|Sunday, July 21, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

अन्य बँकांकडून व्याजदरकपात केव्हा?

मुंबई  : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाकडून झालेल्या बैठकीचे चांगले निर्णय बाहेर येत आहेत. रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने चलनवाढीवर पुरेसे नियंत्रण मिळविण्यासाठी रेपो दरात सलग तीन वेळा कपात केली आहे. त्यामुळे रेपो रेट आता 5.75 टक्क्मयांवर आला आहे. दररोजच्या व्यवहारांसाठी बँकांना मोठय़ा रकमेची गरज असते. ही गरज पूर्ण करण्यासाठी भारतीय रिझर्व्ह बँक देशातल्या बँकांना अल्प मुदतीचे कर्ज देते. या कर्जावरील ...Full Article

‘एलजी’कडून डब्ल्यू स्मार्टफोन लवकरच भारतात

कमी बजेटमध्ये सादरीकरण : अधिकृत झलकसह ऍमेझाँनवर खरेदीसाठी उपलब्ध वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ‘एलजी’कडून डब्ल्यू स्मार्टफोनची सिरीज लवकरच भारतात सादर करण्यात येणार  आहे. ग्राहकांना या फोनची अधिकृत झलकसह या नव्या ...Full Article

जुन्या आयटय़ून्स ऍपलकडून होणार बंद

सॅनजोस :   ऍपलकडून 18 वर्षे जुन्या आयटय़ून प्लॅटफॉर्म बंद करण्याचा निर्णय घेतला असल्याचे कंपनीचे सीईओ टिम कुक यांनी सांगितले. वार्षिक जागतिक विकासक परिषदेत याबाबतची घोषणा करण्यात आली असून ...Full Article

कार-दुचाकीचा थर्ड पार्टी विमा 16 पासून महागणार

12 ते 21 टक्क्यांची वाढ : शालेय बस, मालवाहूसह सार्वजनिक वाहनांचाही समावेश वृत्तसंस्था / नवी दिल्ली भारतीय विमा नियामक आणि विकास प्राधिकरणाने (आयआरडीएआय) वाहनांच्या काही श्रेणींतील थर्ड पार्टी मोटार ...Full Article

‘ड्रीमलायनर’ विमानांबाबत अमेरिकेकडून इशारा

बोइंग 787 साठी सतर्कता वाढली : ब्रेकिंग प्रणालीसह सुकाणूत तांत्रिक अडचण वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यूएस फेडरल एव्हिएशन ऍडमिनिस्ट्रेशनने ‘ड्रीमलायनर’ श्रेणीतील विमानांमध्ये संभाव्य बिघाड होण्याचा इशारा दिला आहे. या बोइंग ...Full Article

विप्रोचे अझीम प्रेमजींनी केली निवृत्तीची घोषणा

नवी दिल्ली : विप्रोचे अध्यक्ष अझीम प्रेमजी यांनी गुरुवारी निवृत्तीची घोषणा केली असून 30 जुलै रोजी ते पदमुक्त होणार आहेत. त्यांचे चिरंजीव रिशद प्रेमजी हे त्यानंतर विप्रोची धुरा स्वीकारणार ...Full Article

व्याजदर कपातीमुळे बाजारात घसरण

वृत्तसंस्था /मुंबई : एक दिवसाच्या विश्रातीनंतर मुंबई शेअर बाजारात घसरणीची लाट आल्याची पाहावयास मिळाली. दिवसभरातील व्यवहारात बीएसई सेन्सेक्सची 554 अंकानी कमजोर होत 39,529 वर बंद झाला. तर राष्ट्रीय शेअर ...Full Article

निर्यातदारांना अनुदान नाही : गोयल

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : उद्योगानी आणि निर्यातदारांनी आता सरकारच्या अनुदानावर अवलंबुन राहण्याची गरज नाही. कारण बाजारातील वाढती स्पर्धा आणि त्यातून स्वतःचा उद्योग सावरणे इतके सोपे राहिले नाही आहे. त्यामुळे ...Full Article

केंद्राने 5 हजार इलेक्ट्रिक बसकरीता मागवीला प्रस्ताव

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : केंद्र सरकारकडून राज्यांच्या परिवहन विभागाकडून इलेक्ट्रिक बस खरेदी करण्यासाठीचे प्रस्ताव मागविण्यात आले आहेत. यामध्ये जवळपास विविध राज्यांतील मिळून  5 हजार इलेक्ट्रिक बससाठी प्रस्ताव मागविण्यात आले ...Full Article

व्यापारातील चुकीच्या बिलिंगमुळे भारताला 90 हजार कोटीचे नुकसान

नवी दिल्ली : व्यापारातील करण्यात आलेल्या चुकीच्या बिलिंगचा फटका भारताला बसला असल्याची माहिती एका संशोधन अहवालातून समोर आली आहे. यामध्ये जवळपास 13 अब्ज डॉलर्स म्हणजे 90 हजार कोटी रुपयाच्या ...Full Article
Page 20 of 427« First...10...1819202122...304050...Last »