|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

आरबीआयचे पतधोरण जाहीर,रेपो रेट जैसे थे

ऑनलाईन टीम / नवी दिल्ली : रिझर्व्ह बँकेने व्याजदर कायम ठेवले आहे. गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या अध्यक्षतेखालील समितीने द्वैमासिक पतधोरण जाहीर केले आहे.त्यानुसार रेपो दर 6 टक्के तर रिव्हर्स रेपो दर 5.75 टक्के असे कायम ठेवण्यात आले. रिझर्व्ह बँकेच्या मते,अर्थिक वर्ष 2018मध्ये देशाचा जडीपी 6.7 टक्क्यांनी वाढू शकतो. बँकेने दुसऱया सहामाहीत महागाई दर हा 4.3 ते 4.6टक्के राहण्याचा अंदाज ...Full Article

आरबीआयच्या पतधोरणापूर्वी बाजारात दबाव

बीएसईचा सेन्सेक्स 67, एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई मंगळवारी बाजारात खालच्या पातळीवर चांगली रिकव्हरी दिसून आली. मात्र अखेरीस बाजार घसरत बंद झाला. शेवटच्या तासात बाजारात कमजोरी आली ...Full Article

‘फिच’कडून भारताच्या विकास दरात अंदाजात कपात

नवी दिल्ली फिच या आंतरराष्ट्रीय मानांकन संस्थेने भारताच्या आर्थिक विकास दराचा अंदाज घटविला. चालू आर्थिक वर्षात हा अंदाज 6.9 टक्क्यांवरून 6.7 टक्के करण्यात आला. पुढील दोन तिमाहीत भारताच्या अर्थव्यवस्थेत ...Full Article

तीन वर्षात पेटीएम करणार 3 हजार कोटीची गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गेल्या महिन्यात सादर करण्यात आलेल्या पेटीएम बँकेच्या विस्तारीकरणाची योजना करण्यात येत आहे. या योजनेनुसार पुढील तीन वर्षात 3 हजार कोटी रुपयांची गुंतवणूक करण्यात येईल. यामुळे ऑफलाईन ...Full Article

कॉफी निर्यातीत 8 टक्के वृद्धी

नवी दिल्ली भारताच्या कॉफी निर्यातीत 8.08 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. जानेवारी ते नोव्हेंबर 2017 दरम्यान 3.61 लाख टन कॉफीची निर्यात करण्यात आली. गेल्या वर्षी याच कालावधीत 3.34 लाख टन ...Full Article

डिजिटल देयकासाठी किराणा दुकानदार इच्छुक

इंटरनेटमुळे डिजिटल व्यवहार करणे शक्य  पीओएसच्या तुलनेत स्मार्टफोनला पसंदी : नोटाबंदीनंतर पीओ वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीनंतर डिजिटल व्यवहारांमध्ये मोठय़ा प्रमाणात वाढ झाली होती. मात्र प्रत्येक गावात असणाऱया किराणा दुकानदारांना ...Full Article

भारताची चीनपेक्षा जास्त विकास दराची क्षमता

नवी दिल्ली : भारत आणि चीन या आशियातील दोन देशांतील व्यापारी संबंध कायम राहिले आणि भारताने चीनप्रमाणे आर्थिक लक्ष्य ठेवल्यास भारताचा चीनपेक्षा जास्त वेगाने विकास होईल असे नीति आयोगाचे ...Full Article

‘पतंजली’कडून लवकरच सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली बाबा रामदेव यांच्या पतंजली आयुर्वेदने विविध क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आहे. पतंजली आता सौर ऊर्जा उपकरणांची निर्मिती करणार आहे, असे सांगण्यात आले. सौर ऊर्जा क्षेत्रात जास्तीत ...Full Article

बाजारातील घसरणीला अखेर विश्रांती

बीएसईचा सेन्सेक्स 37, एनएसईचा निफ्टी 6 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई गेल्या सत्रात सलग घसरण झाल्यानंतर या सत्राची सुरुवात मात्र तेजीने झाली. दिवसातील तेजीच्या दरम्यान बाजारात नफा कमाई दिसून आली. ...Full Article

गूमो – युनीग्लोब यांच्यात पर्यटनासाठी भागीदारी

प्रतिनिधी / मुंबई जगातील सर्वांत मोठी सिंगल ब्रॅण्ड पर्यटन फ्रँचायझी युनीग्लोब आणि भारतातील अग्रगण्य पर्यटन तंत्रज्ञान कंपनी गूमो यांनी धोरणात्मक भागीदारी करार केला. एक पारंपरिक ट्रव्हल एजंट नेटवर्क आणि ...Full Article
Page 288 of 444« First...102030...286287288289290...300310320...Last »