|Wednesday, December 11, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

29 धोकादायक ऍप्स गुगलने केली डिलीट

डेटा चोरीच्या घटनांमुळे कारवाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सध्या डेटा चोरीच्या घटनांमध्ये वारंवार वाढ होत असून, याला आळा घालण्यासाठी गुगलकडून सातत्याने प्रयत्न सुरू आहेत. त्यासाठी प्ले स्टोअरमधून गुगलने नुकतेच 29 लोकप्रिय ऍप्स हटवले आहेत. हे अ?Ÿप्स सुमारे 1 कोटींहून अधिक वारकर्त्यांनी डाउनलोड केले आहेत. या अ?Ÿप्सबाबत ‘सायबर सिक्मयुरिटी फर्म क्विक हिल सिक्मयुरिटी लॅब’कडून तक्रार देण्यात आली होती. उपकरणांमध्ये 29 पैकी ...Full Article

वोडाफोनकडून नवीन पोस्टपेड प्लान सादर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दूरसंचार क्षेत्रातील स्पर्धा लक्षणीय वाढत असून, ग्राहक आणि महसूल वाढ करण्यासाठी कंपन्या नव-नवीन योजना आणत आहेत. वोडाफोनने आपल्या नव्या पोस्टपेड प्लानने जोरदार दणका दिला आहे. या ...Full Article

एटीएममधून पैसे न आल्यास बँकेला फटका

ग्राहकांना मिळणार फायदा : दर दिवसाला 100 रुपये भरपाई वृत्तसंस्था/ नवी दिल्ली एटीएम आणि ऑनलाईन पैसे पाठवण्याचे व्यवहार फेल गेल्यास निश्चित कालावधीत बँकेला तुमचे पैसे परत करावे लागणार आहेत. ...Full Article

आयआरसीटीसीचा बाजारात जोर

गुंतवणूकदारांचे पैसे काही काळातच झाले दुप्पट वृत्तसंस्था/ मुंबई इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशनने (आयआरसीटीसी) शेअर बाजारात जोरदार प्रवेश केला आहे. आयआरसीटीसीच्या शेअर्सचे मुंबई शेअर बाजारावर जवळपास दुप्पट किंमतीमध्ये ...Full Article

शेअर बाजारात ‘IRCTC’ तेजीत

ऑनलाईन टीम / मुंबई : मुंबई शेअर बाजारात आज इंडियन रेल्वे कॅटरिंग आणि टुरिझम कॉर्पोरेशन (आयआरसीटीसी) तेजीत आहे. आयआरसीटीच्या शेअर्सचे बीएसईवर जवळपास दुप्पट किंमतीमध्ये 644 रुपयांना लिस्टिंग झाले. त्यांचे ...Full Article

श्रीमंत व्यक्तींच्या यादीत मुकेश अंबानी अव्वल स्थानी

ऑनलाइन टीम / नवी दिल्ली :  देशातील सर्वात श्रीमंत व्यक्तीची यादी फोर्ब्सने जाहीर केली आहे. या यादीमध्ये रिलायन्स समुहाचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी हे पहिल्या स्थानी आहेत. तर पंतप्रधान नरेंद्र ...Full Article

आंतरराष्ट्रीय संकेतामुळे बाजारात उत्साह

सेन्सेक्स 247 अंकानी वधारला : निफ्टी 11,301.25 वर बंद वृत्तसंस्था / मुंबई आठडय़ातील शेवटच्या सत्रात शुक्रवारी अमेरिका आणि चीन यांच्यात व्यापार युद्धावर सकारात्मक चर्चा होण्याकडे कल राहिला होता. त्याचे ...Full Article

नोकिया 6.2 मोबाईल लाँच

दोन दिवस चालणारी बॅटरी : फोन खरेदीवर सवलती  वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोकिया कंपनीकडून भारतात नोकिया 6.2 स्मार्टफोन सादर केला आहे. यात प्योर डिस्प्लेसोबत दमदार ड्रिपल कॅमेऱयाचा सेटअप दिला आहे. यात ...Full Article

प्रवासी वाहन विक्री सप्टेंबरमध्ये 23.7 टक्क्यांनी घटली

सलग 11 व्या महिन्यात विक्रीत घसरण नोंदवली वृत्तसंस्था / नवी दिल्ली मागील काही महिन्यांपासून वाहनांच्या विक्रीत सलग घसरणीचे सत्र सुरु असून पुन्हा सप्टेंबरमध्ये प्रवासी वाहन विक्रीत 23.69 टक्क्यांनी घसरण होत ...Full Article

पॉलीकॅबच्या पुण्यातील केंद्राचे उद्घाटन

पुणे  पॉलीकॅब इंडिया लिमिटेड (पॉलीकॅब किंवा कंपनी) या वायर्स आणि केबल व्यवसायातील आघाडीच्या, तर फास्ट मूव्हिंग इलेक्ट्रकिल गुड्स (एफएमईजी) व्यवसायातील उत्पादक कंपनीने पुण्यातील पहिल्या पॉलीकॅब एक्सपिरियन्स सेंटरचे येथे उद्घाटन ...Full Article
Page 29 of 494« First...1020...2728293031...405060...Last »