|Friday, December 6, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

अमेरिकेतील स्टील आयात दर वाढीचा फटका

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अमेरिकन राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्टील आणि ऍल्युमिनियम उत्पादनांवर आयात शुल्कात वाढ करण्याचा निर्णय घेणार असल्याने भारतातील स्टील उद्योगाच्या समस्येत वाढ झाली आहे. या निर्णयाचा भारताबरोबर चीनलाही फटका बसणार आहे. अमेरिकेत स्टीलवर 25 टक्के आणि ऍल्युमिनियमवर 10 टक्के कर आकारण्याचा विचार आहे. भारताकडून अमेरिकेत करण्यात येणाऱया स्टील आणि ऍल्युमिनियमची निर्यात त्यामानाने अल्प आहे. 2016-17 मध्ये भारतातून ...Full Article

बिगबास्केट उतरणार ऑफलाईन क्षेत्रात

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ऑनलाईन किराणा माल क्षेत्रातील दिग्गज कंपनी बिगबास्केट ऑफलाईन क्षेत्रात उतरणार आहे. या क्षेत्रातील ऍमेझॉन आणि फ्लिपकार्ट यांना स्पर्धा देत दैनंदिन आवश्यक वस्तूंचा पुरवठा करण्यात येणार आहे. ...Full Article

विदेशींना लठ्ठ वेतनासाठी मुंबई दुसऱया स्थानी

विदेशींना लठ्ठ पगारासाठी मुंबई दुसऱया क्रमांकावर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली  व्यावसायिक क्षेत्रात लठ्ठ पगार देण्यासाठी अमेरिका आणि युरोपियन देश समजले जातात. मात्र देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱया मुंबईने विदेशी नागरिकांना ...Full Article

डेबिट कार्डने रेल्वे तिकीट नोंदणी होणार स्वस्त

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिजिटल व्यवहारांना चालना देण्यासाठी डेबिट कार्डच्या माध्यमातून रेल्वे तिकीट नोंदणी करण्यासाठी कोणत्याही प्रकारचे अतिरिक्त शुल्क वसूल करण्यात येणार नाही. सरकारच्या निर्णयानुसार आता डेबिट कार्डवर तिकीट बुकिंग ...Full Article

फेब्रुवारीमध्ये ग्रामीण भागात कार खरेदी उत्साहात

गेल्या महिन्यात विक्रीमध्ये 12.4 टक्क्यांनी वाढ  टाटा मोटर्सच्या विक्रीत 45 टक्के वृद्धी वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लहान शहरांतून मागणी वाढल्याने फेब्रुवारी महिन्यात कार विक्रीमध्ये 12.4 टक्क्यांनी वृद्धी नोंदविण्यात आली. मारुती ...Full Article

जीएसटी : नफा कमाईविरोधात करता येणार सुलभपणे तक्रार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली जीएसटी दर कपात करत लाभ न देणाऱया व्यापाऱयांविरोधात कारवाई करण्यासाठी पावले उचलण्यात येत आहे. नफा कमाईविरोधातील प्राधिकरणाची निराशाजनक कामगिरी पाहता सरकारने सुधारणा करण्यासाठी पावले उचलण्यास प्रारंभ ...Full Article

मुक्त बाजारपेठांत भारताचा समावेश

वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू : व्यापारी संबंधांसाठी भारत प्रयत्नशील वृत्तसंस्था/ सिंगापूर भारत ही एक मुक्त बाजारपेठ आणि सर्व देशांबरोबर भारताला व्यापारी संबंध ठेवायचे असल्याचे वाणिज्य मंत्री सुरेश प्रभू यांनी ...Full Article

बँक कर्मचाऱयांच्या मदतीने 2,450 कोटीचे घोटाळे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली पंजाब नॅशनल बँकेतील घोटाळा उघडकीस आल्यानंतर बँकिंग प्रणाली मजबूत करण्यासाठी प्रयत्न करण्यात येत आहेत. अनेक घोटाळय़ांमध्ये बँकेतील कर्मचाऱयांचाच सहभाग असल्याचे समोर येत आहे. एप्रिल 2013 ते ...Full Article

सप्ताहाच्या शेवटच्या सत्रात बाजारात घसरण

मुंबई / वृत्तसंस्था : सप्ताहाच्या अखेरीस भांडवली बाजारात दबाव दिसून आला. शेवटच्या अर्ध्या तासात बाजारातील घसरण वाढत गेली. सेन्सेक्स आणि निफ्टी 0.5 टक्क्यांनी घसरत बंद झाला. दिवसातील तेजी दरम्यान ...Full Article

पीएफ : थकीत कंपनीच्या चौकशीसाठी परवानगीची आवश्यकता नाही

नवी दिल्ली / वृत्तसंस्था  कर्मचारी भविष्यनिर्वाह निधी संघटनेने सदस्यांच्या खात्यात पैसे जमा न करणाऱया कंपनीविरोधात कठोर कारवाई करण्यासाठी निर्णय घेतला आहे. संघटनेच्या निर्णयानुसार दोन महिने अथवा त्यापेक्षा जास्त कालावधीत ...Full Article
Page 296 of 493« First...102030...294295296297298...310320330...Last »