|Wednesday, November 20, 2019
You are here: Home » उद्योग

उद्योग

Oops, something went wrong.

महाराष्ट्रातील 7 हजारांहून अधिक खेडय़ांत व्होडाफोनचे जाळे

वृत्तसंस्था/मुंबई महाराष्ट्र आणि गोव्यातील 7 हजारपेक्षा अधिक गावात व्होडाफोन सुपरनेट 4जीचे जाळे पसरले आहे. दोन राज्यांसाठी एकच सर्कल असल्याने 2 कोटीहून अधिक ग्राहकांना उत्तम सेवा पुरविण्यासाठी कंपनीकडून जाळे अधिक मजबूत करण्यावर भर देण्यात येत आहे. ग्राहकांना उत्तम इंटरनेट आणि व्हॉईस सेवा देण्यासाठी कंपनीकडून नेहमीच प्रयत्न करण्यात येत आहेत. प्रत्येक तासाला एक यानुसार 9,200 पेक्षा अधिक टॉवरचे जाळे आहे. महाराष्ट्र ...Full Article

जानेवारीत सेवा क्षेत्रात वेगाने वाढ

नवी दिल्ली  देशातील सेवा क्षेत्रात जानेवारी महिन्यात सर्वाधिक वेगाने वाढ नोंदविण्यात आली. नवीन मागणीमध्ये वाढ नोंदविण्यात आल्याने गेल्या महिन्यात हा निर्देशांक तीन महिन्यातील सर्वाधिक वेगवान कामगिरी करणारा ठरला आहे. ...Full Article

मनरेगांतर्गत राज्यांना 51,600 कोटी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली ग्रामीण भागात रोजगार निर्मिती करण्यासाठी सरकारकडून सुरू करण्यात आलेल्या मनरेगा योजनेसाठी केंद्र सरकारकडून राज्यांना 51,600 कोटी रुपयांपेक्षा जास्त रक्कम देण्यात आली असे सांगण्यात आले. ग्रामीण भागात ...Full Article

आधार अपडेट करण्यावर आता जीएसटी लागणार

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली यूआयडीएआयकडून आधारमधील माहिती सुधारित करण्यासाठीच्या शुल्कावर जीएसटी लावण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयामूण्s आधार माहिती अपडेट करणे पाच रुपयांनी महाग होणार आहे. यूआयडीएआयच्या निर्णयानुसार काही सेवांवर ...Full Article

शेअर बाजाराची घसरगुंडी ; सेन्सेक्स 450 अंकांनी घसरला

ऑनलाईन टीम / मुंबई : अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर शेअर बाजाराची घसरगुंडी पाहायला मिळत आहे. सोमवारी सकाळी बाजार उघडताच सेन्सेक्समध्ये 450अंकांची घसरण झाली आणि 34,616 अंकांवर बाजार उघडला. निफ्टीमध्येही 150 ...Full Article

लाँग टर्म कॅपिटल टॅक्सने बाजार कोसळला

बीएसईचा सेन्सेक्स 840, एनएसईचा निफ्टी 256 अंशाने गडगडला वृत्तसंस्था/मुंबई गेल्या महिन्यात सतत विक्रमी पातळी गाठणाऱया बाजार शुक्रवारी गडगडला. बाजारात नफा कमाई झाल्यानंतर अर्थसंकल्पात लाँग टर्म कॅपिटल टॅक्स आकारण्यात येणार ...Full Article

मोदीकेअरचा प्रतिवर्ष खर्च 11 हजार कोटी रुपये

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली अर्थमंत्री अरुण जेटली यांनी गुरुवारी 2018-19 साठी केंद्रीय अर्थसंकल्प सादर करताना देशातील निम्म्या लोकसंख्येला आरोग्य विमा देण्याची घोषणा केली. अरुण जेटली यांनी अर्थसंकल्पात ‘आयुष्मान भारत’ योजना ...Full Article

अर्थसंकल्पामुळे भारताचे मानांकन फिचने रोखले

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली गुरुवारी सादर करण्यात आलेल्या अर्थसंकल्पामुळे भारताचे मानांकन सुधारण्यासाठी विलंब करण्यात आल्याचे फिच या आंतरराष्ट्रीय पतमानांकन संस्थेने म्हटले. सरकारवरील कर्जाचे वाढते प्रमाण पाहता मानांकन रोखण्यात आल्याचे म्हटले. ...Full Article

थम्स अप होणार आंतरराष्ट्रीय ब्रॅन्ड

वृत्तसंस्था/ मुंबई ब्रेव्हरिजीस क्षेत्रातील दिग्गज कंपनी कोका कोलाने थम्स अप हा ब्रँन्ड आंतरराष्ट्रीय पातळीवर नेणार असल्याचे शुक्रवारी जाहीर केले. आंतरराष्ट्रीय पातळीवर हा ब्रँड नेण्यापूर्वी तो आग्नेय आशियात दाखल करण्यात ...Full Article

हय़ुंदाई साजरा करणार 20 वे वर्षे

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली दिल्लीमध्ये आयोजित करण्यात आलेल्या ऑटो एक्स्पोमध्ये हय़ुंदाई इंडिया ही कार निर्माता कंपनी सहभागी होणार आहे. भारतात कंपनीकडून कारचे उत्पादन आणि विक्रीला 20 वर्षे पूण झाल्याने कंपनीसाठी ...Full Article
Page 301 of 485« First...102030...299300301302303...310320330...Last »