|Sunday, August 25, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

[youtube_channel num=4 display=playlist]

खाण लिलावातून 75 हजार कोटी

नवी दिल्ली : खाण लिलावासाठीच्या नियमांमध्ये सुधारणा करण्यात आल्याने चालू आर्थिक वर्षात 75 हजार कोटी रुपयांचा अतिरिक्त महसूल सरकारी तिजोरीत जमा होईल. चालू आर्थिक वर्षात एकूण 34 खाणींचा लिलाव करण्यात येईल. लिलावासाठी किमान तीन बोलीदारांची आवश्यकता असल्याची महत्त्वपूर्ण अट हटविण्यात आल्याचे खाण मंत्रालयाचे सचिव अरुण कुमार यांनी म्हटले. खाण लिलाव नियम, 2015 मधील नियमांमध्ये बदल करण्यात आले आहेत. यामुळे ...Full Article

1.1 लाख परवडणाऱया घरांना केंद्र सरकारकडून मंजुरी

1,681 कोटी रुपयांची सरकारकडून गुंतवणूक वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंतप्रधान आवास योजनेंतर्गत 1,12,083 परवडणाऱया घरांची उभारणी करण्यास केंद्र सरकारकडून मंजुरी देण्यात आली. यासाठी 8,105 कोटी रुपयांची गुंतवणूक करावी लागणार असून ...Full Article

वित्तीय तुटीच्या चिंतेमुळे शेअरबाजार घसरला

वृत्तसंस्था /मुंबई : चालू आर्थिक वर्षाच्या दुसऱया तिमाहीची आर्थिक आकडेवारी प्रसिद्ध होण्यापूर्वी मुंबई शेअरबाजार आणि राष्ट्रीय शेअरबाजारांच्या निर्देशांकात मोठी घसरण दिसून आली आहे. ऑक्टोबर अखेरीपर्यंत एकूण वार्षिक वित्तीय तुटीच्या ...Full Article

येत्या सहा वर्षांत मोबाईल डाटा उपयोगात प्रचंड वाढ होणार

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : सध्या जगभरात दर महिन्याला चौदा अब्ज जीबी इतका मोबाईल डाटा उपयोगात आणला जात आहे. येत्या सहा वर्षात त्यात आठपट वाढ होईल आणि उपयोगाचे प्रमाण 110 ...Full Article

लवकरच रेल्वे प्रवाशांसाठी खादीचे पलंगपोस

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : खादीचे उत्पादन आणि विक्री यात वाढ होण्यासाठी केंद्र सरकारने गेल्या तीन वर्षात अनेक उपायांची योजना केली आहे. त्यात आता रेल्वेचीही भर पडणार आहे. रेल्वेने लवकरच ...Full Article

जीएसटी रिफंड संदर्भात सरकार-निर्यातदार यांच्यात वाद

वृत्तसंस्था /नवी दिल्ली : थकित परतावे आणि टॅक्स पेडिट्स या दोन मुद्दय़ांवर सरकार आणि निर्यातदार यांच्यात काही प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. विशेषतः नव्या वस्तूसेवा करप्रणालीच्या अंमलबजावणीनंतर या वादाची ...Full Article

ओयोची एमआयटी-आयडीशी भागिदारी

 पुणे / प्रतिनिधी : देशभरात राहण्याच्या सुंदर जागा तयार करण्याची बांधिलकी आणखी दृढ करत ओयोने महाराष्ट्र इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजाइन्स्टिटय़ूट ऑफ डिझाइन (एमआयटी-आयडी) यांच्याशी भागिदारी केली असून, त्याअंतर्गत पुण्यात डिझाइन ...Full Article

वायदे बाजाराच्या समाप्तीपूर्वी बाजारात दबाव

बीएसईचा सेन्सेक्स 16, एनएसईचा निफ्टी 9 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई वायदे बाजाराच्या समाप्तीच्या अगोदरच्या सत्रात सुस्ती आली होती. निफ्टी आणि सेन्सेक्स कोसळत बंद झाले. मिडकॅप निर्देशांकातही कमजोरी दिसून आली ...Full Article

‘बीसीसीआय’ला 52 कोटी दंड

वृत्तसंस्था/ मुंबई आयपीएल दरम्यान प्रसारमाध्यम हक्कावरून स्पर्धात्मक विरोधी कृती करण्यात आल्याने बीसीसीआयला 52.24 कोटी रुपयांचा दंड स्पर्धात्मक आयोगाकडून ठोठावण्यात आला. बीसीसीआय या क्रिकेट संघटनेच्या मंडळाला यापूर्वीही 2013 मध्ये दंड ...Full Article

सहा वर्षात पेट्रोल पंप संख्येत 45 टक्के वाढ

आंतरराष्ट्रीय पातळीवर तिसऱया स्थानी   दरवर्षी देशात नव्याने उभारणार 2 हजार स्थानके वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील इंधन वितरक पेट्रोल पंपांच्या संख्येत गेल्या सहा वर्षात 45 टक्क्यांनी वाढ नेंदविण्यात आली. आंतरराष्ट्रीय ...Full Article
Page 290 of 444« First...102030...288289290291292...300310320...Last »