|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

24 तास वीज पुरवठा नसल्यास कंपन्यांना दंड

 वीज मंत्री आर. के. सिंह यांची माहिती सरकारकडून लवकरच कायदा : मार्च 2018 पासून लागू वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सर्व घरांत आठवडय़ातील सातही दिवस 24 तास वीज देण्यासाठी सरकारकडून पावले उचलण्यात येत आहेत. प्रस्तावित वीज सुधारणा विधेयकात वितरण कंपन्यांना दंड करण्याचा प्रस्ताव असणार आहे. मार्च 2019 पासून हा कायदा लागू करण्याचा सरकारचा प्रयत्न आहे. मार्च 2019 पासून देशातील सर्व नागरिकांना ...Full Article

‘मारुती’कडून 40 हजारपर्यंत सूट

वृत्तसंस्था/नवी दिल्ली मारुती सुझुकी इंडियाने आपल्या वेगवेगळय़ा मॉडेलवर 40 हजार रुपयांपर्यंत सूट जाहीर केली आहे. कंपनीकडून मॉडेलनुसार 30 हजार ते 40 हजार रुपयांपर्यंत डिस्काऊंट देण्यात येत आहे. अल्टो 800 ...Full Article

‘ओला’कडून प्रमुख शहरांत लवकरच सायकल सुविधा

वृत्तसंस्था/ बेंगळूर ऍप आधारित कॅब सेवा पुरविणारी ओला कंपनी काही स्टार्टअप कंपन्यांची मदत घेत सायकल सेवा सुरू करण्याच्या योजनेवर काम करत आहे. आयआयटी कानपूर कॅम्पसमध्ये ओला पेडल नावाने सायकल ...Full Article

‘मनीटॅप’कडून व्याजदरात कपात

प्रतिनिधी/ मुंबई ‘मनीटॅप’ या भारताच्या पहिल्या ऍप्लिकेशन आधारित पतकर्ज सुविधेने (ऍप बेस्ड क्रेडिट लाईन) आता दहा लाख वापरकर्त्यांचा टप्पा ओलांडला. अल्प, मध्यम उत्पन्न गटांना सेवा देण्यासाठी ‘मनीटॅप’ने वार्षिक व्याजदर ...Full Article

भारतीय कंपन्यांकडून जर्मनीत 27 हजार रोजगार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली 80 भारतीय कंपन्यांनी जर्मनीमध्ये 27,400 रोजगारनिर्मिती केली आहे. या कंपन्यांनी 2016 मध्ये 11.4 अब्ज युरोचे उत्पन्न कमविले. 2010 पासून भारतीय कंपन्यांची जर्मनीतील गुंतवणूक वाढत आहे. भारतीय ...Full Article

जीडीपी आकडेवारीनंतरही सावरण्यास अपयश

बीएसईचा सेन्सेक्स 316, एनएसई निफ्टी 105 अंशाने घसरला वृत्तसंस्था / मुंबई सप्ताहातील शेवटच्या आणि महिन्यातील पहिल्या सत्राची सुरुवात चांगली झाली होती. मात्र दिवसअखेरीस बाजारात मोठी घसरण होत बंद झाला. ...Full Article

‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ 5 डिसेंबरपासून

प्रतिनिधी/ पुणे ‘चायना होमलाईफ, मॅचिनेक्स इंडिया 2017’ मुंबईत 5 ते 7 डिसेंबर रोजी दाखल होत असून, मुंबईतील गोरेगावमध्ये बॉम्बे कन्व्हेन्शन ऍण्ड एक्झिबिशन सेंटर येथे सकाळी 10 ते संध्याकाळी 5 ...Full Article

भारताविरोधात ‘निसान’ आंतरराष्ट्रीय लवादात

5 हजार कोटी भरपाई देण्याची मागणी  तामिळनाडू सरकारने भरपाई न दिल्याचा आरोप वृत्तसंस्था/ नवी दिल्ली निसान या जपानी कार निर्माता कंपनीने भारताविरोधात आंतरराष्ट्रीय लवादाकडे धाव घेतली आहे. कंपनीकडून नोंदविण्यात ...Full Article

जीएसटी व्यावसायिकांसाठी सुलभ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली वस्तू व सेवा कर लागू करण्यात आल्याने व्यावसायिकांना आपला व्यवसाय विस्तारण्यास मदत होईल आणि कराचे ओझे कमी करण्यास मदत होणार आहे. जीएसटीमुळे व्यापार करण्यास सुलभ झाल्याचे ...Full Article

कच्चे तेल उत्पादनातील कपात कायम

डिसेंबर 2018 पर्यंत उत्पादन घटविणार  सौदी अरेबिया-रशिया एकत्र वृत्तसंस्था/ व्हिएन्ना ओपेक आणि रशियाच्या नेतृत्त्वाखालील कच्चे तेल देशांनी 2018 च्या अखेरपर्यंत खनिज तेलाच्या उत्पादनातील कपात कायम ठेवण्याच्या निर्णयावर सहमती दर्शविली. ...Full Article
Page 289 of 444« First...102030...287288289290291...300310320...Last »