स’ असे या स्कुटरचे नाव आहे. या स्कूटरमध्ये 5-फोल्ड ...Full Article

‘सुझुकी’च्या मोपेड बाईकवर सरकारी कर्मचाऱयांना 2 हजारांची सूट

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ‘सुझुकी’ कंपनीने आपल्या स्कूटीवर खास ऑफर्स देऊ केल्या आहेत. ‘मान्सून ऑफर्स’ अंतर्गत एक रुपयाही न देता ग्राहकांना स्कूटी घरी घेऊन ...Full Article

ह्युंदाईची इलेक्ट्रिक ‘कोना’ कार भारतात लाँच

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : ह्युंदाई या प्रसिद्ध कार उत्पादक कंपनीने आपली बहुचर्चित ‘कोना’ ही इलेक्ट्रिक कार भारतात लाँच केली आहे. ‘कोना’ ही इलेक्ट्रीक कार एसयूव्ही प्रकारात मोडते. ...Full Article

टाटाच्या ‘बझार्ड’ एसयुव्हीचे लवकरच लाँचिंग

 ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : प्रसिद्ध कार उत्पादक कंपनी टाटा मोटर्स आपल्या ‘हेक्सा’ या कार नंतर आणखी एक या सात आसनी कार लाँच करण्याच्या तयारीत आहे. भारतात बीएस ...Full Article

एमजी ‘हेक्टर’ ला जोरदार प्रतिसाद

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : एमजी मोटर्सच्या ‘एमजी हेक्टर’ या एसयूव्ही कारला भारतात चांगला प्रतिसाद मिळाला आहे. या कारच्या बुकींगला सुरुवात झाल्यानंतर केवळ 23 दिवसात 10 हजार गाडय़ांचे ...Full Article

किया मोटर्सची ‘सेलटॉस’ लवकरच भारतात

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : दक्षिण कोरियाची नामांकित कार निर्माती कंपनी ‘किया मोटर्स’ आपली ‘सेलटॉस’ ही एसयूव्ही कार येत्या 22 ऑगस्टला भारतात लाँच करणार आहे. जुलै महिन्यात या ...Full Article

‘एमजी हेक्टर’ भारतात लाँच

ऑनलाईन टीम / मुंबई : मॉरिस गॅरेज (एमजी) मोटर्सने आपली बहुप्रतीक्षित एसयूव्ही ‘एमजी हेक्टर’ भारतात लाँच केली आहे. ‘एमजी हेक्टर’ ही भारतातील पहिली इंटरनेट कार आहे. ग्राहकांना द ‘एमजी ...Full Article
Page 3 of 2512345...1020...Last »