|Friday, February 28, 2020
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

डिसेंबरमध्ये 12.67 लाख नवीन नोकऱया

इएसआयसीच्या अहवालतून माहिती सादर वृत्तसंस्था/ नवी दिल्ली डिसेंबर 2019 मध्ये 12.67 लाख नवीन नोकऱयांची निर्मिती झाली आहे, तर मागील महिन्यात हा 14.59 लाख नवीन नोकऱया निर्माण झाल्याची माहिती कर्मचारी राज्य विमा निगम (इएसआयसी) यांच्या अहवालतून देण्यात आली आहे.  2018-19 या आर्थिक वर्षात राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयचा अहवाल आणि इएसआयसीसह मिळून एकूण 1.49 कोटी नवीन कर्मचाऱयांची/कामगारांची नाव नोंदणी करण्यात आली आहे. ...Full Article

2 हजारची नोट बंद? ; एटीएममध्ये बदल

वितरणातून नोटेचे प्रमाण कमी करण्यासाठी प्रयत्न वृत्तसंस्था/ नवी दिल्ली नोटाबंदीनंतर चलनात आणलेल्या 2 हजार रुपायांच्या नोटेचे भविष्यावर पुन्हा एकदा चर्चा सुरु झाली आहे. तसेच बँकांकडून आपल्या ऑटोमेटेड टेलर मशीनमध्ये ...Full Article

5 अब्ज डॉलरची थकबाकी देण्याची एअरटेलकडे क्षमता : मूडीज

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील दिग्गज टेलीकॉम कंपन्या सरकारला ऍडजेस्ट ग्रॉस रेव्हेन्यू(एजीआर) जमा करण्यासाठीचा संघर्ष सुरुच आहे. यामध्ये एजीआरची थकबाकी देण्याची असल्याने टेलीकॉम कंपन्या आर्थिक ओझ्याखाली वावरत आहेत. परंतु याच ...Full Article

बाजारातील घसरणीचे सत्र सुरूच

सेन्सेक्स 82.03 अंकांनी घसरला : निफ्टी 11,797.90 वर बंद वृत्तसंस्था / मुंबई मागील काही दिवसांपासून कोरोना संसर्गाने जगभरात मोठय़ा प्रमाणात थैमान घातले आहे. यामध्ये चीनमध्ये सर्वाधिक प्रभाव कोरोनोचा राहिलेला ...Full Article

मारुतीची ‘विटारा बेझा’ दाखल

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली देशातील सर्वात मोठी कार निर्मिती करणारी मारुती सुझुकी कंपनीने कॉम्पॅक्ट एसयूव्ही विटारा ब्रेझाला भारतीय बाजारात सादर केलेले आहे. ऑटो एक्स्पो 2020 मध्ये कंपनी या कारवरील पडदा ...Full Article

चालू वर्षात साखर उत्पादनाचा विक्रम? स्तरावर?2.65 कोटी टन राहणार : इसमा

2.65 कोटी टन उत्पादनाचे संकेत : साखर संघटना इस्माची माहिती वृत्तसंस्था/ नवी दिल्ली व्यापार वर्ष 2019-20 करीता साखरेचे उत्पादन मागील आकडेवारीपेक्षा 2 टक्क्यांनी वाढून 2.65 कोटी टनावर राहणार असल्याचे ...Full Article

‘आयकू’चा पहिला स्मार्टफोन बाजारात

नवी दिल्ली  चिनी कंपनी ‘आयकू’चा पहिला स्मार्टफोन आयकू-3 भारतीय बाजारात सादर केला आहे. या स्मार्टफोनमध्ये 4-जी आणि 5-जी वेगवेगळे मॉडेल सादर केले आहेत. या फोनची सुरुवातीची किंमत 36,999 रुपये ...Full Article

टाटाचा ‘मल्टी ऍसेट फंड’ बाजारपेठेत दाखल

पुणे : टाटा म्युच्युअल फंडने ‘टाटा मल्टी ऍसेट अपॉर्च्युयुनिटीज फंड’ बाजारपेठेत दाखल केला आहे. एक्सचेंज टेडेड कमॉडिटी डेरिव्हेटिव्ज’मध्ये गुंतवणूक करणारा म्युच्युअल फंड उद्योगक्षेत्रातील हा पहिला फंड आहे. कमॉडिटी डेरिव्हेटिव्जमध्ये ...Full Article

मार्चपासून सर्व लॉटरांवर समान जीएसटी

लॉटरांवर 28 टक्के जीएसटी आकारणी : डिसेंबरच्या जीएसटी बैठकीतील निर्णय वृत्तसंस्था/ नवी दिल्ली येत्या 1 मार्च 2020 पासून सर्व प्रकारच्या लॉटरांवर समान वस्तू व सेवा कर (जीएसटी) आकारणीची शक्यता ...Full Article

अदाणी समूह एअर इंडियासाठी बोली लावण्याच्या तयारीत

2019 मध्ये सहा विमानतळांच्या लावल्या बोली वृत्तसंस्था/ नवी दिल्ली प्रसिद्ध उद्योगसमूह अदाणी यांच्याकडून कर्जाच्या ओझ्याखाली दबली गेलेली सरकारी विमान कंपनी एअर इंडियासाठी बोली लावण्याची शक्यता आहे. या संदर्भात सुरु ...Full Article
Page 3 of 53312345...102030...Last »