|Saturday, December 7, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

रिलायन्स सेट टॉप बॉक्सवर वर्षासाठी पे चॅनेल्स मोफत

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : रिलायन्स बिग टीव्हीने आपल्या ग्राहकांसाठी होळी भेट देत वर्षभर सेवा मोफत देण्याची घोषणा केली. कंपनीकडून आता 500 फ्री टू एअर चॅनेल्स पाच वर्षांसाठी आणि पे चॅनेल्स एक वर्षासाठी मोफत दाखविण्यात येणार आहेत. रिलायन्स बिग टीव्हीकडून देशातील लोकांना टीव्ही सेटवर करमणूक पाहण्याचा पद्धत बदलण्यासाठी प्रयत्न करणार आहे. करमणूक आता नवीन ऑफर्ससह मोफत झाली आहे असे ...Full Article

टाटा ग्रुपचे गृहनिर्माण व्यवसायात विलिनिकरण

मुंबई : टाटा ग्रुपनी गृहनिर्माण पायाभूत सुविधा उत्पादन क्षेत्रामध्ये 3 हजार कोटीचे उत्पादन मिळवले आहे. टाटा गृहनिर्माण व टाटा रॉयल्टी यांनी पायाभूत सुविधासह हा व्यवसाय सुरुवात करण्यात आलेला आहे, ...Full Article

पीएनबी घोटाळय़ामुळे बाजारात दबाव

बीएसईचा सेन्सेक्स 162, एनएसईचा निफ्टी 61 अंशाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई बाजारात सलग दुसऱया दिवशी घसरण दिसून आली. आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर आर्थिक संकेत आणि पीएनबी घोटाळय़ाचा आकार वाढल्याने बाजारात घसरण ...Full Article

एआयआयबीकडून भारतात मोठी गुंतवणूक

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली भारतातील पायाभूत सुविधा आणि संस्थात्मक क्षमतांचा लाभ घेण्यासाठी अनेक विदेशी कंपन्या देशात गुंतवणूक करत आहेत. चीनमधील एशियन इन्फ्रास्ट्रक्चर इन्व्हेस्टमेंट बँकेकडून 1 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक करण्यात येणार ...Full Article

वित्तीय तूट लक्ष्याच्या 113 टक्क्यांवर

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सरकारी खर्चात वृद्धी झाल्याने वित्तीय तूटीमध्ये वाढ नोंदविण्यात आली आहे. एप्रिल ते जानेवारी या कालावधीत वित्तीय तूट वर्षाच्या लक्ष्याच्या तुलनेत 113.7 टक्क्यांवर पोहोचली आहे. 2017-18 मध्ये ...Full Article

एसबीआयकडून एफडीवरील व्याजदरात वाढ

मुंबई  भारतीय स्टेट बँकेने बचत ठेवीवरील व्याजदरात वाढ करण्याचा निर्णय घेतला. बँकेने आपल्याकडील ठेवींवरील व्याजदर 0.10 टक्के ते 0.50 टक्क्यांपर्यंत वाढविले आहे. 1 कोटी रुपयांपेक्षा कमी ठेवींसाठी व्याजदरात वाढ ...Full Article

फेबुवारीत उत्पादन निर्देशांक घसरला

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील उत्पादन क्षेत्राच्या वाढीत फेब्रुवारी महिन्यात घसरण नोंदविण्यात आली. कारखान्यातील उत्पादन घट आणि नवीन मागणीमध्ये वाढ न झाल्याचे कारण सांगण्यात आले आहे. निक्केई मॅन्यूफॅक्चरिंग पर्चेसिंग मॅनेजर्स ...Full Article

भारताने उच्च उत्पादनात वर्षाअखेर 30 अब्जचा टप्पा गाठला

नवी दिल्ली  भारताने उच्च उत्पादनात बाजारामध्ये 30 अब्ज ते 23.8 अब्ज इतक्या टप्प्याने वर्षाअखेरपर्यंतचा टप्पा गाठला. इतकी वाढ होण्याचे मुख्य कारण म्हणजे आंतरराष्ट्रीय दर्जाच्या उत्पादनाचे भारतीय तरुणाईला व उच्च ...Full Article

चालू महिन्यात आयपीओ उभारणार 12 हजार कोटी

वृत्तसंस्था/ मुंबई चालू वर्षाच्या सुरुवातीला आयपीओंची संख्या कमी असली तरी चालू मार्च महिन्यात किमान सहा कंपन्यांकडून प्राथमिक समभागांची विक्री करण्यात येणार आहे. मार्चमध्ये भांडवली बाजारातून 12 हजार कोटी रुपये ...Full Article

दिवाळखोरीसाठी एअरसेलचा अर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मोबाईल सेवा पुरविणारी एअरसेल कंपनी दिवाळखोरीच्या पातळीवर पोहोचली आहे. एअरसेल कंपनीने आपल्या युनिट्सबरोबर मुंबईतील राष्ट्रीय कंपनी कायदा लवादाकडे स्वतःला दिवाळखोरीत घोषित करण्यासाठी अर्ज दाखल केला आहे. ...Full Article
Page 297 of 493« First...102030...295296297298299...310320330...Last »