|Monday, November 19, 2018
You are here: Home » उद्योग

उद्योगसार्वजनिक वाहनांना ‘जीपीएस’ बंधनकारक

महिला प्रवाशांच्या सुरक्षेसाठी नवे पाऊल  निर्णयाचे क्रियान्वयन नव्या वर्षापासून होणार वृत्तसंस्था / नवी दिल्ली महिला प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी 1 जानेवारी 2019 पासून रिक्षा आणि ई-रिक्षा वगळून सर्व नव्या सार्वजनिक वाहनांमध्ये ग्लोबल पोझिशनिंग सिस्टीम (जीपीएस) आणि आपातकालीन बटण (इमर्जन्सी) यांचा अंतर्भाव करणे बंधनकारक करण्यात आले आहे. केंद्रीय रस्ते आणि महामार्ग मंत्रायलामार्फत याची घोषणा करण्यात आली आहे. याशिवाय ज्या वाहनांची नोंदणी 31 ...Full Article

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजार तेजीसह बंद

सेन्सेक्स 197 अंकानी उसळला : निफ्टी 10,680 जवळपास वृत्तसंस्था/ मुंबई भारतीय भांडवली बाजारात (बीएसई) सप्ताहातील शेवटच्या दिवशी बाजार  तेजीसह बंद झाला. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी मजबूत होत बंद ...Full Article

रिलायन्सचा मार्केट कॅप 7.14 लाख कोटीवर

रिलायन्सच्या शेअर्समध्ये 3 टक्क्यांची तेजी : टीसीएस दुसऱया स्थानी वृत्तसंस्था/ मुंबई रिलायन्स इंडस्ट्रीज कंपनीचा मार्केट कॅप वधारला असून यात टाटा कन्सल्टींग (टीसीएस) ही मागे टाकत शुक्रवारी भारतीय शेअरबाजारातील सर्वात ...Full Article

मर्सिडीज बेन्झकडून ‘सीएलएस’ सादर

शोअरुम किंमत 84.7 लाखापासून : अत्याधुनिक सुविधांयुक्त कार वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लक्झरी कार बनविणाऱया जर्मन कंपनी मर्सिडीज बेन्झने शुक्रवारी आपली नवी ‘सीएलएस’ सादर केली आहे. तिची शोरूम किंमत 84.70 ...Full Article

भारतात स्मार्टफोन विक्रीत ‘वन प्लस’सर्वोच्च

पहिल्या पाचमध्ये चीनच्या तीन कंपन्यांचा समावेश : सर्वाधिक पसंती ‘ वन प्लस 6’ ला , समभागात वधार नोंदवली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोबाईल विक्रीत भारतामध्ये सर्वोच्च स्थानावर चीनची  ‘वन प्लस ...Full Article

रिटर्न फाईल न भरणाऱयांवर आता ‘सीबीडीटी’ची नजर

तीन लाख नागरिकांना धाडल्या नोटीसा वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय कर विभाग आता 80 हजार लोकांवर करडी नजर ठेवून आहे. यात  कर परतावा न करणाऱयांची पडताळणी करणार मगच ही कारवाई ...Full Article

गुंतवणूकदारांना दिलासा, शेअरबाजारांमध्ये वधार

वृत्तसंस्था /मुंबई : बुधवारच्या उदासीन दिवसानंतर आज गुरूवारी शेअरबाजारांनी पुन्हा गुंतवणूकदारांना दिलासा दिला आहे. दिवसअखेर मुंबई शेअरबाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 118.55 अंकांच्या वधारासह 35,260.54 अंकांवर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअरबाजाराचा ...Full Article

एअर इंडियाच्या 70 संपत्तांrची विक्री योजना

वृत्तसंस्था /मुंबई : तोटय़ात सुरू असलेल्या सरकारी विमान कंपनी एअर इंडियाच्या देशभरातील 70 पेक्षा अधिक निवासी आणि व्यावसायिक संपत्तीची विक्री करून 700-800 कोटी रुपये जमा करण्यात येणार आहेत. कंपनीच्या ...Full Article

युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी खुला इक्विटी फंड

वृत्तसंस्था / मुंबई : युनियन म्युच्यूअल फंडातर्फे गुंतवणूकदारांसाठी युनियन व्हॅल्यू डिस्कव्हरी हा खुला इक्विटी फंड शेअरबाजारात आणण्यात आला आहे. युनियन ऍसेट मॅनेजमेंट कंपनी प्रायव्हेट लिमिटेड ही युनियन म्युच्यूअल फंडाची गुंतवणूक ...Full Article

वोडाफोन-आयडीया युतीला तोटय़ाचा फटका

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : ग्राहकांना सर्वोच्च सेवा देण्याच्या मुद्यावर विलिनीकरण साधलेल्या वोडाफोन आणि आयडीया या दूरसंचार कंपनीला पहिल्याच तिमाहीमध्ये तब्बल 4973 कोटीचा तोटा सहन करावा लागला आहे. 31 ऑगस्ट ...Full Article
Page 1 of 31912345...102030...Last »