|Thursday, February 27, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

फ्लिपकार्ट, पतंजलि देणार मुद्रा योजनेमार्फत कर्ज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली मुद्रा योजनेंतर्गत कर्ज वितरणासाठी प्रोत्साहन देण्यासाठी फ्लिपकार्ट, पतंजलि, अमूल आणि स्विगी यासारख्या 40 कंपन्यांबरोबर अर्थ मंत्रालय भागीदारी करणार आहे. सध्या या कंपन्यांकडून मोठय़ा प्रमाणात रोजगार देण्यात येत आहे. पंतप्रधान मुद्रा योजनेंतर्गत कर्ज देण्यासाठी नवउद्यमींची निवड करण्यासाठी अर्थ मंत्रालयाने 23 मे रोजी मुंबईत कार्यक्रम आयोजित केला आहे. यावेळी जास्तीत जास्त लोकांना कर्ज वितरित करण्यात येणार आहे. देशात ...Full Article

2022 पर्यंत विकास दर 9 टक्क्यांवर

नवी दिल्ली : जीएसटी, निश्चलनीकरण, नादारी आणि दिवाळखोरी कायद्यामुळे अर्थव्यवस्थेला गती मिळण्यास मदत होईल. 2022 पर्यंत भारतीय अर्थव्यवस्थेचा विकास दर 9 टक्क्यांवर पोहोचेल असा अनुमान नीति आयोगाचे उपाध्यक्ष राजीव ...Full Article

एसबीआयला 7,718 कोटीचा तोटा

वृत्तसंस्था/ मुंबई मार्च तिमाहीचा निकाल एसबीआयकडून जारी करण्यात आला असून एकूण 7,718 कोटी रुपयांचा तोटा झाला. 2016-17 या आर्थिक वर्षात अनुत्पादित कर्जात 9.11 टक्क्यांनी वाढ होत 1,77,866 कोटी रुपयांवर ...Full Article

रोख रकमेच्या मागणीत 7 टक्के वाढ

नवी दिल्ली  नोटाबंदीनंतर पुन्हा रोख रकमेचा वापर करण्याच्या प्रमाणात वाढ होत आहे. नोव्हेंबर 2016 मध्ये नोटाबंदी करण्यात आल्यापेक्षा आता रोक रकमेला अधिक मागणी आहे. एप्रिल महिन्याच्या अखेरीस रोख रकमेच्या ...Full Article

योग्य किंमत न मिळाल्यास एअर इंडियाची विक्री नाही

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली लिलावादरम्यान योग्य बोली लावण्यात न आल्यास एअर इंडियातील हिस्सा विक्रीबाबत सरकारकडून विचार करण्यात येईल असे नागरी उड्डाण मंत्रालयाचे सचिव आर. एन. चौबे यांनी सांगितले. कंपनीतील हिस्सा ...Full Article

कर्नाटकी नाटकाचे बाजारात पडसाद

बीएसईचा सेन्सेक्स 232, एनएसईचा निफ्टी 80 अंकाने घसरला वृत्तसंस्था/ मुंबई आंतरराष्ट्रीय पातळीवरून कमजोर संकेत मिळण्याबरोबरच कर्नाटकमध्ये राजकीय गोंधळ दिसत असल्याने सलग पाचव्या सत्रात देशातील भांडवली बाजार घसरत बंद झाला. ...Full Article

खासगी बँकांच्या एनपीएत 450 टक्के वाढ

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली सार्वजनिक क्षेत्रातील बँकांबरोबर खासगी बँकांच्याही अनुत्पादित कर्जात मोठय़ा प्रमाणात वाढ होत आहे. गेल्या पाच वर्षांत खासगी क्षेत्रातील बँकांच्या बुडीत कर्जात 450 टक्क्यांनी वाढ नोंदविण्यात आली. 2013-14 ...Full Article

मार्च तिमाहीचा जीडीपी दर 7.4 टक्के : इक्रा

नवी दिल्ली  2017-18 या आर्थिक वर्षाच्या चौथ्या तिमाहीचा जीडीपी विकास दर 7.4 टक्क्यांवर पोहोचेल असे इक्रा या संस्थेने म्हटले. रब्बी उत्पादनात वाढ आणि कंपन्यांच्या नफ्यात वाढ झाल्याने जीडीपीत वाढ ...Full Article

अल्ट्राटेककडून सेन्चुरी टेक्स्टाईल्सच्या सिमेंट व्यवसायाची खरेदी

मुंबई  आदित्य बिर्ला समूहाची मालकी असणाऱया अल्ट्राटेक सिमेंटकडून सेन्चुरी टेक्स्टाईल्स ऍण्ड इन्डस्ट्रीजकडील संपूर्ण सिमेंट व्यवसायाचे अधिग्रहण करण्यात येणार आहे. सध्या हा व्यवसाय बीके बिर्ला समूहाकडे आहे. सेन्चुरी टेक्स्टाईक्स कंपनीच्या ...Full Article

व्यवसाय करण्यासाठी सुलभ नियमावली

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठीची सुविधा सरकारकडून सहजसोपी करण्यात आली आहे. देशात व्यवसाय करणे सोपे होणार आहे, असे सरकारकडून सांगण्यात आले. आता व्यवसायाची जीएसटी नोंदणी, वीज जोडणी, ...Full Article
Page 298 of 531« First...102030...296297298299300...310320330...Last »