|Thursday, December 12, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

दूरसंचार कंपन्यांच्या परिणामांमुळे बाजार तेजीत

सेन्सेक्स 185.51 अंकांनी तर निफ्टीत 55.60 अंकांची वाढ वृत्तसंस्था/ मुंबई यूरोपीय बाजारातील सकारात्मक संकेत आणि स्थानिक क्षेत्रातील देशाच्या प्रमुख दूरसंचार कंपन्या भारती एअरटेल आणि व्होडाफोन-आयडियाकडून डिसेंबरपासून शुल्क वाढविण्याची घोषणा केल्यामुळे मंगळवारी शेअर बाजारात तेजी पाहायला मिळाली. मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 185.51 अंकांनी वधारून 40469.70 अंकांवर तर राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी 55.60 अंकांनी वधारत 11940.10 अंकांवर बंद झाला. दरम्यान, ...Full Article

आरआयएलचे बाजार भांडवल पोहोचले 9.5 लाख कोटींवर

वृत्तसंस्था/ मुंबई रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे (आरआयएल) बाजार भांडवल 9.5 लाख कोटींवर पोहोचले आहे. गेल्या महिन्यात हा आकडा 9 लाख कोटी होता. हा टप्पा पूर्ण करणारी आरआयएल पहिली भारतीय कंपनी ...Full Article

‘इंटरकनेक्ट युजेस शुल्का’बाबत ट्रायचे संकेत

दूरसंचार कंपन्यांना दिलासा मिळण्याची शक्यता : कंपन्यांसह संबंधितांकडून मागविली माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली इंटरकनेक्ट युजेस चार्जेसबाबत (आययूसी) ट्रायकडून (दूरसंचार नियामक प्राधिकरण) चालू महिनाअखेरपर्यंत अंतिम निर्णय जाहीर करण्यात येणार असल्याची ...Full Article

आयडिया पेमेंट्स बँक अखेर होणार बंद

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली आदित्या बिर्ला आयडिया पेमेंट्स बँक बंद होणार असून, बँकेला   रिझर्व्ह बँकेकडून परवानगी देण्यात आली आहे. बँकेने  जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच आपला कारभार संपवण्याची घोषणा केली होती. हा ...Full Article

बीएसएनएलकडून 7 रुपयात 1 जीबी डेटा

नवी दिल्ली  दूरसंचार कंपनी बीएसएनएल इतर कंपन्यांना टक्कर देण्यासाठी आपल्या प्लान नवीन बदल केले आहेत. बीएसएनएलने 7 रुपयांच्या स्वस्त डेटा पॅक बाजारात आणला आहे. हा 6 रुपयांच्या डेटा व्हाउचर ...Full Article

आयटी क्षेत्रातील 40 हजार नोकऱयांवर गदा?

आर्थिक मंदीचा रोजगारावर परिणाम : इन्फोसिसचे माजी सीईओ मोहनदास पै यांची माहिती वृत्तसंस्था/ बेंगळूर आयटी क्षेत्रातील 30 ते 40 हजार नोकऱयांवर गदा येण्याची शक्मयता निर्माण झाली आहे. आर्थिक मंदीमुळे ...Full Article

ऍमेझॉनला नफ्यानंतरही अमेरिकेत कर सवलत

आर्थिक नियमांचा फायदा : अहवालातून स्पष्ट वृत्तसंस्था/ वॉशिंग्टन ऑनलाईन शॉपिंग कंपन्यांपैकी जगातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या ऍमेझॉनला मोठा नफा होऊन देखील कर लादण्यात आली नाही. ऍमेझॉनने 11.2 अब्ज डॉलर म्हणजेच ...Full Article

डाव‘पेचा’चे राजकारण

महाराष्ट्रातील सत्तास्थापनेचा पेच दिवसागणिक अधिकच गडद होताना दिसत आहे. शिवसेना, काँग्रेस व राष्ट्रवादीची कथित महाशिवआघाडी अद्यापही साकार होऊ शकलेली नाही. राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांची विधाने, काँग्रेसची द्विधा मन:स्थिती ...Full Article

आठवडय़ाच्या पहिल्या दिवशी शेअर बाजार दबावात

सेन्सेक्स 73 अंकांनी तर निफ्टीत 11 अंकाची घसरण वृत्तसंस्था/ मुंबई आठवडय़ाच्या पहिल्या व्यापारी दिवशी सोमवारी शेअर बाजारात दबाव पाहायला मिळाला. बाजाराच्या शेवटी मुंबई शेअर बाजाराचा निर्देशांक सेन्सेक्स 73 अंकांनी ...Full Article

बँकेतील रकमेवर 5 लाखांचे विमा कवच?

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बँकेत जमा असलेल्या खातेदारांच्या रकमेवर 1 लाखाचे असलेले विमा कवच वाढवून ते 5 लाखापर्यंत करण्याचा विचार अर्थ मंत्रालयाकडून सुरू आहे. त्याचप्रमाणे मोठय़ा प्रमाणात खातेदारांची गुंतवणूक असल्यास ...Full Article
Page 12 of 496« First...1011121314...203040...Last »